Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
प्रतिनिधी सोलापूर – लवणातला ससा आणि नशिबातलं पोरगं, असल्या शेलक्या मराठी म्हणी वापरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर तिरंदाजी केली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी […]
Corona Update : कोरोना साथीच्या दुसर्या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. सलग तिसर्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा […]
Raj Kaushal Death : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]
political Drama : जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत उमेदवारीवरून सुरू झालेले ‘राजकीय नाट्य’ माघार घेईपर्यंत सुरू होते. येथे नामनिर्देशित होण्यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य ममता आपल्या पतीसमवेत […]
सध्या उन्हाळा सरत आला असून पावसाचे वेध लागले आहेत. माणसाला जसा ऋतूबदल जाणवत असतो तसेच प्राणी व पक्षीही ऋतूबदलाची आतुरतेने वाट पहात असतात. चातक पक्षी […]
पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते, ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये कोणतेही बदल होत नाहीत. पण हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला […]
तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर न कंटाळता, परीस्थितीमुळे न डगमगता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असे झाले तर यश मिळेलच. एखाद्या अपयशाने […]
जगात काही ठिकाणे अशी असतात की त्यावर चटकन विश्वासच बसणार नाही. नार्दन लाईट हे असेच आगळेवेगळे हॉटेल आहे. मोठ्या जहाजावरील हे हॉटेल उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्यावर […]
US resolution : भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती जरी कमी झाली असली तरी देशभरातील संक्रमितांची संख्या 3 कोटी 3 लाखांहून अधिक झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीने मंगळवारी फेसबुक आणि गुगलच्या अधिकऱ्यांसमवेत बैठक घेतली. समितीने या कंपन्यांना सांगितले की त्यांना देशातील नवीन आयटी […]
Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता […]
Corona Vaccine : कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये देशाला आतापर्यंत 4 लसी मिळाल्या आहेत. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक यांच्यानंतर मंगळवारी मॉडर्नाचीही लस मंजूर झाली. एवढेच नाही, तर लवकरच […]
jacob zuma : दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य […]
विशेष प्रतिनिधि महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवलेची […]
Corona vaccine : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मोडर्ना या लशी स्तनपान देणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहेत आणि […]
NHRC Team Attacked In West Bengal : पश्चिम बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम मंगळवारी जाधवपूर येथे पोहोचली. दरम्यान, आयोगाच्या पथकाने सांगितले […]
Indrajaal : जम्मूमधील भारतीय हवाई दलावर (आयएएफ) ड्रोन हल्ल्यामुळे हवाई दलासह सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. जम्मू हवाई दल स्टेशन पाकिस्तान सीमेपासून सुमारे 15 किलोमीटर […]
फॅक्ट फाइंडिंग समितीने पश्चिम बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत आपला अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे. पाच सदस्यीय समितीने मंगळवारी गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांना हा […]
T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे. काही सामने ओमानमध्येही होऊ शकतात. ही स्पर्धा 17 […]
Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने […]
Jammu and Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जम्मू-काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा […]
विशेष प्रतिनिधी चोपडा : सातवा वेतन आयोगाचा जिल्ह्यातील काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिला, दुसरा हप्ता मिळाला नाही. चोपडा नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता दिला नाही,यासाठी वारंवार निवेदनावर […]
UP religion Conversion Gang : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक […]
विशेष प्रतिनिधी सोलापुरातील लोकमंगल साखर कारखाना आणि सिद्धनाथ साखर कारखान्याने सात महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App