भविष्यवाणी : नॉस्ट्राडॅमस यांची २०२२ साठीची भविष्यवाणी


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : फ्रेंच अॅस्ट्रोलॉजर आणि फिजिशियन नॉस्ट्राडॅमस हे एक प्रसिद्ध भविष्यवेत्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे ‘लेस प्रोफेटिस’ हे पुस्तक याचसाठी प्रसिद्ध आहे. आता नवीन वर्ष सुरू होतंय. तर प्रत्येकाला पुढच्यावर्षी काय होणार, कसे असणार पुढचे वर्ष याविषयीची उत्सुकता असेल. तर नॉस्ट्राडॅमस यांनी 2022 साठी केलेल्या पाच भविष्यवाणी खालीलप्रमाणे,

Prediction: Nostradamus’s prediction for 2022

1. नॉस्ट्राडॅमस आपल्या पुस्तकात म्हणतात की, यावर्षी अग्निरूपी उल्कापात आणि लघुग्रहांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रह संपुष्टात येईल. ‘आकाशातील चिमण्यांचे लांब पायवाट’ असे वर्णन त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये केले आहे.

2. त्यांनी असेही सांगितले की, 2022 मध्ये न्यूक्लियर बॉम्ब एक्सप्लोजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणामध्ये बरेच घटक बदल घडून येतील.

3. 2022 मध्ये भूक हा एक मोठी समस्या बनणार. सशस्त्रधारी लोकांमुळे ही भूक समस्या वाढणार असे देखील त्यांनी सांगितले आहे.


काय म्हणाली हंगर गेम्स फेम एक्ट्रेस जेनिफर लॉरेन्स जेंडर पे गॅप बद्दल?


4. 2022 पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजेंस संपुर्ण पृथ्वीवर राज्य करेल. आणि मानवजातीला आपल्या ताब्यात घेईल असे त्यांनी सांगितले आहे.

5. महागाई वाढेल आणि अमेरिकन डॉलरचे मूल्य लक्षणीयरीत्या घटणार. असेदेखील त्यांनी भाकीत केले आहे.

2011 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याबाबत देखील त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी केली होती. एक चिमणी येईल आणि अमेरिकेची पुर्ण अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवेल. अशी भविष्यवाणी त्यांनी या पुस्तकामध्ये केली हाेती.

Prediction: Nostradamus’s prediction for 2022

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात