गायक सोनू निगमला कोरोनाची लागण ; पत्नी आणि मुलगाही कोरोनाच्या विळख्यात


तसेच आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.अस देखील सोनू निगम म्हणाला. Singer Sonu Nigam contracted corona ; Wife and son in Corona’s lap


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच अभिनेते कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.अशातच प्रसिद्ध गायक सोनू निगम याला कोरोनाची लागण झाली आहे.सोनू निगमने सोशल मीडियावर एक 3 मिनीटांचा व्हिडीओ शेअर करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे.तसेच तो पुढे म्हणाला , त्याचा मुलगा नीवान निगम ,पत्नी मधुरिमा निगम यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.तसेच घाबरण्यासारखे काहीच नाही. आमच्या शेजारी बरेच लोक कोरोनाचे आढळत आहेत. हे खूप वेगाने पसरत आहे. मला खूप वाईट वाटत आहे, कारण आत्ता कुठे आम्ही कामाला सुरुवात केली होती. तसेच आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.अस देखील सोनू निगम म्हणाला.

Singer Sonu Nigam contracted corona ; Wife and son in Corona’s lap

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती