भारत माझा देश

शत्रूला शोधून नष्ट करणार भारताचे QRSAM क्षेपणास्त्र, जाणून घ्या या अतुलनीय शस्त्राची खासियत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आपली लष्करी ताकद सतत वाढवत आहे. प्रत्येक आघाडीवर शत्रूंना पराभूत करण्यासाठी आधुनिक शस्त्रे, युद्धनौका आणि क्षेपणास्त्रे सातत्याने बनवली जात आहेत. […]

Queen Elizabeth II Death : चलन, मुद्रांक, ध्वज, राष्ट्रगीत… राणीच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये बरेच काही बदलेल

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. जगभरातून लोक त्यांना आदरांजली वाहतात. या वर्षी […]

दुसऱ्या महायुद्धात लहान वयातच सैन्यात भरती झाल्या होत्या एलिझाबेथ, सम्राज्ञी होईन असे कधीच वाटले नव्हते

प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ II यांनी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला. राणीचा जन्म 21 एप्रिल […]

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी : 3 मुद्दे निश्चित, 103व्या घटनादुरुस्तीची वैधताही तपासणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) राखीव जागा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर १३ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.EWS reservation hearing […]

इंटरनेट कॉलचे नियमन : आता व्हिडिओ कॉलसाठी मोजावे लागणार पैसे??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार मोबाईल अॅप्सद्वारे इंटरनेट काॅल्स नियंत्रित करण्याची तयारी करत आहे. यासाठी दूरसंचार विभागाने दूरसंचार नियामक ट्रायकडून सूचना मागवल्या आहेत. मात्र, […]

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन, पुढील दहा दिवस अंत्यसंस्कार होणार नाहीत, टॉप 10 मुद्दे

वृत्तसंस्था लंडन: ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. बालमोरल वाड्यात त्यांनी अखेरचा श्वास […]

26000 तासांची मेहनत, 28 फुटी प्रतिमा; राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण !

विशेष प्रतिनिधी  26000 तासांची मेहनत 28 फुटी प्रतिमा, कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया गेटवरील चबुतऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या […]

याकूब मेमन कबरीच्या उदात्तीकरणाचा विषय आत्ताच का निघाला??; पुढे काय होण्याची शक्यता??

विनायक ढेरे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याला रितसर खटला चालवून 2015 मध्ये फाशी दिल्यानंतर 7 […]

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल खोडा पटेलांना दिलासा; गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 

विशेष प्रतिनिधी  मुंबई : दादरा नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे प्रशासक प्रफुल्ल […]

नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेवर अत्याचाराचा आरोप, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल

वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर एका 17 वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे.सध्या या प्रकरणाची चोकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

महाराष्ट्रा बाहेरच्या गणेशोत्सवात सावरकरांची क्रेझ!!; भडोच मध्ये साकारले वीर विनायक!!

विनायक ढेरे नाशिक : सार्वजनिक गणेश उत्सवात विविध राजकीय नेत्यांची क्रेझ असणे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे वैशिष्ट्य आहेच… मध्यंतरीच्या काळात नेत्यांची क्रेझ कमी होऊन सिनेमाच्या हिरोंची […]

Central Vista Inauguration: PM मोदींच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथा’चे उद्घाटन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपासून राजपथचे नाव बदलणार आहे. विजय चौक आणि इंडिया गेटला जोडणारा रस्ता, तो राजपथ आता इतिहासजमा होणार आहे. सुमारे 3 किमी […]

मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा : आता रेल्वेची जमीन 35 वर्षांसाठी लीजवर घेता येणार; 5 वर्षांत बांधणार 300 पेक्षा जास्त PM गतिशक्ती टर्मिनल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत मंजूरी देण्यात आलेल्या निर्णयांची माहिती कॅबिनेट मंत्री […]

हिजाबवर तिसऱ्या दिवशीही सुनावणी : धर्मनिरपेक्ष देशात हिजाबवर बंदी का, याचिकाकर्त्याचा सुप्रीम कोर्टाला सवाल

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. न्या.हेमंत गुप्ता आणि न्या.सुधांशू धुलिया यांच्या पीठासमोर कर्नाटक उच्च […]

आधी एकत्र येऊ, मग नेता निवडू : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट

प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आधी एकत्र येण्याची गरज आहे. या आघाडीचा नेते सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ठरवता येईल,अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री […]

पीएम- श्री अंतर्गत देशभरातील 14,597 शाळा होणार अद्ययावत : पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेस मंजुरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी “पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया’(पीएम-श्री) योजनेस मंजुरी दिली. याअंतर्गत देशभरातील १४,५९७ शाळांना आदर्श विद्यालयाच्या रूपात अद्ययावत केले जाईल. […]

15 देशांच्या महावाणिज्य दूतांना पर्यटनमंत्र्यांनी घडविले मुंबईतले गणेश दर्शन!!

प्रतिनिधी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्र अथवा भारतापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जागतिक पातळीवर पोहोचला आहे. अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन महाराष्ट्राच्या पर्यटनमंत्र्यांनी विविध […]

राहुल गांधी : जावे कंटेनरच्या गावा; तेथूनी भारत जोडावा!!

विनायक ढेरे नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तब्बल 3570 किलोमीटरच्या भव्य भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. त्यांच्यासाठीचा तामझाम साधासुधा […]

मॉस्कोच्या शासकीय ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा!!; फडणवीस, नार्वेकर अनावरणासाठी जाणार

प्रतिनिधी नागपूर : प्रख्यात लोकसाहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकीय ग्रंथालयात उभारला आहे. त्याचा अनावरण समारंभ लवकरच होणार असून […]

Bharat Jodo Yatra : आजपासून सुरू होणार काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, पक्षाने किती तयारी केली, वाचा सविस्तर…

प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आजपासून म्हणजेच बुधवारपासून लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. या यात्रेचा उद्देश प्रेम […]

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची स्तुती की आदित्य – उद्धव ठाकरेंच्या यात्रांची जाहिरातबाजी ?

विनायक ढेरे सामनाने अग्रलेखातून गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये काँग्रेसची भलामण करणे यात फारसे काही वेगळे राहिलेले नाही. अशीच भलामण आजही सामनाच्या अग्रलेखातून आली आहे. पण […]

Brahmastra Promotion: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा उज्जैनमध्ये निषेध, चित्रपटाच्या यशासाठी महाकालचे घेणार होते दर्शन

वृत्तसंस्था भोपाळ : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैनला पोहोचले. रणबीर आणि आलिया संध्याकाळी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात […]

देशातील पहिली नेझल लस मंजूर : 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणार, 4 थेंब प्रभावी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताला कोरोना विरुद्ध पहिली इंट्रानेझल लस मिळाली आहे. हे हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने बनवले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया […]

2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक : 2019 मध्ये जिथे पक्षाचा पराभव झाला, त्या 144 जागांवर मंत्र्यांनी मांडला अहवाल, रणनीतीवर मंथन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

आता कारमध्ये सर्वांना सीटबेल्ट लावावा लागणार, सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा निर्णय, अन्यथा लागेल दंड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात