भारत माझा देश

राजनाथ सिंह आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर; सिक्युरिटी कॉन्क्लेव्हला संबोधित करणार; अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंग सभागृहात होणाऱ्या सुरक्षा परिषदेला ते उपस्थित राहणार […]

अमेरिका-इजिप्त भेटीनंतर मोदी भारतात परतले; जेपी नड्डा यांनी विमानतळावर केले स्वागत; आज अनेक महत्त्वाच्या बैठका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिका आणि इजिप्तचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. त्यांचे विमान दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. पंतप्रधानांचा […]

ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time

“सहा मुस्लीम देशांवर फेकले होते बॉम्ब” म्हणत निर्मला सीतारामन यांनी बराक ओबामांवर निशाणा साधला!

‘’… त्याच्या आरोपांवर कोणी विश्वास कसा ठेवणार?’’ असंही सीतारामन म्हणाल्या  आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी पंतप्रधान मोदींचे समर्थन […]

पंतप्रधान मोदींचा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान “ऑर्डर ऑफ द नाईल” पुरस्काराने गौरव; 9 वर्षांतला 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान!!

वृत्तसंस्था कैरो : देशांतर्गत राजकारणात मोदी विरोधातले 15 विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र […]

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, वर बसलेले मुंबई लुटताहेत; “नेहरू वळणा”वर जाऊन उद्धव ठाकरेंचे ट्विट

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या स्तरावर येऊन टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरच घसरले […]

रेल्वेचा जीवघेणा निष्काळजीपणा! पावसात खांबात विद्युत प्रवाह आला, नवी दिल्ली स्टेशनवर महिलेचा वेदनादायक मृत्यू

महिलेसोबत आणखी दोन महिला आणि तीन मुले होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर रेल्वेचा मोठा निष्काळजीपणा समोर आला असून, यात एका महिलेला जीव […]

पहिल्या पावसात मुंबई भिजली, मुख्यमंत्री उतरले जलमय रस्त्यावर!!

प्रतिनिधी मुंबई : पहिल्या पावसात मुंबई भिजली आणि जलमय झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांना सूचना […]

बॉलीवूड मधल्या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या कारकिर्दीला 40 वर्षे पूर्ण.

सोशल मीडियावर झकास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे मानले आभार. विशेष प्रतिनिधी पुणे :भारतीय चित्रपट विश्वातलं आघाडीचे नाव. गेली 40 वर्ष भारतीय मनावर अधिराज्य गाजवणारा आणि […]

रशियातले बंड 12 तासांत थंड; पण बंडाची ठिणगी विझणार नसल्याचा युरोपियन माध्यमांचा दावा

वृत्तसंस्था मॉस्को :  रशियातले बंड, 12 तासांत थंड!!अशी अवस्था आज पहाटे झाली रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिल्यानंतर तसेच बेलारूसच्या अध्यक्षांनी मध्यस्थी […]

Monsoon Update : दिल्ली-एनसीआर आणि मुंबईत मान्सूनपूर्व यलो अलर्ट जारी

जाणून घ्या, पुढील सहा दिवस हवामान कसे असेल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि मुंबईत झालेल्या पावसानंतर सध्या वातावरण आल्हाददायक असले तरी ते मान्सून […]

विरोधकांचा जोर ऐक्यावर; पण मोदींचीच प्रतिमा घेतात डोक्यावर!!

विरोधकांचा जोर ऐक्यावर पण मोदींचीच प्रतिमा घेतात डोक्यावर!! अशी आज देशातल्या सर्वच विरोधी नेत्यांची अवस्था झाली आहे. आत्तापर्यंत एकटे राहुल गांधीच मोदी “डोक्यात” ठेवून त्यांच्या […]

पश्चिम बंगाल : बांकुरा येथे भीषण रेल्वे अपघात, आठ बोगी रुळावरून घसरल्या

दोन मालगाड्या धडकल्याने १४ गाड्या रद्द,  तीन मार्ग बदलले विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील बांकुराजवळ रविवारी पहाटे दोन मालगाड्या एकमेकांवर धडकल्या, त्यामुळे अनेक डबे […]

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर पार पडली १८ राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी!

काँग्रेससह दहा पक्ष मणिपूरवर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी […]

पाटणा बैठकीचा फ्लॉप शो; ना नेता निवड, ना संयोजक जाहीर; नुसती तारीख पे तारीख!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ना नेता निवड, ना संयोजक जाहीर, नुसती तारीख पे तारीख!!, असाच विरोधकांच्या पाटणा बैठकीचा निष्कर्ष निघाला आहे. Patna meeting flop […]

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात “यांना” आले लोकशाही आणि मुस्लिम प्रेमाचे कढ!!; वाचा “ही” नावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला अमेरिका दौरा संपवून इजिप्त मध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या अमेरिका दौऱ्यात, भारतात लोकशाही आहे का?? आणि मुस्लिमांचे मानवाधिकार हनन का […]

धक्कादायक : तेलंगणात बदलली संविधानाची प्रस्तावना, दहावीच्या पुस्तकातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढले

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूळ संकल्पनेशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून भारतीय राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द […]

WATCH : IIT कानपूरचे नवे यश, 5 हजार फूट उंचीवरून क्लाउड सीडिंग करून पाडला कृत्रिम पाऊस

वृत्तसंस्था लखनऊ : आयआयटी कानपूरला बुधवारी मोठे यश मिळाले. पाच हजार फूट उंचीवरून सेसना विमानाच्या मदतीने आयआयटीच्या वरील अवकाशात रासायनिक पावडर टाकण्यात आली. यानंतर कृत्रिम […]

पुतीन यांच्या नेतृत्वाला आव्हान, युक्रेन युद्धात रशियाला यश मिळवून देणाऱ्या वॅगनर ग्रुपचे बंड, धमकीही दिली

वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. त्याच्या वैयक्तिक मिलिशिया, वॅगनर ग्रुपने बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. वॅगनर ग्रुप […]

मणिपूर हिंसाचारावर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक; गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार; राहुल म्हणाले- ही बैठक पंतप्रधानांसाठी गरजेची नाही

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचाराला 51 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा आज […]

कॅनडात फेसबुक-इन्स्टाग्रामवर बातम्या दिसणार नाहीत; मेटाने म्हटले- ऑनलाइन न्यूज कायदा प्रभावी होण्यापूर्वी बातम्या दिसणे बंद होईल

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडामधील फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील युझर्स लवकरच न्यूज फीड पाहू शकणार नाहीत. खरं तर, कॅनडा सरकारने एप्रिल 2022 मध्ये C-18 विधेयक सादर केले […]

VIDEO : अमेरिकन गायिका मेरी मिलीबेनने प्रथम गायले भारताचे राष्ट्रगीत अन् नंतर केले मोदींचे चरण स्पर्श

या घटनेचा व्हिडीओ व्हिडिओ सध्या  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन डीसी  : अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोनाल्ड रीगन […]

– 400 : विरोधी ऐक्य जोमात; पण आकड्यांच्या हिशेबात काँग्रेस तोट्यात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत सातत्याने अपयशी ठरणारी विरोधी ऐक्याची बैठक पाटण्यात यशस्वी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असला तरी पाटण्यात जन चळवळीच्या रूपाने […]

Apple भारतात लाँच करणार भारतातील पहिले क्रेडिट कार्ड; एचडीएफसी बँकेसह पार्टनरशिपचा प्लॅन

वृत्तसंस्था मुंबई : जागतिक दिग्गज टेक कंपनी Apple लवकरच भारतात आपले पहिले क्रेडिट कार्ड ‘Apple Card’ लॉन्च करणार आहे. मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, Apple […]

विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधींच्या लग्नाचा विषय, लालू यादव म्हणाले- महात्माजी आता लग्न करा, आम्ही वरातीत चालू

वृत्तसंस्था पाटणा : पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू यादव यांनी राहुल गांधींना म्हटले, महात्माजींनी आता लग्न करावे. दाढी वाढवून […]

विरोधी ऐक्याच्या बैठकीनंतर केजरीवालांचा हट्ट, काँग्रेसने अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी, अन्यथा कोणत्याही बैठकीला येणार नाही

वृत्तसंस्था पाटणा : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल शुक्रवारी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. पत्रकार परिषदेपूर्वीच ते […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात