इराकमध्ये चक्क अंत्ययात्रेवर इसिसच्या दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; पोलिसांसह आठ जण ठार


विशेष प्रतिनिधी

बगदाद – इराकच्या उत्तर भागात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ला सलाहद्दीन प्रांतात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.ISIS terrorist attaked on funral

मृतांत पोलिसांचाही समावेश आहे. इराकी सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सशस्र दहशतवाद्यांनी अंत्ययात्रेत सामील होणाऱ्या नागरिकांची बेछूट गोळीबार केला. हा हल्ला इसिसने केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.मृतांच्या संख्येला त्यांनी दुजोरा दिला नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच माहिती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.दहशतवाद्याचे हे निघृण कृत्य पाहता इराकमधील स्थीती किती भीषण झाली आहे हे यावरून दिसते असे मर राजकरीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.

ISIS terrorist attaked on funral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती