भारत माझा देश

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; शारीरिक, मानसिक सृदृढतेवर भर!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला […]

CRPFच्या 4 सेक्टर्सच्या प्रमुखपदी पहिल्या महिला अधिकारी : चारू सिन्हा यांची दक्षिणेत महानिरीक्षक म्हणून नियुक्ती

प्रतिनिधी नवी दिल्ली : चारू सिन्हा या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चार सेक्टरच्या महानिरीक्षक (IG) म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी […]

बीएस येदियुरप्पा यांचा राजकारणातून संन्यास : कर्नाटक विधानसभेत दिले निरोपाचे भाषण, पीएम मोदींचे मानले आभार

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. बुधवारी विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, हे माझे निरोपाचे […]

Congress Vs TMC : भाजपला मदत केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर अभिषेक बॅनर्जी यांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी आमनेसामने आले आहेत. बुधवारी दोन्ही पक्षांमध्ये वार-पलटवार पाहायला मिळाले. काँग्रेस नेते […]

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत महत्त्वाचा : IMFच्या एमडी म्हणाल्या- भारताचे जागतिक वाढीत 15% योगदान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, भारत जागतिक अर्थव्यवस्थेत एक उज्ज्वल स्थान आहे आणि 2023 मध्ये […]

शंकराचार्य म्हणाले- अल्लाह हा शब्द संस्कृतचा : अल्लाहचा उपयोग माँ दुर्गाच्या आवाहनासाठी केला जातो; सर्वांचे पूर्वज सनातनी

प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीतील गोवर्धन पुरी मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अल्लाह हा शब्द मातृशक्तीचा असल्याचे म्हटले आहे. हा संस्कृत शब्द आहे. […]

दिल्ली महापौर निवडणुकीनंतर सभागृहात गदारोळ : खुर्च्या फेकल्या, महापौर म्हणाल्या- माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एमसीडी सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. भाजप नगरसेवकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तासभर ठप्प झाले. रात्रभर चाललेले सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा […]

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, समजनेवाले को इशारा काफी; पवारांची भाजपला “टोपी”!!

प्रतिनिधी पुणे : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, […]

इस्रोचे मिशन गगनयान पुढील वर्षी होणार लाँच : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- अंतराळात पाठवणार रोबोट ‘व्योममित्र’

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आपल्या पहिल्या मानवी अंतराळ-उडान मोहिमेअंतर्गत ‘गगनयान’ या वर्षाच्या अखेरीस दोन प्रारंभिक मोहिमा पाठवणार आहे. यामध्ये एक […]

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींची टीका : म्हणाले- दिल्ली सर्वात बेशिस्त शहर, येथील लोक वाहतूक नियम पाळत नाहीत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी मंगळवारी म्हटले की, दिल्ली हे सर्वात बेशिस्त शहर आहे. येथील लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. […]

PM मोदी सांगणार रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याचा फॉर्म्युला : बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर पहिल्यांदाच रशिया, चीन, अमेरिकेचे मंत्री एकत्र येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात 40 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी औपचारिक-अनौपचारिक चर्चा करणार आहेत. जी-20 आणि रायसीना डायलॉगच्या बॅनरखाली होणाऱ्या या […]

सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर

वृत्तसंस्था सिएटल : अमेरिकेतील सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. अशी मंजुरी देणारे ते अमेरिकेतले पहिले शहर बनले आहे. Seattle becomes first […]

हेरगिरी प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ : भ्रष्टाचाराचा खटला, केंद्राची सीबीआयला परवानगी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘फीडबॅक युनिट’ कथित हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार […]

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची परखड मुलाखत : इंदिरा गांधी ते राहुल गांधींपर्यंत केले भाष्य, चीनच्या मुद्द्यावरूनही विरोधकांना सुनावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंदिरा आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच एका मुलाखतीत भाष्य केले. जयशंकर म्हणाले- […]

कर्नाटकातील महिला आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांची विना पोस्टिंग बदली : फेसबुकवर खासगी फोटो केले शेअर, सरकारने केली कारवाई

वृत्तसंस्था बंगळुरू : सोशल मीडियावर दोन महिला नोकरशहांमध्ये झालेल्या भांडणप्रकरणी कर्नाटक सरकारने कारवाई केली आहे. बोम्मई सरकारने मंगळवारी दोन्ही महिला अधिकाऱ्यांची कुठेही पोस्टिंग न करता […]

आज दिल्ली महापौरपदाची निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मार्ग मोकळा, आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलली निवडणूक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी सकाळी 11 वाजेपासून दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) महापौर निवडले जातील. निवडणुका घेण्याचा हा चौथा प्रयत्न असेल. यापूर्वी निवडणूक तीन वेळा पुढे […]

उद्धव एपिसोड मधून धडा घेऊन बाकीचे प्रादेशिक घराणेशाही नेतृत्व स्व पक्षांचे लोकशाहीकरण करतील का??

विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात आता पर्यंत घडून गेलेला आणि सध्याही घडण्याच्या प्रक्रियेत असलेला उद्धव ठाकरे राजकीय एपिसोड नीट लक्षात घेऊन किंबहुना त्यातून धडा घेऊन प्रादेशिक घराणेशाही […]

चिनी सीमेवर भारतीय सैन्य राहुलजींनी पाठवले का??, ते तर मोदींनी पाठवले; जयशंकरांचा काँग्रेसला टोला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत चीन सीमेसंदर्भात काँग्रेस नेते बेछूट आरोप करतात. चिनी सीमेवर सध्या भारताची सर्वाधिक सैन्य तैनाती आहे. ते सैन्य काय राहुल गांधींनी […]

पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा अलर्ट : या सहा वेबसाइट्सपासून राहा सावध, फसवेगिरीमुळे याल अडचणीत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या या अलर्टची माहिती असणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. केंद्र […]

पाकिस्तानातून श्रीमंत नागरिकांचे पलायन : देश दिवाळखोरीत निघताच कंपन्यांना कुलूप, रस्त्यावर सर्वसामान्यांचा आक्रोश

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील जनतेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. महागाईच्या वणव्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्य जनतेला बसली आहे. हे […]

जागतिक आर्थिक सुधारणांच्या चर्चेत भारताचे शेजारी देश भागीदार, पण पाकिस्तानला निमंत्रण नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताशी असलेले शत्रुत्व आणि दहशतवादाने जिथे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोखरली आहे, तिथे भारतासोबतच्या ताणतणावाने अनेक संधी हिरावून घेतल्या आहेत. अशीच एक संधी […]

फरार नीरव मोदीवर कारवाईच्या तयारीत केंद्र सरकार : ज्वेलरी फर्म फायरस्टार डायमंडचा होणार लिलाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील हजारो करदात्यांची फसवणूक करून परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीवर कारवाई करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यांच्या मालकीच्या […]

तेजस्वी यादव काँग्रेसला म्हणतात, प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या!!; पण सर्वेक्षणात तर वाढली काँग्रेसची लोकप्रियता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप विरोधात लढा देताना विरोधकांच्या एकजुटीत प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या, अशी सूचना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला केली […]

इस्लाम मध्ये मुठभर दाढी सुन्नत, दाढी काढली तर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द; दारूल उलूमचा फतवा

वृत्तसंस्था सहारनपुर : इस्लाम मध्ये एक मुश्त म्हणजे मुठभर दाढी सुन्नत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर दाढी काढली तर त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, असा अजब […]

मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे करण्यास नकार : सर्वोच्च न्यायालय म्हणाले- निर्णय घेणे संसदेचे काम आहे, आम्ही एकटे संविधानाचे संरक्षक नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सोमवारी वकील अश्विनी उपाध्याय यांची मुलगा आणि मुलींचे लग्नाचे वय समान असावे अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. ही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात