वृत्तसंस्था
मुंबई : नटीचे लग्न म्हणताच अनेकांच्या डोळ्यात चमक तर अनेकांच्या डोळ्यात प्रेमाचे आश्रू ओघळतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. शुभमंगल केव्हा लागणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. Katrina, Vicky when will marrige? Great curiosity among the guests, including the fans
दोघांनीही लग्नाबाबतच्या कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेली नाही. मीडिया रिपोर्टसनुसार यांचं लग्न ७-१० डिसेंबरला राजस्थानमध्ये होणार आहे. शाही विवाह सोहळ्याची जंगी तयारी सुरु आहे.कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी सुद्धा आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App