विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या रिपोर्टनुसार, सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ 4.0 तीव्रतेचा भूकंप अनुभवण्यात आला.
4.0 magnitude earthquake near Kolhapur
एजन्सीने सांगितलेल्या अधिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या वायव्येस (NW) 78 किमी अंतरावर होता. भूकंप IST पहाटे 2:36 वाजता भूपृष्ठापासून 5 किमी खोलीवर झाला.
बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी
तुम्ही कोल्हापूरचे रहिवासी आहात? तुम्ही अनुभवला का भूकंप?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App