विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल विकि कौशल आणि कॅटरिना कैफ यांचे लग्न झाले. आजपर्यंत त्यांनी आपले नाते अतिशय प्रायव्हेट ठेवले होते. कधीही कुठेही सोबत न दिसलेलं हे जोडपं काल इंटरनेटवर अक्षरशः काही कालावधीच्या आत प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नाचे फोटो शेयर केल्या नंतर इंटरनेटवर एकच वादळ उठले होते. फक्त 20 मिनिटांच्या आत त्यांच्या लग्नाच्या फोटोंना 1 मिलियन लाईक्स मिळालेत. हा पण एक रेकॉर्डच झालेला आहे.
Katrina Kaif’s engagement ring is exactly like Princess Diana’s ring! You will be surprised to hear the price
इंटरनेटवर त्या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आणि नंतर दोघांच्या वेल्डिंग ड्रेस पासून, वेल्डिंग लोकेशन, वेल्डिंग ज्वेलरी या सर्वांचे इन्स्पेक्शन नेटकर्यांनी सुरू केले आहे. तर या इन्स्पेक्शनमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली ती गोष्ट म्हणजे कॅटरिना कैफची इंगेजमेंट रिंग.
Katrina Kaif's Engagement Ring From Tiffany's Has A Princess Diana Connection! #katrinakaif #vickykaushal #vickykatrinawedding #bollywood https://t.co/rSDXCvSEzo — FilmiBeat (@filmibeat) December 10, 2021
Katrina Kaif's Engagement Ring From Tiffany's Has A Princess Diana Connection! #katrinakaif #vickykaushal #vickykatrinawedding #bollywood https://t.co/rSDXCvSEzo
— FilmiBeat (@filmibeat) December 10, 2021
विकी-कॅटरिना लग्न : मिस्टर अँड मिसेस कौशल यांच्या लग्नाचे फोटो
प्रिन्सेस डायनाची रिंग आणि कॅटरिना कैफची रिंग अतिशय मिळतीजुळती आहे. त्यामुळे इंटरनेटवर सध्या ह्या रिंगवरून मोठी चर्चा चालू आहे. ही Tiffany Soleste ची एंगेजमेंट रिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅटरिना कैफच्या या रिंगची किंमत 7.4 लाख इतकी आहे. सुंदर निळ्या सफायर मण्यांपासून बनलेली ही अंगठी राजकुमारी डायनाच्या अंगठी सारखीच दिसतेय.
Here's to the wedding ring ❤️❤️ #KatrinaKaif #vickatwedding #KatrinaVickyKiShaadi ❤️ pic.twitter.com/OvYhONd6OI — sanghamitra 🇮🇳 (@sanghamitra_4) December 9, 2021
Here's to the wedding ring ❤️❤️ #KatrinaKaif #vickatwedding #KatrinaVickyKiShaadi ❤️ pic.twitter.com/OvYhONd6OI
— sanghamitra 🇮🇳 (@sanghamitra_4) December 9, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App