कोरोनाच्या संकटकाळात खाकी वर्दीमध्ये असलेल्या देवमाणसाचं दर्शन घडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोनाच्या संकटात पोलिस ASI यांची स्मशानात ड्युटी लागली. मग काय कर्तव्याबरोबरच सामाजिक जबाबदारी ओळखत ते मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठीही मदत करताहेत. या दरम्यान त्यांनी 1100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली आहे. तर विशेष म्हणजे स्वतःदेखिल 50 हून अधिक अंत्यसंस्कार केले. यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलीचं 5 मे रोजी नियोजित लग्नदेखिल पुढं ढकललं. खाकीतील देवमाणसाचं दर्शन घडवणाऱ्या या ASI राकेश यांनी कडक सॅल्यूट. Delhi Police officer postponed daughters marriage for Social Duty
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App