भारत माझा देश

जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, पण घाईगर्दीने निर्णयही नाही; अमित शाहांचा निर्वाळा; पण नेमका काय इरादा??

विशेष प्रतिनिधी रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे करून शह देण्याचा प्रयत्न चालवला […]

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड फूड इंडिया 2023चे उद्घाटन; PM म्हणाले– महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचे नेतृत्व करण्याची क्षमता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (3 नोव्हेंबर) नवी दिल्लीच्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या दुसऱ्या आवृत्तीचे […]

Matt Henry out of World Cup; Hand injury in match against South Africa

Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश

वृत्तसंस्था मुंबई : सध्याचा उपविजेता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. हेन्रीच्या जागी काइल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. […]

जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीने जातनिहाय जनगणनेची देशपातळीवर मागणी केली आणि […]

Video : राजस्थान निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुस्लीम तुष्टीकरण करणारा चेहरा उघड?

कर्नाटकचे मंत्री जमीर यांचा व्हिडिओ उघड; जाणून घ्या नेमकं काय आहे व्हिडीओत विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या एका मंत्र्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल […]

काँग्रेसने 26 लाख खोटे कर्जमाफी दाखले वाटले; मी काँग्रेससाठी काटणारा काळा कावळा; ज्योतिरादित्य शिंदेंचा टोला!!

वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने आपल्या राजवटीत केलेले कार्यकारणाने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या प्रचार सभेत नुसतेच वाचून दाखवले नाहीत, […]

मोदींसमोर कोणीच उमेदवार नाही; २०२४च्या निवडणुकीत आम्ही ४०० जागा जिंकू – जीतनराम मांझी

विरोधी आघाडीत एकवाक्यता नाही, हे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि HAM प्रमुख जीतन राम मांझी यांनी […]

राजस्थानमध्ये जल जीवन मिशन प्रकरणात EDची कारवाई, आयएएस अधिकाऱ्यांच्या २५ ठिकाणांवर छापे

जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये ईडीची कारवाई करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राजस्थानमधील २५ ठिकाणी छापे टाकत आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये […]

2004 मध्ये “इंडिया शायनिंग” फसले, हे खरेच; पण “काळवंडलेला भारत” ही विरोधकांची जाहिरात 2024 मध्ये चालेल??

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला काटशह देण्यासाठी काँग्रेस सह सगळे विरोधी पक्ष जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरून देशाचे राजकारण पुन्हा “मंडल”च्या दिशेने नेत आहेत, पण त्याचवेळी […]

केजरीवाल यांची ईडीच्या चौकशीला दांडी; पत्र पाठवून समन्स परत घेण्याची मागणी; नवी तारीख देण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरूवारी ईडीसमक्ष चौकशीला हजेरी लावली नाही. अबकारी धोरणाशी संबंधित प्रकरणात त्यांची चौकशी होणार होती. उलट केजरीवाल यांनी […]

ऑनलाइन बेटिंग महादेव अॅपवर ईडीची कारवाई, 5 कोटी रुपये जप्त, या आरोपांवर कारवाई होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (2 नोव्हेंबर 2023) छत्तीसगडमध्ये निवडणूक असलेल्या राज्यामध्ये 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. अधिकृत सूत्रांनी ही माहिती […]

काँग्रेस का हाथ गुनाहों के साथ; पेपर लीक से लेकर खनन घोटाले की बात!!

