वृत्तसंस्था
लातूर : पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. पोलिस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. A police officer shot himself and found a suicide note
आत्महत्या केल्याची घटना किल्लारी येथे घडली. साहेबराव सावंत (वय ३८) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते किल्लारी ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत होते. रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांनी रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर येत आहे. साहेबराव सावंत यांना तीन मुली, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App