Employment : श्रम मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर 2021 दरम्यान निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी होता, जो एप्रिल-जून पेक्षा 2 […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक जाहीर करताना कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 15 जानेवारी पर्यंत प्रचारसभा, रॅली, मेळावे यांना बंदी घातली. मात्र […]
येथे एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 9 मुलांसह 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून […]
गोव्यातील निवडणुकीपूर्वी भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते […]
विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्याचे माजी (कै.) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर हे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांनी भाजपकडे तिकीट मागितले […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पंजाब सरकार आणि केंद्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च […]
“जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. YOGI ADITYANATH: When Hindu’s […]
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) यांच्यात युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल […]
म्यानमारच्या एका न्यायालयाने सोमवारी आंग सान स्यू की यांना तीन गुन्हेगारी आरोपांमध्ये दोषी ठरवले आणि त्यांच्याविरुद्धच्या अनेक खटल्यांमध्ये त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. नोबेल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या पंजाब दौर्यात फिरोजपूर येथे सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. पंतप्रधानांचा ताफा हुसैनी वालाच्या उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुमारे साडेसात वर्षांपूर्वी जन धन योजना सुरु केली होती. त्या अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमधील ठेवींनी आता दीड लाख कोटी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरात वाढलेला जातीय हिंसाचार आणि द्वेषमूलक भाषणांबाबत चिंता व्यक्त करतानाच आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र […]
अदानी पॉवर आणि गुजरात ऊर्जा विकास निगम ( GUVNL) यांनी वीज खरेदी करार संपुष्टात आणण्यासंबंधीच्या वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढला आहे. खासगी वीज कंपनी असलेल्या अदानी […]
ब्रिटनस्थित ब्रिटिश शीख असोसिएशनने 5 जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा निषेध केला आहे. Britain Sikh Association protests PM Modi’s […]
NEET PG Counselling: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नीट समुपदेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. NEET PG Counseling Dates: Find out the schedule announcement-admission process […]
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Equip the health system at the district level, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेची तिसरी चाचणी सध्या सुरू आहे. विविध हवामानात ती कशी कार्य करते, याची चाचणी […]
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : ‘इसकी किंमत तुम्हे चुकानी पडेगी’ अशी धमकी हिंदी चित्रपटातील खलनायक पोलीसांना देतो. अगदी तसाच प्रकार कोचीमध्ये घडला असून लैंगिक अत्याचार प्रकरणातील […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूची घरे जळणार असतील तर मुसलमानांची घरे थोडी सुरक्षित राहील. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही ‘अस्थिर लोकांना’ पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. तृणमुलच्या उपस्थितीचा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जर तुम्ही मास्क लावणार असाल तर मी लॉकडाऊन लावणार नाही. सध्या रुग्णालयात भरती करण्यात येणाºयांची संख्या कमी आहे, त्यामुळे घाबरुन […]
विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा काय तर केवळ दोनशे रुपये दंड. पंजाब पोलीसांनी आंदोलन करून ताफा अडविणाऱ्यांवर गुन्हा […]
विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : ज्या पद्धतीने कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचे काम वेगानं सुरू आहे तसेच येथेही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समान नागरी कायद्याचे (यूसीसी) कार्यान्वयन घटनेअंतर्गत एक निर्देशक सिद्धांत आणि सार्वजनिक धोरणाचा मुद्दा आहे. यासंबंधी न्यायालयाकडून कुठलेही निर्देश दिले जावू […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सने वाढत्या कोरोना संक्रमणामुळे २० टक्के विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय आज घेतला आहे. 20% cancellation of flights by Indigo […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App