विशेष प्रतिनिधी जयपूर : काँग्रेस का हाथ गुनाहों के साथ; पेपर लीक से लेकर खनन घोटाले की बात!!, राजस्थान विधानसभा निवडणुका रंगात आली असताना सर्व […]

राजस्थानमध्ये EDचा छापा, IAS अधिकाऱ्यांच्या ठाण्यांसह 25 ठिकाणी छापे, जल जीवन मिशन प्रकरणात कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राजस्थानमधील 25 ठिकाणी छापे टाकत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, राजस्थानमध्ये छापे टाकण्यात आलेले […]

तामिळनाडूत 2 दलित तरुणांना विवस्त्र करून मारहाण; आरोपींनी जात विचारून केली लघुशंका, 6 जणांना अटक

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे दोन दलित तरुणांना विवस्त्र करून त्यांच्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी दोन्ही तरुणांना त्यांची जात विचारली. […]

PM Modi new

पंतप्रधान मोदी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वर्ल्ड फूड इंडिया 2023’चे उद्घाटन करणार

200 हून अधिक शेफ सहभागी होतील आणि पारंपारिक भारतीय पाककृती सादर करतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम […]

शस्त्रे लुटण्यासाठी मणिपूर रायफल्सच्या कॅम्पवर जमावाचा हल्ला; सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार करून हुसकावले

वृत्तसंस्था इंफाळ : बुधवारी रात्री उशिरा मणिपूरमधील इंफाळ येथील मणिपूर रायफल्सच्या कॅम्पवर जमावाने हल्ला केला. मणिपूर रायफल्सचा शस्त्रसाठा लुटणे हा जमावाचा उद्देश होता. मात्र, सुरक्षा […]

नैतिक समितीसमोर महुआ यांची हजेरी; संतापून म्हणाल्या, अध्यक्षांनी अनैतिक प्रश्न विचारले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत कथित पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी लोकसभेच्या नैतिक समितीसमक्ष हजर झाल्या. चौकशीदरम्यान काही प्रश्नांवरून नाराजी […]

आयआयटी BHU मध्ये बंदुकीच्या जोरावर विद्यार्थिनीला विवस्त्र केल्याची घटना, हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन

वृत्तसंस्था वाराणसी : बुधवारी रात्री उशिरा आयआयटी-बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. रात्री दीड वाजता मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवले. बंदुकीच्या जोरावर मुलगी आणि […]

इलेक्टोरल बाँड प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव; निवडणूक आयोगाला म्हटले- सर्व पक्षांना मिळालेल्या निधीचा तपशील द्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने गुरुवारी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी इलेक्टोरल बाँड स्कीम प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख देण्यात आलेली […]

हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी यादीत शिव नाडर टॉपवर, 2023 मध्ये दररोज 5.6 कोटींचे दिले दान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एडेल्गिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी यादी 2023 गुरुवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. […]

world cup 2023 india vs shrilanka

world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!

वृत्तसंस्था मुंबई : विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारत आणि श्रीलंकेचे पुरते पिसले. लंकेचा डाव अवघ्या 55 धावांमध्ये कोसळला आणि टीम भारताने दिमाखात सेमी फायनल मध्ये प्रवेश […]

लाचखोरीची चौकशी करणाऱ्या आचार समितीतून महुआ मोईत्रांचा संतापाने सभात्याग की मूळ प्रश्नांपासून पलायन??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाच घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याच्या घोटाळ्यात आचार समितीच्या बैठकीतून खासदार महुआ मोईत्रा विरोधी सदस्यांसह बाहेर पडल्या पण त्या संतापून बाहेर […]

अटक टाळण्यासाठी केजरीवालांची आयत्यावेळी कायदेशीर पळवाट; ईडीच्या नोटीशीला उत्तर देऊन मध्य प्रदेशला रवाना!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तब्बल 338 कोटी रुपयांचा मनी ट्रेल सापडल्याच्या दारू घोटाळ्यात अटक टाळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आयत्यावेळी कायदेशीर पळवाट काढली. […]

दिल्लीतील आणखी एका मंत्र्यावर ‘ED’ची पकड ; समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घराची झडती

कोणत्या प्रकरणी ईडीचे अधिकारी घेण्यासाठी पोहोचले आहेत,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी […]

श्रीनगरचा कायापालट पाहून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदने केले मोदी सरकारचे कौतुक, सरकारलाही केले टॅग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थिनी शेहला रशीद, जी दीर्घकाळ मोदी सरकारवर टीका करत होती, ती आता बदललेली दिसते. गेल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात