भारत माझा देश

म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन

वृत्तसंस्था जीनिव्हा : म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यापासून जनतेची अवस्था बिकट झाली असून सुमारे तीस लाख नागरिकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यअकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार […]

अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ट्विटरचा वापर करणाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ट्विट्‌सवर इशारा देणारी नवी लेबल लवकरच दिसणार आहेत. चुकीच्या माहितीपासून सावध राहण्यासाठी ट्विटरकडून […]

२०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या सात वर्षांपासून […]

चीन होतोय म्हातारा, विवाह करणाऱ्यांची संख्या घटू लागली वेगाने

वृत्तसंस्था बीजिंग : जन्मदर कमी झाल्याने लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी चीनने एक अपत्य धोरणाचा त्याग करत तीन अपत्यांना जन्म घालण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असताना एक […]

लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद

वृत्तसंस्था पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे […]

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाला असून […]

कलम ३७० हटविल्याचे दिसू लागले दृश्य परिणाम, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी मदतही कमी झाल्याने दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. २०१९ […]

आता वैमानिकांचाही काम बंद आंदोलनाचा इशारा, एअर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता वैमानिकांनीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार विनंती करूनही वैमानिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले […]

महात्मा जोतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा ; रामदास आठवले

विशेष प्रतिनिधी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाचे प्रणेते, महापुरुष म्हणून ओळखले जाते. स्त्री शिक्षण, दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांचे मानवी हक्क तसेच […]

बिहार मधील मंदिरांना द्यावा लागणार ४% टॅक्स

विशेष प्रतिनिधी बिहार : बिहार राज्य धार्मिक न्याय मंडळाने नुकताच एक नियम जाहीर केला आहे. या नियमानुसार राज्यातील सर्व मंदिरांना नोंदणी करावी लागणार आहे. रहिवासी […]

“आता हा फोटो व्हायरल होणार नाही” – शशी थरुर

  शशी थरूर यांनी सोमवारी महिला खासदारांसोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता.शशी थरूर यांनी या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होताThis photo will […]

Rainstorm alert in many states due to Cyclone Jowad, possibility of rain in these districts of Marathwada including Western Maharashtra

Cyclone Jowad : जोवाद चक्रीवादळामुळे अनेक राज्यांत पावसाचा अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Cyclone Jowad : आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओडिशा किनार्‍यावरील कमी दाबामुळे एक चक्रीवादळ तयार होत आहे जे 3 डिसेंबर रोजी वायव्य दिशेने तीव्र होईल आणि […]

ममता बॅनर्जींसोबतच्या चर्चेत स्वरा भास्कर काय म्हणाली?

विशेष प्रतिनिधी मुंबई : ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या वेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये बॉलीवुड […]

President Ram Nath Kovind Singed three Farm laws Cancelling Bill

Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी

Farm laws : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तीन कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी २९ […]

Big blow to Shiromani Akali Dal, Manjinder Singh Sirsa joins BJP

शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का, मनजिंदर सिंग सिरसा यांचा भाजपमध्ये प्रवेश

Manjinder Singh Sirsa joins BJP : अकाली दल (एसएडी) नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री […]

Congress Leader KC Venugopal Reply To Mamata Banerjee On Her UPA Is No Longer Existed Comment

काँग्रेसचा ममतांवर पलटवार : वेणुगोपाल म्हणाले- आमच्याशिवाय भाजपला पराभूत करणे हे स्वप्न, जे कधीच पूर्ण होणार नाही!

KC Venugopal Reply To Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या यूपीए अस्तित्वात नसल्याच्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल […]

शाहरुख खानचा राजकीय बळी तर महेश भट्ट ह्यांना ही जाणूनबुजून टार्गेट करण्यात आले ; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी बऱ्याच मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक […]

BJP spokesperson Sambit Patra appointed as chairman of ITDC

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची आयटीडीसीच्या चेअरमनपदी नियुक्ती, यापूर्वी ओएनजीसीचे होते स्वतंत्र संचालक

BJP spokesperson Sambit Patra : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि नेते संबित पात्रा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबित पात्रा यांना पर्यटन मंत्रालयाच्या […]

Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row

हिवाळी अधिवेशन : विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज तिसऱ्या दिवशीही विस्कळीत, निलंबित खासदारांचे धरणे सुरूच

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशीही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील कोंडी संपलेली नाही. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. लोकसभेचे […]

पवारांच्या भेटीत ममतांचा काँग्रेसवर बॉम्बगोळा; म्हणाल्या, यूपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही!!

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रात भाजपच्या मोदी सरकार ला पर्यायी नेतृत्व देण्यासाठी मुंबईत आलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या […]

आता यूपीए अस्तित्वात नाही, भाजपच्या विरोधकांना मजबूत पर्याय उभा करावा लागेल, पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट […]

CM Mamta Banerjee targeted Rahul Gandhi, also told in which states the party will not expand

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाल्या- काँग्रेसला अनेकदा सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही, या राज्यांत करणार पक्षाचा विस्तार!

CM Mamta Banerjee : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) विस्तारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राज्यांना भेटी सुरू केल्या आहेत. मुंबईत त्यांनी काँग्रेस नेते राहुल […]

Restrictions on international flights remain, will not start from December 15, DGCA decides due to Omicron threat

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध कायम, १५ डिसेंबरपासून सुरू होणार नाहीत, ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे डीजीसीएचा निर्णय

15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) म्हटले आहे की याबद्दल अद्याप विचारमंथन सुरू आहे आणि […]

WATCH : पनवेल – गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा

विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल- गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली. मोटर मेन ओ.आर […]

GST Collection : नोव्हेंबरच्या GST संकलनाने रचला ऐतिहासिक विक्रम, १.३१ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपये होते. या महिन्यातील जीएसटी संकलन गेल्या महिन्याच्या संकलनापेक्षा जास्त आहे, जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. अर्थ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात