शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनचे महत्त्वाचे औद्याेगिक शहर शांघायमध्ये दुसऱ्या टप्प्याचा लाॅकडाऊन लावला आहे. सुमारे १.६ काेटी जनतेची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन वाढत आहे. In Shanghai, people are not allowed to leave their homes

शांघायमध्ये गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक जणांना काेराेनाचा संसर्ग झाला. त्यामुळे काेराेना चाचणीसाठी दाेन टप्प्यांमध्ये लाॅकडाऊन लावला हाेता.दुसऱ्या टप्प्यात पश्चिमेकडील या भागातील नागरिकांना पुढील चार दिवस घराबाहेर पडण्यास मनाई आहे. रस्त्यांवर शुकशुकाट आहे.दरम्यान, चाचणीसाठी नागरिकांना दाेन तास प्रतीक्षा करावी. तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

In Shanghai, people are not allowed to leave their homes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती