Basil milk – तुळस ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असलेली अशी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांचा काढा आपण अनेक आजारांसाठी घरगुती उपचार म्हणून सेवन करत असतो. अनेक गंभीर आजारांमध्येही याचा वापर होतो. शिवाय सध्याच्या संसर्गजन्य रोगांच्या साथीच्या काळात तुळशीचा काढा हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरतोय. पण याशिवाय तुळशीची पानं दुधात उकळून त्याचं सेवन केल्याचेदेखिल अनेक फायदे आहेत. अनेक आजारांपासून त्यामुळं आपलं संरक्षण होतं.
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App