विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ’36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026′ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी बाजी मारली.Mumbai Police triumphs in Police Sports Competition; Women and Men win General Championship
🏆पुरस्कार विजेते संघ:-
✅ फुटबॉल (पुरुष) – नागपूर शहर ✅ बास्केटबॉल (पुरुष) – नाशिक परिक्षेत्र ✅ हँडबॉल (पुरुष) – मुंबई शहर ✅ हॉकी (पुरुष) – कोल्हापूर परिक्षेत्र ✅ बास्केटबॉल (महिला) – नागपूर शहर ✅ व्हॉलीबॉल (महिला) – मुंबई शहर ✅ तायक्वांदो (महिला) – पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
🎯 वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमबाजी स्पर्धा:-
✅ उत्कृष्ट नेमबाज (DYSP ते DIG गट) – गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक फोर्स वन, मुंबई) ✅ उत्कृष्ट नेमबाज (DIG ते DGP गट) – कृष्ण प्रकाश (अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके मुंबई )
इतर पुरस्कार
✅ बेस्ट ॲथलिट (पुरुष) – सचिन नने (राज्य राखीव दल परिक्षेत्र) ✅ बेस्ट ॲथलिट (महिला) – यामिनी ठाकरे (पुणे, पिंपरी चिंचवड)
🥈 उपविजेते संघ:-
✅ महिला सर्वसाधारण– पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ✅ पुरुष सर्वसाधारण– एसआरपीएफ परिक्षेत्र
🏆 सर्वसाधारण विजेते (जनरल चॅम्पिअनशिप):
✅ महिला – मुंबई शहर ✅ पुरुष – मुंबई शहर
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App