भारत माझा देश

नायब राज्यपालांनी 400 अपात्र खासगी कर्मचार्‍यांना काढून टाकले; सर्व दिल्ली सरकारमध्ये तैनात होते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सोमवारी विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या सुमारे 400 खासगी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. हे कर्मचारी दिल्ली सरकारशी […]

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 रूम झाल्या पेपरलेस; बार रूम व कॉरिडॉरमध्ये फ्री वाय-फाय; बेंचवर डिजिटल स्क्रीन्स

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सर्वोच्च न्यायालय 6 आठवड्यांनंतर पुन्हा उघडले आहे. 22 मे रोजी उन्हाळ्याच्या सुटीमुळे बंद असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायालयीन खोल्या हायटेक […]

अविवाहितांना पेन्शन देणार हरियाणा सरकार, 45 ते 60 वयोगटासाठी योजना, खट्टर सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणामध्ये लवकरच अविवाहितांना पेन्शन दिली जाणार आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका 60 वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला […]

नेहरू विरुद्ध मोदी : दोघांचीही “कामराज योजना”च, पण गुणात्मक फरक किती तो पहा!!

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांशी काल साडेपाच तास विचार विनिमय करून या निवडणुकीसाठी केंद्र सरकारमधून मोकळीक देऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याचे […]

खरगेंचा हल्लबोल- सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त; सैन्यासाठी पैसे नाहीत, सशस्त्र दलात 2 लाखांहून अधिक पदे रिक्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, मोदी सरकारकडे राजकीय पक्ष फोडण्यासाठी वेळ आहे, परंतु सशस्त्र दलात रिक्त असलेली महत्त्वाची […]

कलम 370 वर सुप्रीम कोर्टात 11 जुलैला सुनावणी; सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.Hearing on Article 370 in Supreme Court […]

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आप सरकारने दाखल केली होती याचिका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आप सरकारने 30 जून रोजी न्यायालयात […]

सरकारमधून अनेक मंत्र्यांना संघटनेत पाठवणार; मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांनी दिले संकेत; धर्मेंद्र प्रधान, पीयुष गोयल यांच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार संघटनेत मोठे बदल करणार आहे.Many […]

OP Rajbhar

“केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’

‘ओपी राजभर यांचा समाजवादी पक्षाबाबत मोठा दावा विशेष प्रतिनिधी लखनऊ : सुहेलदेव भारतीय समाजवादी पार्टीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर (यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान […]

Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढ विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबाच्या […]

Manish Sisodia

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘आप’ नेते मनीष सिसोदियांचा जामीन फेटाळला!

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदिया सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी […]

नितीश कुमारांचे अनेक आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात; सुशील मोदींचा ‘जेडीयू’मध्ये फूट पडल्याचा दावा!

… तेव्हापासून जनता दलात बंडखोरीची परिस्थिती आहे, असंही सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा […]

मणिपुरातील कुकी समाजाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आदिवासी मंचाकडून लष्कराच्या संरक्षणाची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरू आहे. लष्कराच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या कुकी समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर […]

नितीशकुमार पुन्हा एनडीएसोबत येणार!! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी पाटणा : रविवारी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी झपाट्याने बदलल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली, त्यानंतर लवकरच बिहारमध्ये […]

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी राजकारण तापले, तृणमूल नेते मदन मित्रा यांनी राज्यपालांना ‘असुर’ म्हटले, भाजपचा पलटवार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी राजकारण शिगेला पोहोचले आहे. सीएम ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर सोमवारी म्हणजेच उद्या बीरभूममध्ये निवडणूक प्रचाराला व्हर्च्युअली संबोधित करणार […]

समान नागरी संहितेवर काँग्रेसने म्हटले- सर्वांची संमती गरजेची; मायावती म्हणाल्या- आमचा विरोध नाही, पण भाजपने चुकीची पद्धत वापरू नये

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी भोपाळ येथे पक्षाच्या कार्यक्रमात समान नागरी संहिता (UCC) ची चर्चा सुरू […]

‘AICC म्हणजे ऑल इंडिया करप्शन कमिटी’, BRSचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी केसीआर सरकारवर जोरदार हल्ला चढवला. रविवारी खम्मममध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी बीआरएसला भाजपची […]

‘बंगाल काँग्रेस अध्यक्ष भाजपची भाषा बोलतात’, अभिषेक बॅनर्जींचा अधीर रंजन चौधरींवर निशाणा

वृत्तसंस्था कोलकाता : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महाआघाडी स्थापन करण्याच्या कसरती करत आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक विरोधी नेते जमले. […]

समान नागरी संहितेवर आज संसदीय समितीची बैठक; मसुदा तयार करणाऱ्या विधी आयोगालाही बोलावले; सुशील मोदी अध्यक्षस्थानी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कायदा आणि सुव्यवस्था विषयक संसदीय समितीची आज समान नागरी संहिता (UCC) संदर्भात बैठक होणार आहे. यूसीसीवर मसुदा तयार करणाऱ्या विधी आयोगालाही […]

महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपानंतर रामदास आठवलेंचा मोठा दावा, ‘नितीश कुमारांबाबतही…’

‘’अजित पवार काही काळ नाराज होते, कारण…’’ असंही आठवले यांनी सांगतिले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठा […]

गँगस्टर्सना मिळणार काळ्या पाण्याची शिक्षा! उत्तर भारतातील खतरनाक कैद्यांना अंदमानला हलवले जाणार, NIA ची गृहमंत्रालयाशी दीर्घ चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतातील तुरुंगात बंद असलेल्या 10-12 कुख्यात गुंडांना अंदमान आणि निकोबार तुरुंगात पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गृह मंत्रालयाला केले […]

खलिस्तानी दहशतवादी पन्नूची भारताला धमकी, निज्जरच्या हत्येचा बदला घेणार; 8 जुलैला विदेशात भारतीय दूतावासांना घेरण्याची घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशात लपलेला खलिस्तानी दहशतवादी शीख फॉर जस्टिस (SFJ) चा गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. काही दिवस […]

बुडत्या प्रादेशिकांना भाजपच्या काडीचा आधार!!

  2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय नेपथ्य रचनेत भाजप जुन्या मित्र पक्षांना चुचकारत वाजपेयींच्या काळातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या पुनरुज्जीवनाच्या मागे लागत असल्याच्या बातम्या […]

‘’बसपा UCC च्या विरोधात नाही, पण…’’ मायावतींचे मोठे विधान!

‘’घटनेच्या कलम ४४ मध्ये यूसीसी बनवण्याच्या प्रयत्नाचे वर्णन केले आहे, परंतु…’’ असंही मायावतींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : समान नागरी संहितेबाबत देशात वाद सुरू […]

सर्वसामान्यांना केंद्राचा मोठा दिलासा, मोबाइल-फ्रिजसह अनेक गृहोपयोगी वस्तू झाल्या स्वस्त; इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील GST 19% पर्यंत कमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोबाइल, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू आजपासून स्वस्त झाल्या आहेत. वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्थ मंत्रालयाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात