भारत माझा देश

ओमायक्रोनच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओमायक्रोन या घातक विषाणूच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बांधल्याचे वृत्त आहे. […]

देशात कोरोना नियंत्रणात, ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोना नियंत्रणात असून ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी स्पष्ट केले.Corona under control in the […]

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल नाही; सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला

वृत्तसंस्था नवी दिल्ली :घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल आज झालेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. पण, व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल १०० रुपयांनी आज […]

गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोरगरीबांसाठी योजना राबविणे हे सरकारचे काम. ते केले नाही तर सरकारवर टीका करणे योग्य. परंतु, मोदी सरकारने २०१९ पूर्वी देशातील […]

पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह

विशेष प्रतिनिधी सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलीसच वऱ्हाडी बनले. पळून गेलेल्या प्रेमी युगलाच पोलीस ठाण्यातच विवाह लावण्यात आला. यासाठी पोलीसांनी दोघांच्याही घरच्यांची समजूत […]

सावधान, या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना आणि रक्तगट यांचाही संबंध असल्याचे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील एका अभ्यासात आढळून आले आहे. ए, बी आणि आरएच पॉझिटिव्ह […]

सीमेवर नवे आव्हान, सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी सांगितले बीएसएफची हद्द वाढविण्याचे कारण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्या निर्णयाचे राजकारण होत आहे. मात्र, सीमेवरील जिल्ह्यातील लोकसंख्येचा समतोल बिघडल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

सोशल मीडियावर कंगना राणावतला जीवे मारण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी मनाली : कंगना राणावत या प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून कंगनाला ही धमकी देण्यात आली आहे. Kangana Ranaut […]

राजकीय गदारोळात केंद्राचे महत्त्वाचे पाऊल; आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणासाठी समिती गठित; तीन आठवड्यांची मुदत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेतला गदारोळ, १२ खासदारांचे निलंबन या दिवसभराच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलत देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी […]

माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यानी केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट कमी झाले असून सर्व जग पुन्हा रूटीनवर येत असतानाच या रोगाचा नवीन व्हेरियंट आला आहे. दक्षिण […]

GDP Growth At 8.4 Percent In Second Quarter Growth Rate Increased In Eight Core Sectors

GDP Growth : देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबुती, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.४ टक्क्यांवर, ८ कोअर सेक्टरमध्ये विकास दरात वाढ

GDP Growth : या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान दुसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्के […]

मागील पाच वर्षात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी केला भारतीय नागरिकत्वाचा त्याग

विशेष प्रतिनिधी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक बातमी दिली आहे. या बातमीनुसार भारतातील तब्बल […]

period of Covid-19 guidelines extended till December 31, Center gave instructions to the states

कोविड-19 गाइडलाइन्सच्या कालावधीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ, नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या केंद्राच्या राज्यांना सूचना

Covid-19 guidelines : केंद्र सरकारने मंगळवारी देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय 31 डिसेंबरपर्यंत वाढवले ​​आहेत. काही देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या जलद म्युटेशनने चिंता निर्माण केली आहे. […]

प्रथम तुला वंदिते!!; सिद्धिविनायकाच्या दर्शनाने ममतांची महाराष्ट्र मोहीम सुरू, पण सिद्धिविनायक ममतांच्या राजकारणाला पावणार??

विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आज राजधानी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत दाखल झाल्याबरोबर त्यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर […]

Winter Session Unemployment statistics released by the Center, which state has the worst employment situation, read more

हिवाळी अधिवेशन : बेरोजगारीची आकडेवारी केंद्राकडून जाहीर, कोणत्या राज्यात रोजगाराची स्थिती सर्वात वाईट, वाचा सविस्तर…

Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी अनेक विषयांवर सरकारला प्रश्न विचारण्यात आले. यात हरियाणातील खासदार धरमवीर सिंह यांनीही बेरोजगारीची राज्यवार […]

ओमिक्रॉन : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन व्हेरिएंटची तपासणी सुरू

  कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे भारतात […]

Sanjay Dutt becomes the brand ambassador of Arunachal Pradesh, expresses gratitude to CM Pema Khandu

अभिनेता संजय दत्त बनला अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, व्यसनमुक्तीवर करणार जनजागृती, ट्वीट करून मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Sanjay Dutt becomes the brand ambassador of Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील भाजप सरकारने बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. […]

आफ्रिकी देशांसाठी भारताचा मदतीचा हात, माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने केले कौतुक, म्हणाला – सर्वात अद्भुत देश!

Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी स्टार क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने कोविड-19 च्या नवीन प्रकार ओमिक्रॉनने प्रभावित देशांना मदत दिल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. पीटरसनने आपल्या […]

Corona Omicron Variant 1000 passengers from African countries came to Mumbai, only 100 people were tested

ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत : आफ्रिकी देशांतून मुंबईत आले हजार प्रवासी, यादी मिळाली ४६६ जणांची, चाचणी केवळ १०० जणांची

Corona Omicron Variant : कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला […]

12 खासदारांचे निलंबन; विरोधकांची निदर्शने, पण त्यातही तृणमूळ काँग्रेसचा मार्ग वेगळा…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांचे निलंबन केले आहे. त्यावरून देशात गदारोळ उठला असताना सर्व विरोधकांनी एकत्र येत […]

आदित्य ठाकरे यांना ममतांच्या भेटीला पाठवत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांबद्दलच्या “काळजीयुक्त” चर्चेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेय का??

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांबद्दल “काळजीयुक्त” चर्चा करणार्‍यांना न […]

Winter Session Rajya Sabha and Lok Sabha proceedings adjourned till December 1, Opposition meets Lok Sabha Speaker

Winter Session : राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज १ डिसेंबरपर्यंत तहकूब, विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट, गोंधळ संपणार!

Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतून वॉकआऊट केला. 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यसभेचे […]

Winter Session Piyush Goyal asked Rahul Gandhi strangling the marshal, attacking the chair, attacking the lady marshal is it Right

दिल्लीत गोंधळ : पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल; मार्शलचा गळा धरणे, चेअरवर अटॅक, लेडी मार्शलवर हल्ला हे सर्व योग्य आहे का?

Winter Session : राज्यसभेतील १२ खासदारांचे निलंबन मागे न घेतल्याने विरोधक सातत्याने आंदोलन करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी माफी मागण्यास […]

Elon Musk Starlink Internet applies for license to start pilot operation in India

एलन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेटचा भारतात प्रायोगिक परवान्यासाठी अर्ज, व्यावसायिक परवाना मिळाल्यावरच ग्राहकांनी सेवा घेण्याचे केंद्राचे आवाहन

Elon Musk Starlink : भारतीय बाजारपेठेत पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या दिशेने पहिले अधिकृत पाऊल उचलत आणि स्थानिक कायद्यांनुसार एलन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेसने पायलट सेवा […]

१२ खासदार यांचे निलंबन ही लोकशाहीची हत्या, प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्ला; हे तर सेक्युलारांचे अंगभूत ढोंग; विजया रहाटकर यांचा प्रतिहल्ला

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेत गैरवर्तनाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांना एका अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. त्यावरून देशभरात राजकीय गदारोळ उठला असून निलंबित शिवसेना खासदार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात