विशेष प्रतिनिधी
चेन्नई : अॅमेझॉन प्राइमवरील द फॅमिली मॅन 2 या सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समानथा बऱ्याच कारणांसाठी चर्चेत असते. नुकताच तिने एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट साइन केला आहे. डाऊनटाऊन अबे या प्रसिध्द सीरिजचे दिग्दर्शकांसोबत ती काम करताना दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये तिने बायसेक्शुअल पात्र निभावले आहे. तर नुकताच तिचा नागार्जुनसोबत तलाक होणार असल्याचे तिने जाहीर केले होते. त्यामुळे देखील ती चर्चेत असते.
The Family Man 2 fame actress Samantha’s Bollywood debut
पण आता ती चर्चेत आहे एका वेगळ्या कारणामुळे. लवकरच ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशी चर्चा सुरू आहे. प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नू सोबत एक स्त्रीकेंद्रि भुमिका निभावताना ती दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अजुनही फायनल झाले नसले तरी समानथा आता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना दिसणार आहे.
समांथाने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर!
नुकताच तिचे पुष्पा या सिनेमातील आयटम साँग प्रसिद्ध झाले आहे. अल्लू अर्जुनसोबत केलेल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्स मुळे ती सध्या चर्चेत आहे. तिचे हे पाहिलेच आयटम सॉंग होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App