WATCH : 1 जूनपासून गुगलच्या या सेवेसाठी मोजावे लागतील पैसे, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Google – गुगल हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलमध्ये तर अनेक असे अॅप आहेत जे गुगलवरच चालतात. आपल्याला त्याचा मोठा फायदा होतो. असेच एक अॅप म्हणजे गुगल फोटोज. यावर आपण कितीही फोटो सेव्ह करू शकत होतो. पण आता 1 जूनपासून गुदल त्यावर मर्यादा आणत आहे. तुम्हाला मोफत फोटो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी केवळ 15 जीबी स्पेस दिली जाईल त्यानंतर अधिक डेटासाठी पैसे मोजावे लागतील. Google will end the unlimited offer of free storage in google photos

हेही वाचा –