प्रतिनिधी गांधीनगर : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात केरळमधून 32,000 हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात आले आणि यातील अनेकांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा दावा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आज, मंगळवारी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे. संघटनांनी त्याला हनुमत […]
वृत्तसंस्था अहमदाबाद : एसआयटीने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारची बदनामी करण्यासाठी खोटे पुरावे तयार करून २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोप निश्चित […]
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रियांका गांधी यांनी सोमवारी हैदराबादच्या सरूरनगर स्टेडियममध्ये युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनतेला संबोधित करताना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला या महिन्यात 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी सर्व मंत्रालयांकडून उपलब्धींचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यासाठीचे स्वरूपही […]
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपला. आता 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. निवडणूक आयोगाने काँग्रेस […]
वृत्तसंस्था मुंबई : “द केरल स्टोरी” सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातल्यानंतर त्या बंदी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा इरादा सिनेमाचे निर्माते विपुल शहा […]
वृत्तसंस्था कोलकाता : लव्ह जिहाद आणि जिहादी संघटनांचे हिंसक सत्य मांडणाऱ्या “द केरल स्टोरी” या सुपरहिट सिनेमावर विकृत कहाणीचा शिक्का मारून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]
वृत्तसंस्था बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रचंड राजकीय घमासानात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेऊन 46 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची […]
वृत्तसंस्था उदयपूर : द केरळ स्टोरी सिनेमाचे मोबाईल स्टेटस ठेवले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याचा गळा चिरण्याची धमकी राजस्थान मधल्या उदयपूर मध्ये दिली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : धर्मांतर करणाऱ्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा की नाही याबाबत आयोग एका वर्षात आपला अहवाल सादर करू शकतो, असे भारताचे माजी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसी करणी : नेहरू – इंदिरा काळात प्रादेशिक अस्मिता दुखावल्या, पण सोनिया काळात त्याच पेटवतायेत!!, असे चित्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या […]
प्रतिनिधी बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे डिलीव्हरी पार्टनर्सशी संवाद साधला. त्यांनी विविध कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या […]
प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार असून, त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. आज संपूर्ण गांधी कुटुंब मते आकर्षित करण्यासाठी आपली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा सल्ला दिला आहे. जयशंकर रविवारी म्हणाले- मला राहुल गांधींकडून […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा मार्ग सुकर होणार आहे. सरकारने सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चून येथे 18 नवीन रोपवेसाठी जागा निश्चित केल्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हरीश वर्मा यांच्या बढतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुरत न्यायालयाचे […]
वृत्तसंस्था चेन्नई : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशात वाद सुरूच आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटगृहांच्या मालकांनी कायदा आणि […]
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील ओट्टुमपुरमजवळ रविवारी (7 मे) संध्याकाळी एक हाउसबोट बुडाली. यात लहान मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 चा प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी सर्वच दृष्टीने अनोखा ठरावा यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक आगळीवेगळी सूचना केली आहे. कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक […]
वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतला प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूने एकमेकांवर तिखट हल्ले चढवले आहेत. राज्यात आधीच बजरंग […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिल्यानंतर त्या संभाव्य बंदी विरोधात देशभरात प्रचंड संताप उसळला असून विश्व […]
प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादमधील सभेला संबोधित करताना काँग्रेसवर निशाणा साधला. मुर्शिदाबाद जिल्हा हा बंगालमधील काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, जिथे […]
प्रतिनिधी बारीपाडा : ओडिशाच्या बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने राज्यात […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App