भारत माझा देश

T20 WORLD CUP : WE were not brave enough… ; विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव म्हणाले ‘शोभत नाही…’

कोणत्याही कर्णधाराच्या तोंडातून असं वक्तव्य येणं अपेक्षित नाही – कपिल यांचा विराटला सल्ला विशेष प्रतिनिधी विराट हा लढवय्या खेळाडू आहे. माझ्या अंदाजानुसार त्याचं काहीतरी बिनसलं […]

जगातील टॉप 5 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये ‘दिल्ली’चा पहिला नंबर, पाकिस्तानचे ‘लाहोर’ दुसऱ्या स्थानावर, वाचा सविस्तर…

जगातील सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेसह पाकिस्तानमधील लाहोर शहर पहिल्या पाच शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, लाहोरमधील पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) रेटिंग 188 वर नोंदवले […]

माजी मिस केरळ स्पर्धेतील विजेती ठरलेली कबीर आणि उपविजेती ठरलेली संजना या दोघींचा कार अपघातात मृत्यू

विशेष प्रतिनिधी त्रिसूर : माजी मिस केरळ स्पर्धेतील विजेती ठरलेली कबीर आणि उपविजेती ठरलेली संजना या दोघींचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. केरळच्या कोचीजवळील व्हिटिला […]

स्टार बॉक्सर मेरी कोमच्या पतीचा राजकारणात येण्याचा निर्णय, भाजपकडून तिकिटाची अपेक्षा

दिग्गज बॉक्सर मेरी कोमचे पती ओंखोलर यांनी रविवारी जाहीर केले की, ते आगामी मणिपूर विधानसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत. चुरचंदपूर जिल्ह्यातील सायकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक […]

LUCKNOW:अयोध्येसह 46 रेल्वे स्थानकं उडवण्याची ‘तोयबा’कडून धमकी; सुरक्षा व्यवस्था वाढवली

विधानसभा निवडणुकीमुळे देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातून मोठी माहिती समोर आली आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती रेल्वे […]

“भारत नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील” ; असदुद्दीन ओवेसी

विशेष प्रतिनिधी दिल्ली : “भारत नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील” असे खळबळजनक विधान केले आहे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलीमीन […]

मोठी बातमी : केंद्र सरकारचीही दिवाळी! ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम, 1.30 लाख कोटी रुपये जमा

जीएसटी आघाडीवर सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील जीएसटी संकलन 1.30 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ते 1.17 लाख कोटी […]

भारताच्या कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियात ग्रीन सिग्नल,आता निर्बंधाशिवाय असेल प्रवास

कोवॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.कंपनीने एप्रिलमध्ये आपत्कालीन वापर सूचीसाठी अर्ज केला होता. India’s green signal to covaxin in Australia, travel will […]

दिल्ली : राजधानीत डेंग्यूचा धोका वाढला, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांना रोखण्यासाठी केंद्र दिल्ली सरकारला कशी मदत करू शकते यावरही आरोग्य मंत्री चर्चा करतील. Delhi: The threat of dengue has increased in the […]

कोरोनाच्या नैराश्यातून रोज ३१ मुलांच्या आत्महत्या; नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात स्पष्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी ३१ मुलांनी (१८ वर्षे वयाखालील) आत्महत्या केल्या आहेत. कोरोनाच्या मानसिक ताणातूनआलेल्या नैराश्यातून या मुलांनी आत्महत्या केल्या […]

राकेश टिकेत यांची सरकारला धमकी, तंबू उखडल्यास देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करू

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आता राकेश टिकेत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला सरळ धमकी दिली असून आम्हाला बळजबरी करून येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्यास देशातील सर्व […]

विश्व हिंदू परिषद : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याचा आग्रह

वृत्तसंस्था हैद्राबाद : हिंदू मंदिरे आणि धार्मिक संस्थांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याची विनंती विश्व हिंदू परिषदेने केंद्राकडे केली आहे.यासोबतच धर्मांतरविरोधी कायद्याचीही मागणी संघटनेने […]

व्यावसायिक सिलिंडर २६५ रुपये महाग! दिवाळीच्या तोंडावरच किंमतीचा भडका; सुदैवाने, घरगुती गॅसची दरवाढ नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २६५ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला […]

अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत

विशेष प्रतिनिधी दुबई : भारताला आता स्वत:च्या नव्हे तर न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात अफगणिस्थानने जिंकावे यासाठी प्रार्थन करावी लागणार आहे. न्यूझीलंडचा अफगणिस्थानने पराभव करणे भारतासाठी आवश्यक आहे. […]

मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई

विशेष प्रतिनिधी चेन्नई: मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे […]

देशप्रेमाची शिक्षा! पाकिस्तानच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांना विरोध केला म्हणून चार विद्यार्थ्यांना काढले होस्टेलबाहेर

विशेष प्रतिनिधी चंदीगड: पाकिस्तानने भारताचा पराभव केल्याचा जल्लोष करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, पंजाबमधील भटिंडा बॉईज होस्टेलच्या प्रशासनाने उफराटा न्याय लावत […]

IND vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव, कर्णधार कोहलीने सांगितले या पराभवाचे कारण

भारतीय संघाला आता बाद फेरी गाठणे फार कठीण झाले असून आता त्यांना काही चमत्काराचीच आशा असेल.IND vs NZ: Team India’s defeat against New Zealand, captain […]

प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही अटक करावी अशी कुणाची लायकी नाही

विशेष प्रतिनिधी अयोध्या: आम्ही कोणालाही अटक केली नाही आणि आम्ही अटक करावी इतकी कुणाची लायकी नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. […]

Delhi University: दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांची नावं दिली जाणार

दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेतला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांसाठी वीर सावरकर […]

SAMEER WANKHEDE: मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष समीर वानखेडेंच्या घरी ! समीर वानखेडे वैतागले ; बेइज्जती- घाबरवण्याचा प्रयत्न…तीन लोकांकडून घराची रेकी

प्राथमिक चौकशीत वानखेडेंचं जात प्रमाणपत्र योग्यच – अरुण हलदर यांचा दावा. वृत्तसंस्था मुंबई: सर,आमच्या कुटुंबाची बेइज्जती केली जात आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर दबाव […]

ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राचा चेन्नई सुपर किंग्स टीमकडून सन्मान

विशेष प्रतिनिधी चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स टीमने रविवारी नवी दिल्ली येथे 2020 टोकियो ऑलिम्पिक उत्कृष्ट कामगिरी करून भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज […]

सर्वसामान्यांची आमदनी वाढली असेल, तर महागाई वाढणारच; मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचे अजब तर्कट

वृत्तसंस्था इंदूर : सर्वसामान्य माणसाची आमदनी वाढली असेल, तर महागाई देखील थोडीफार वाढणारच, हे स्वीकारले पाहिजे, असे अजब तर्कट मध्य प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री महेंद्र […]

दिल्लीतील दोन कॉलेजना वीर सावरकर, सुषमा स्वराज यांची नावे; दिल्ली विद्यापीठाचा निर्णय

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील दोन महाविद्यालयांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली […]

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अँटील यांना आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा XUV700 गाडी दिली भेट

विशेष प्रतिनिधी मुंबई : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अँटील यांना महिंद्रा XUV700 […]

भारतीय संस्थानांच्या विलिनीकरणाची श्रेय नेमके कोणाचे? सरदार वल्लभभाई यांचे की नेहरूंचे?; भूपेश बघेल यांच्या भाषणातून नव्या वादाला फोडणी

वृत्तसंस्था गोरखपुर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातली 500 पेक्षा अधिक संस्थाने आपल्या कठोर राजकीय धोरणातून भारतीय संघराज्यात विलीन करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात