2021चे केमेस्ट्री नोबेल पारितोषिक बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना जाहीर


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : 2021 चे रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना जाहीर करण्यात आले आहे.

Nobel Prize for Chemistry 2021 goes to Benjamin List & David Macmillan

“असीमेट्रिकऑर्गोनोकॅटालिसिस” ह्या रेणूची निर्मिती करण्याचा नवीन मार्ग विकसित करण्याबद्दल त्याच्या ह्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ह्या तंत्रज्ञानाचा वापर औषधे बनवण्यात खूप उपयोगी आहे. त्याच प्रमाणे सोलार सेल मधिल डाय बनवण्यासाठी देखील हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते.


2021 Nobel Prize : शरीरविज्ञानातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डम पेटापोशियन यांना जाहीर


नोबेल चेअर कमिटी चे सदस्य जॉन अकविस्त म्हणाले की, कॅटॅलिस्ट बनवण्याचे इतके कल्पक आणि साधे तंत्रज्ञान ह्या आधी का विकसित केले गेले नाही ह्याचे नवल वाटते.

रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी बुधवारी विजेत्यांची घोषणा केली.

Nobel Prize for Chemistry 2021 goes to Benjamin List & David Macmillan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात