विशेष

Vaccine boost : महत्वाची बातमी ; सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस ; डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे .कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीमेत भारत आणखी एक महत्वपूर्ण पाऊल […]

शरद पवार साहेब फार मोठी राजकीय झेप घेताहेत आणि काँग्रेसवर बहिष्कार घातलाय, हे रिपोर्टिंग चुकीचे; राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांचा खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांनी आजच्या पत्रकार […]

मोदी – सोनियांना आव्हान द्यायला निघालेल्या राष्ट्रमंचाच्या पहिल्या बैठकीचा बार फुसका; बैठक पवारांच्या घरी झाली, पण ती पवारांनी बोलवली नव्हतीच; माजीद मेमन यांचा खुलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – प्रचंड राजकीय आकांक्षा आणि अपेक्षा निर्माण करून बोलावलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचा पहिलाच बार फुसका निघाल्याचे आज सायंकाळी स्पष्ट झाले. राष्ट्रमंचाच्या बैठकीवरून […]

NAVNEET RANA : खासदार नवनीत कौर राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

अपक्ष खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचं जे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. […]

Covaxine Phase III trial 77 percent effective, Bharat Biotech submitted data to the government

कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 % प्रभावी, भारत बायोटेकने सरकारला सोपवला डेटा

Covaxine Phase III trial  : भारताच्या स्वदेशी कोरोना लसीचे म्हणजेच कोव्हॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी डेटामध्ये ही लस 77.8 […]

kanpur city tension create in chhibramau kannauj after god statue broken in temple

कन्नौजमध्ये समाजकंटकांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या, संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलीस बळ तैनात

god statue broken : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. […]

बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश

वृत्तसंस्था बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी […]

एकीकडे राजकीय घराण्यांचे राजकारण; दुसरीकडे जम्मू – काश्मीरच्या राजौरीत वाहू लागली विकासाची गंगा

वृत्तसंस्था राजौरी – एकीकडे पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, या विषयावर जम्मू – काश्मीरच्या राजकीय घराण्यांची राजकीय खलबते सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या […]

राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले

वृत्तसंस्था मुंबई : म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण राज्यात वाढत आहे. आतापर्यत ७ हजारावर लोकांना हा आजार झाला असून आजपर्यंत ७२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. […]

पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा

वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रमंचाच्या नावाखाली ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बोलावलेली बैठक ही काही सर्व विरोधी पक्षांची बैठक नाही. तिच्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वायएसआर […]

मृत्यूमुळे प्राणी दुःखी होतात का?

प्राण्यांबाबत माहिती जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडते. अनेक जण आपल्या घरात कुत्रे, मांजर, पोपट असे प्राणी व पक्षी पाळतात. घरातील एक व्यक्ती असल्याचे मानून त्यांच्यावर प्रेम […]

बेडकांपासून बनविला सजीव रोबो

शास्त्रज्ञांनी चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून एक सजीव रोबो तयार केला आहे. काही मिलिमीटर जाडीचा हा झेनोबोट्‌स सूक्ष्म वस्तूला निश्चि्त केलेल्या जागी सहज उचलून ठेवतो. […]

घरात स्वयंशिस्तीचं वातावरण ठेवा

मुलांना शिस्त लावायची, तर शिक्षा अपरिहार्य ठरते का याचा पालकांनी नेहमी विचार केलाच पाहिजे. मुलांना वेळीच शिस्त न लावल्यास ती बिघडतात आणि शिस्त काही आपोआप […]

यश मिळेपर्यत पाठपुरावा करा

माणूस हा सवयीचा गुलाम आहे असे म्हटले जाते. यात नीट विचार केला तर पूर्ण तथ्य आहे. कारण लहानपणापासून आपण रोज ज्या बाबी करीत असतो त्यामागे […]

मुलीचे शाळेत अ‍ॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Man […]

कोरोनामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, व्यावसायिक नाराज ; तिसऱ्या लाटेचा धोका

वृत्तसंस्था जम्मू: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द झाली आहे. […]

भारतातल्या तिसऱ्या आघाडीचा इतिहास; काँग्रेस – भाजप विरोधी गर्जनांचा, पण त्यांनीच टाकलेल्या सत्तेचे तुकडे चघळण्याचा…!!

तिसऱ्या आघाडीने भारतात कधी राजकीय जीवच धरलेला नाही. तिसऱ्या आघाडीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे, की काँग्रेस आणि भाजप विरोधाची खुमखुमी येऊन ती अतिउत्साहात जन्माला घातली […]

पवारांच्या बैठकीला जावेद अख्तर, करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, आशूतोष आदींना निमंत्रण; ल्यूटन्स दिल्लीच्या वर्तुळात नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न

विनायक ढेरे नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. या आघाडीला राजकीय पक्ष वगळून […]

NHRC constitutes 7 member committee to investigate incidents of Violence In Bengal After Elections, Calcutta High Court has given instructions

Violence In Bengal : हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित

Violence In Bengal : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय […]

सर्वपक्षीय संबंध राखून असणाऱ्या अविनाश भोसलेंच्या ४० कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

वृत्तसंस्था पुणे – सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध राखून असणाऱ्या पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने दिली आहे. […]

More than 78 lakh Covid Vaccine Doses Are Given on First Day After New Guideline Implementation

नव्या गाइडलाइन लागू होताच लसीकरण मोहीम सुसाट, पहिल्याच दिवशी विक्रमी 78 लाखाहून जास्त डोस

Covid Vaccine : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम आता अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे मंदावला आहे. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केवळ 89 नवीन रुग्ण आढळले […]

ठाकरे – पवार सरकारला वेळ देत संभाजीराजेंची मराठा मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगितीची घोषणा

प्रतिनिधी नाशिक – मराठा समाजाच्या मागण्या ठाकरे – पवार सरकारने मान्य केल्या. त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना वेळ मिळावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी मराठा मूक आंदोलन एक […]

Sonia Gandhi Calls AICC Meeting On 24th June On Current Political Situation

शरद पवार सक्रिय होताच सोनिया गांधीही झाल्या सावध, 24 जूनला AICC आणि प्रदेश प्रभारींची बैठक

Sonia Gandhi Calls AICC Meeting :  कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस […]

WATCH : प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्याना पत्र हीसुद्धा भाजपची चाल – हसन मुश्रीफ

NCP Minister Hasan Mushrif  : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन […]

WATCH : कोणी कसं लढायचं योग्य वेळी ठरवू – संजय राऊत

Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना भाजप युती होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात