विशेष प्रतिनिधी
गोवा : कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा धमाका हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया मिळत आहेत. पण कार्तिकसाठी मात्र एक आनंदाची गोष्ट आहे.
Karthik Aryan starrer ‘Dhamaka’ was screened at IFFI 2021
त्याचा हा चित्रपट गोव्यामध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये दाखवला जाणार आहे. आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
कार्तिक आर्यनच्या धमाका सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
कार्तिकचे चाहते त्याच्या या पोस्टवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसून येत आहेत. त्याचे अभिनंदन करत आहेत.
https://www.instagram.com/p/CWhumTHNiOO/?utm_source=ig_web_copy_link
19 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स वर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लॉकडाऊनच्या दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते. कार्तिक आर्यनची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असली तरी मृणाल ठाकूर देखील एका प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App