विशेष

सॉफ्टवेअर कंपन्याना भाडेमाफी, केंद्र सरकारने पाळला दिलेला शब्द

चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानाच्या परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून होत आहे. व्यावसायिकांना जगविण्यासाठी त्यांना भाड्यासाठी त्रास देऊ नका असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले […]

शिव्याळ तोंडाच्या एजाज खानचे अर्णव, रजत शर्मा, रूबियाला शिव्याशाप…!! उद्धव ठाकरें विरोधात कारस्थानाचीही बाष्कळ बडबड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिव्याळ तोंडाचा अभिनेता एजाज खानने फेसबुक लाइव्ह करून भाजपला आणि न्यूज अँकरना शिव्याशाप दिले आहेत. चीनी व्हायरसच्या फैलावाचे निमित्त करून […]

मालेगावच्या वाढत्या आकड्यामुळे नाशिक जिल्हा रेडझोनमध्ये

कोरोनाग्रस्तांच्या मालेगावच्या वाढत्या आकड्यामुळे नाशिक जिल्ह्याची रेडझोनमधून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुंबई पाठोपाठ पुणे आणि मालेगावचा आकडा वाढताना दिसतो आहे. खुद्द नाशिक शहर आणि […]

कोरोना विषाणूला शरीराबाहेर जिवंत ठेवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : “कोरोनाचे विषाणू शरीरातून बाहेर काढून जिवंत ठेवणे सोपे नसते. पण पुण्यातील वैज्ञानिक यात यशस्वी झाले आहेत. शरीराबाहेर काढलेल्या विषाणूंना जिवंत ठेवण्यासाठी […]

सरकारी कामासाठी झूम मिटींग प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी

केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉम वापरण्यास सरकारी अधिकार्यांना बंदी केली आहे. हा मंच सरकारी कामासाठी नाही,असे गृह मंत्रालयाने काढलेल्या सुचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. […]

चीनी व्हायरसविरुध्दचा लढा जिंकणारच : डॉ हर्ष वर्धन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात डॉक्टरांची क्षमता आणि निपुणता यांच्या बळावर पोलिओ निर्मुलन झाले. याच कोरोना योध्यांच्या मदतीने चीनी व्हायरसविरुध्दचा लढा जिंकणारच असा आशावाद […]

ग्रामपंचायतीही चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी सज्ज

गावकऱ्यांना रोकड काढून देण्यासाठी पोस्टमनमार्फत मायक्रो एटीएम, मजुरांच्या भोजनाची व्यवस्था आदी करत ग्रामपंचायतीही चीनी व्हायरसविरोधात लढत आहेत. संपूर्ण देशातल्या जिल्ह्यांचे प्रशासन आणि ग्रामपंचायतीही सक्रिय बनल्या […]

न्यायमुर्तींच्या गाडीलाही सीमा ओलांडू दिली नाही लॉकडाऊनमध्ये

वृत्तसंस्था सिक्कीम : कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात थेट न्यायमूर्तीनांच धडा दिल्याची घटना सिक्कीमच्या सीमेवर घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या […]

आरोग्य विमा, वाहन विमा नूतनीकरण हप्ता 15 मे पर्यंत भरता येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविड-19 संसगार्मुळे देशात सुरु असलेल्या संपूर्ण बंदीच्या काळात ज्या विमाधारकांच्या आरोग्य तसेच वाहन विम्याचे (थर्ड पार्टी-त्रयस्थ भागीदार) नूतनीकरण आवश्यक आहे अशा […]

कोरोना पाठोपाठ ‘सारी’चे थैमान; राज्यातील रुग्णालयांना सर्वेक्षणाचे आदेश

औरंगाबाद, अमरावतीत शिरकाव  कोरोनासारखीच ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणेे विशेष  प्रतिनिधी औरंगाबाद : कोरोना पाठोपाठ सारी या रोगाने मराठवाडा आणि विदर्भात […]

माध्यमांवर संक्रांत; मंत्री आव्हाडप्रकरणी मेघा प्रसाद व ‘टाइम्स नाऊ’वर कारवाईचा गृहमंत्र्यांचा पोलिसांना आदेश

वांद्रे गर्दीप्रकरणी राहुल कुलकर्णी या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकारास अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कथित कोरोनाबाधाची लपविल्याबद्दलची बातमी दिल्याप्रकरणी ‘टाइम्स नाऊ’विरोधात […]

चीनला आर्थिक दणका देण्याची प्रगत देशांची तयारी; जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कोरिया चीनमधून प्रॉडक्शन युनिट्स बाहेर काढणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनने कोविड १९ व्हायरस आपल्याच देशात रोखला नाही त्याचा फैलाव जगात पसरू दिला. याचा आर्थिक बदला घेण्याची तयारी प्रगत देशांनी […]

ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे सरकारवर संतापल्या.

मराठवाड्यातील लाखो ऊसतोडणी मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यावर कोणताही निर्णय न घेणार्‍या राज्यातील महाआघाडी सरकारवर पंकजा मुंडे संतापल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात