भारत माझा देश

“इंडिया” आघाडीतली इनसाईड स्टोरी, तुरुंगात जायची ठेवा तयारी; पण हा मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा की खात्री??

विशेष प्रतिनिधी मुंबई : ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीतल्या बैठकीची इनसाईड स्टोरी बाहेर आली आहे. त्यात म्हणे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आघाडीतल्या नेत्यांना […]

केंद्राचा व्यावसायिकांनाही दिलासा, घरगुती पाठोपाठ कर्मशियल गॅस सिलिंडर 158 रुपयांनी झाला स्वस्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमत कमी केली आहे. कंपन्यांनी त्याची किंमत 158 रुपयांनी कमी […]

एक देश, एक निवडणूक कायद्याची गरज काय??; रामनाथ कोविंद समितीकडून अपेक्षा काय??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक कायद्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक समिती स्थापन केली असून माजी राष्ट्रपती […]

काल केले भोजन, आज पुढे ढकलले लोगोचे अनावरण; याला म्हणतात “इंडिया” आघाडीचे “नियोजन”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ग्रँड हयात मध्ये काल रात्री केले भोजन, पण आज ढकलले लोगोचे अनावरण; याला म्हणतात “इंडिया” आघाडीचे “नियोजन” असे खरंच आज 1 […]

एप्रिल-जून तिमाहीत भारताचा GDP जगात सर्वाधिक 7.8 टक्के; चीनचा विकास दर अवघा 6.3 टक्के

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 7.8% होता. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने […]

सुप्रीम कोर्टाच्या नावे बनावट वेबसाइट; कोर्टाने परिपत्रक जाहीर करून म्हटले- या URL वर वैयक्तिक माहिती शेअर करू नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायालयाने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, त्यांच्या […]

एक देश, एक निवडणूक कायद्यासाठी केंद्राची समिती; रामनाथ कोविंद असणार अध्यक्ष!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्याचे अध्यक्ष […]

मणिपूरमध्ये तीन दिवसांपासून हिंसाचार सुरू, 8 ठार; 18 गंभीर जखमी, चुराचंदपूरमध्ये बंदची घोषणा

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसा पसरली आहे. चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती बफर झोनमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. तीन […]

चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौरा टाळण्याची शक्यता, पीएम ली कियांग जी -20 शिखर परिषदेला येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 9 आणि 10 सप्टेंबर रोजी भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सच्या विशेष वृत्तानुसार, दोन […]

कमी पावसाचा बसणार फटका, अन्नधान्याच्या महागाईचा लागणार तडका; डाळी, भाजीपाला, साखर महागण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यंदा देशात गेल्या आठ वर्षांतील सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे देशातील १४६ प्रमुख जलाशयांमध्ये साठलेल्या पाण्याची पातळी […]

अदानी समूहाने फेटाळले OCCRPचे सर्व आरोप; परदेशी संस्थेचा हा बदनाम करण्याचा आणि शेअर्स पाडून नफा कमवण्याचा कट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCRP) चे सर्व आरोप फेटाळले आहेत. शेअर्स पाडून नफा कमावण्याचा आणि आमची बदनामी […]

संसदेच्या विशेष अधिवेशनात या 4 मोठ्या मुद्द्यांवर केंद्राला घेरण्याची विरोधकांची रणनीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यामध्ये एकूण 5 बैठका होणार आहेत. केंद्रीय संसदीय […]

राहुल गांधींचा आरोप- देशाबाहेर पाठवला जाणारा पैसा कोणाचा? ज्यांच्यावर आरोप आहेत ती व्यक्ती पीएम मोदींच्या जवळची

वृत्तसंस्था मुंबई : राहुल गांधी यांनी विदेशातील वृत्तपत्रांचा हवाला देत अदानींच्या गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात पारदर्शकता असणं गरजेचं आहे. पण तसे होत नाही. […]

कथित रनर अप फॉर्म्युल्यात काँग्रेस गाळात; फक्त 261 जागा लढविण्याचा आकडा येतोय गळ्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी “इंडिया” आघाडीच्या बैठकीला मराठी पक्वान खाऊन जोर चढला असला, तरी लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार […]

नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??

नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे […]

मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक भरून विरोधकांनी एकजुटीचा “मास्टर स्ट्रोक” मारला आहे, तर त्या पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ग्रँडमास्टर स्ट्रोक” […]

संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धक्कातंत्राचा वापर करत केंद्रातल्या मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर अशा 5 दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे राजधानीत […]

आम आदमी पार्टीेचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांना अटक; जाणून घ्या , काय आहे प्रकरण?

या प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. विशेष प्रतिनिधी पणजी  : आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीतील मनीष […]

रेल्वेला मिळाली पहिली महिला सीईओ आणि अध्यक्ष, जाणून घ्या कोण आहेत जया वर्मा?

सध्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने एक प्रमुख आदेश […]

तीन दशकांपासून फरार असलेल्या आठ दहशतवाद्यांना अटक करण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश!

अटक करण्यात आलेले दहशतवादी मोठ्या दहशतवादी कारवायांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी आठ फरार दहशतवाद्यांना अटक केली, […]

मोदी सरकारचे धक्का तंत्र : 18 ते 22 सप्टेंबर संसदेचे विशेष अधिवेशन; राजकीय तर्क वितर्कांना उधाण!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडीचे नेते निवडणुकीची कसून तयारी करत असताना मोदी सरकारने धक्का तंत्र वापरत 18 ते 22 सप्टेंबर […]

“इंडिया” आघाडीच्या तिसऱ्या बैठकीच्या राजकीय मुहूर्तावरच पुन्हा तोच अदानी मुद्दा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : “इंडिया” आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत होत आहे. हा राजकीय मुहूर्त साधून पुन्हा अदानीचाच मुद्दा तापविण्याचा प्रयत्न झाला आहे. अदानी समूहाच्या […]

मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार, 2 स्वयंसेवक ठार; बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शेतकऱ्यांवर हल्ला

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमेवर मंगळवारी (29 ऑगस्ट) गोळीबार झाला होता. यामध्ये दोन स्वयंसेवकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 7 जण जखमी झाले. टाईम्स ऑफ […]

“आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत…”: केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाला दिले उत्तर

केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कलम 370 वरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च […]

Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row

संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार, मोदी सरकारचा निर्णय

हे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात