भारत माझा देश

Pew : भारतात मुस्लिमांशी भेदभाव नाही, त्यांना संपूर्ण धर्म स्वातंत्र्य, अमेरिकेत मात्र स्वातंत्र्य संकोच; तब्बल 98 % मुस्लिमांचा निर्वाळा

प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बनावट कथा आणि बातम्या व्हायरल करणाऱ्या अमेरिका आणि लिबरल मीडियाला Pew रिसर्च मधून जोरदार धक्का […]

ऑनलाइन गेम जिहाद : PUBG खेळातून संगमनेरच्या मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न करणारा बिहारचा अक्रम शेख तब्बल 31 मुलींच्या संपर्कात!!

प्रतिनिधी नगर : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला […]

सुभाषचंद्र बोस हयात असते तर देशाची फाळणी झाली नसती, NSA डोवाल म्हणाले- नेताजींनी गांधीजींना आव्हान देण्याचे साहस केले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी […]

Telangana VC

तेलंगणा विद्यापीठाच्या कुलगुरूंना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक

जाणून घ्या, नेमकी कशासाठी मागितली होती लाच? विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा विद्यापीठाचे कुलगुरू डी रविंदर दाचेपल्ली यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी […]

दिल्लीतील आरकेपुरम भागात गोळीबारात दोन महिलांचा मृत्यू

गोळीबारामागे पैशांचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण पश्चिम दिल्लीतील आरकेपुरम भागात गोळीबारात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात जखमी […]

सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याबाबत प्रतिक्रिया, नातू रणजित सावरकर म्हणाले-जेवढी ताकद लावाल तेवढा विरोध होईल

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमातून सावरकरांवरील धडा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनच्या नियमाचा […]

गौतम अदानी आता रेल्वे सेक्टरमध्ये करणार एंट्री, ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग व्यवसायात आयआरसीटीसीशी करणार स्पर्धा

प्रतिनिधी मुंबई : गौतम अदानी यांचा अदानी समूह आता रेल्वे क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. अदानी एंटरप्रायझेस लवकरच ट्रेन तिकिटांची ऑनलाइन विक्री करणार आहे. इतकंच नाही […]

एकीकडे मोफत वीज, दुसरीकडे दरवाढ; कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आंदोलनाच्या पवित्र्यात; 22 जूनला पुकारला बंद!!

वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्याबरोबर काँग्रेसने आश्वासन दिल्यानुसार 200 युनिट वीज मोफत दिली. पण त्यापुढे लगेच मोठी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला भेटीस धरले, […]

नवी मुंबईत सिडकोची जमीन मशिदीसाठी देण्यास विरोध, सकल हिंदू समाज संघटनेचा आंदोलनाचा इशारा

वृत्तसंस्था नवी मुंबई : उलवे भागातील मशिदीसाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कडून भूखंड देण्यास सकल हिंदू समाज (SHS) उजव्या विचारसरणीच्या संघटनेने विरोध केला […]

हैदराबादच्या कॉलेजमध्ये बुरखा घालून विद्यार्थिनींना प्रवेश नाही; अर्धा तास वाट पाहायला लावली, बुरखा काढूनच देऊ दिली परीक्षा

प्रतिनिधी हैदराबाद : हैदराबादमधील एका महाविद्यालयाच्या परीक्षा हॉलमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थिनींनी सांगितले की, त्या उर्दू माध्यमाच्या परीक्षेला बसण्यासाठी केव्ही रंगा रेड्डी […]

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे काय परिणाम होतील? परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले…

पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, पंतप्रधान […]

केरळमध्ये पोलिस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा मारा; 14 वर्षांपूर्वी अवयवदानात नियम मोडल्याचा आरोप

वृत्तसंस्था कोची : केरळमधील कोची येथे शनिवारी पोलिस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना वॉटर […]

‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’

‘’…मग काम केल्याचे समाधान मिळते.’’ असंही अमित शाह यांनी सांगितलं आहे विशेष प्रतिनिधी कच्छ : बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]

काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा, म्हणाले- माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास

विशेष प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवारी भंडारा येथे होते. केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेत ते […]

WATCH : कुस्तीपटू साक्षी मलिकचा व्हिडिओतून नवा दावा, भाजपच्या 2 नेत्यांनी धरणे द्यायला मदत केली, परवानगीही मिळवून दिली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण आणि कुस्तीपटू यांच्या वादात आता साक्षी मलिकने नवा दावा केला आहे. बबिता फोगट आणि […]

Prashant kishor and nitish kumar new

‘’लोकसभेच्या निवडणुका नियोजित वेळेआधी होऊ शकतात, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार’’ प्रशांत किशोरांचा दावा!

‘’२०१७ मध्ये नितीश कुमार जनतेची फसवणूक करून पळून गेले होते.’’, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज अभियानाच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणात […]

NIA

अमेरिका, कॅनडामधील भारतीय मिशनवर खलिस्तानींच्या हल्ल्यांची NIA चौकशी करणार

खलिस्तान समर्थकांनी वॉशिंग्टनमधील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना निदर्शनादरम्यान धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी शनिवारी आयएएनएसला सांगितले […]

UCC : उत्तराखंडात समान नागरी कायद्यासाठी 2,31000 सूचना; त्यावर आधारित देशाची ब्लू प्रिंट शक्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्रीय कायदा आयोगाने नागरिकांकडून आणि धार्मिक संस्थांकडून सूचना मागवल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडात आधीच तब्बल 2 […]

‘नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर…, NSA अजित डोवाल यांचं मोठं विधान!

जिना यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल काय म्हटलं होत, हेही डोवाल यांनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी […]

नेहरू संग्रहालयाच्या नामकरणाबद्दल ‘या’ माजी पंतप्रधानांच्या मुलाकडून मोदींचे कौतुक अन् काँग्रेसला म्हटले ‘घराणेशाही’

मोदी यांनी सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांचा सत्कार केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आणि […]

नेहरू – इंदिराजींसारखेच मोदी जादुई नेते, त्यांच्यामुळेच देशात भाजपचे सरकार; अजित पवारांची स्तुतिसुमने

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखेच जादूई नेते आहेत, अशी स्तुतिसुमने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा […]

विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वीच बेबनाव चव्हाट्यावर, ममता म्हणाल्या- बंगालमध्ये काँग्रेसला पाठिंबा मिळणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी हिंदुस्थानी अवाम मोर्चाने आघाडीवर असलेल्या जेडीयूला दणका दिला असतानाच आता इतर घटक पक्षांनीही काँग्रेसवर नाराजी व्यक्त […]

पक्षाचे सचिव एसजी सूर्या यांना अटक, भाजपचा हल्लाबोल, अन्नामलाई म्हणाले – निरंकुश होत आहेत स्टॅलिन

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव एसजी सूर्या यांना मदुराईच्या सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक शुक्रवारी रात्री झाली, त्यानंतर भाजपने सीएम […]

मुख्यमंत्रिपदी असताना मायावतींचा भाऊ-मेहुण्याला निम्म्या दराने मिळाले 261 फ्लॅट, ऑडिट रिपोर्टमुळे घोटाळ्याचा खुलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे भाऊ आणि मेहुणे यांना लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या रिअल […]

माजी लष्करप्रमुखांचे आवाहन, मणिपूर प्रकरणात पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात