भारत माझा देश

34 वर्षांनी बोफोर्सचा बदला घेण्याच्या मूडमध्ये काँग्रेस; अदानी मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत आंदोलन; पण बाकीचे विरोधक कुठेत??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष बोफोर्स मुद्द्याचा बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. अदानी – हिंडेनबर्ग मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संसदेपासून रस्त्यापर्यंत […]

महाराष्ट्राच्या “जॅम पॅक्ड पोलिटिकल स्पेस”मध्ये केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला संधी किती??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात आधीच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्थानिक पक्षांची भरमार असताना आज नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेल्या केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत […]

समान नागरी कायदा, लव्ह जिहाद विरोधी कायद्यांना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध; देशभरात असंतोष माजण्याचा इशारा; समजून घ्या अर्थ!!

वृत्तसंस्था लखनऊ : देशात अनेक सरकारांनी लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदे अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात आणले असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मात्र समान नागरी […]

नांदेड मध्ये काँग्रेसनिष्ठ चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातून केसीआर चंद्रशेखर राव यांचा भाजपवर निशाणा, पण काँग्रेसवर शरसंधान

प्रतिनिधी नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते एसीआर चंद्रशेखर राव यांचा केंद्रातील मोदी सरकारला प्रचंड विरोध आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या तेलंगण राष्ट्र […]

परवेज मुशर्रफ : पाकिस्तानी लष्करशहा, भारतासाठी कारगिलचा मास्टर माईंड ते आग्रा समझोत्यातील अडथळा!!

विशेष प्रतिनिधी परवेज मुशर्रफ यांच्या निधनाने भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातील एक महत्त्वाचा कालखंड इतिहास जमा झाला आहे. परवेज मुशर्रफ पाकिस्तान साठी यशस्वी लष्कर प्रमुख, […]

चिनी हेरगिरी बलून अमेरिकेने फोडला; F22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा; चीनचा जळफळाट

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या हवाई आणि सागरी हद्दीत दिसणाऱ्या चीनचा हेरगिरी बलूनवर अमेरिकेने फायटर जेट कारवाई करून तो फोडला. त्यावर तो हेरगिरी […]

आसाम मध्ये बालविवाहा विरोधात सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; 2258 लोकांना अटक; ओवेसी – अजमलांचा सरकार विरोधी आवाज

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने बालविवाहा विरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. राज्यामध्ये बालविवाहांचे प्रमाण गेल्या काही […]

Adani saga : उगाच भारताचा नाद करू नका; जागतिक मीडियाला आनंद महिंद्रांनी सुनावले

प्रतिनिधी नवी दिल्ली : शाॅर्ट – सेलर हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका […]

HAL : मेक इन इंडियाचा विस्तार; हिंदुस्थान एरोनॉटिक्स तब्बल 1000 हेलिकॉप्टर्स बनविणार; 4 लाख कोटींच्या व्यवसायाची संभावना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची हवाई दल क्षेत्रातील उत्पादन कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मेक इन इंडिया संकल्पनेचा विस्तार करत भारतात तब्बल 1000 हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि […]

पाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी!!

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचून त्या देशाला सध्या भिकेचे डोहाळे लागले असताना त्या देशातली बौद्धिक दिवाळखोरही बाहेर आली आहे. पाकिस्तानी जनता एक वेळच्या […]

World cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वसामान्य कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील कुणालाही कर्करोग झाला की, आधी संबंधित रुग्ण आणि त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडते. महागडा औषधोपचार […]

IRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन

प्रतिनिधी मुंबई : IRCTC अंतर्गत विविध टूर्सचे आयोजन केले आहे. देशवासीयांना तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी भारतीय रेल्वे विविध टूर पॅकेज जाहीर करते. IRCTC ने […]

भारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अदानी समूहाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूह राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला. शेअर बाजारात पडझड झाली. या […]

7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात कररचनेमध्ये झालेल्या बदलाबाबत मोठी घोषणाही करण्यात आली. हे सर्व सुरु असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांच्या […]

मोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : मोफत धान्य योजनेनंतर आता केंद्र सरकारने माफक दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेड आणि एनएफसीसीच्या मार्फत 29.50 […]

Adani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीच्या अहवालानंतर अदानी समूह वेगवेगळ्या राजकीय आणि आर्थिक अडचणीत सापडला असताना देशभरात “राइज ऑफ अदानी”ची चर्चा आहे. अदानी […]

IIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

प्रतिनिधी मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई अंतर्गत “वरिष्ठ रिसर्च फेलो” पदाच्या एकूण दोन जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी […]

पेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा एक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूह राजकीय आणि आर्थिक अडचणीत सापडला. त्याच्या गुंतवणुकीविषयी आर्थिक आणि राजकीय वर्तुळात […]

आर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 च्या मांडलेल्या अर्थसंकल्पाचे प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट […]

नेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती!!; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष!!

वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाल्यानंतर […]

Budget2023 : हे इलेक्शन बजेट नाही; काँग्रेस नेत्याने स्वतःच सांगितले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातल्या 11 राज्यांमध्ये सन 2023 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या वर्षभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरे – पवार सरकारमध्ये रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पुर्णत्वास येणार होता. मात्र, हा […]

संकटातही विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी परत करण्याचा अदानींचा निर्णय! वाचा सविस्तर

वृत्तसंस्था मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवरून वेगळ्या षडयंत्राद्वारे अदानी समूहावर आर्थिक संकट आणण्यात आले आहे. अशा स्थितीत अदानी समूहाला भांडवली खर्च उभा करण्यासाठी फॉलोअप पब्लिक ऑफर […]

श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी गंडकीतील शाळिग्राम शिळांचे अयोध्येत पुष्पवृटीत स्वागत!!

प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येचे श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास येत आहे, आता मंदिरातील श्रीरामाची मूर्ती घडवण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल झाली आहे. […]

Budget 2023 : कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न : निर्मला सीतारामन

प्रतिनिधी नवी दिल्ली : कोणतीही कर वजावटी शिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभेत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात