भारत माझा देश

‘काँग्रेसला गरीबांना गरिबीत ठेवण्यातच रस आहे’, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा हल्लाबोल!

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान  मोदींना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी हे विधान केलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी […]

जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड; बिशनसिंग बेदी गेले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जादूई फिरकी काळाच्या पडद्याआड गेली. बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने भारतीय गोलंदाजीचे एक महापर्व देखील संपले. नुकतीच 75 साजरी करणाऱ्या बिशनसिंग बेदींनी […]

“पुन्हा व्हिसा देणे सुरू करू जर…”, भारत-कॅनडा वादावर एस जयशंकर यांनी केलं स्पष्ट!

खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामध्ये  तणाव उद्भवला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका कार्यक्रमात भारत-कॅनडा संबंधांवर विचारलेल्या […]

“मनातले पंतप्रधान” आले पोस्टरवर; I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!

वृत्तसंस्था लखनौ : मनातले पंतप्रधान आले पोस्टरवर आणि I.N.D.I आघाडीत गर्दी झाली एकाच खुर्चीवर!!, असे म्हणायचे वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी […]

भारतासोबतच्या तणावादरम्यान नियंत्रण रेषेवर सैन्य वाढवत आहे चीन, पेंटागॉनच्या अहवालात दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : यूएस डिफेन्स हेडक्वार्टर पेंटागॉनने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की भारत, चीनसोबतच्या तणावादरम्यान, 2022 मध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) सैन्याचा […]

‘वाघ बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने पडून डोक्याला मार लागला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाघ बकरी किंवा चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी […]

द फोकस एक्सप्लेनर : भारताचा ड्रीम प्रोजेक्ट IMEEC ला सुरुवात, चीनच्या BRI ला देणार टक्कर, वाचा सविस्तर

भारत सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) चे काम सुरू झाले आहे. 8 बंदरांना रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी 3.5 लाख […]

मणिपूरच्या सीमावर्ती भागात बंदोबस्तात वाढ; कुकी समुदायाचा शांतता बिघडण्याचा दावा, 26 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंदी

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या सीमावर्ती भागात पोलिस कमांडोंची संख्या वाढवण्यात आली आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेह शहरात गेल्या 3 दिवसांपासून आदिवासी महिलांचा एक गट […]

इस्रो 2025 पर्यंत महिलांना अंतराळात पाठवणार, पुढची मोहीम 3 दिवसांची; महिला रोबोही अंतराळात जाणार

वृत्तसंस्था श्रीहरीकोटा : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 2025 पर्यंत महिलांना अंतराळात पाठवण्याची योजना आखत आहे. संस्थाप्रमुख एस सोमनाथ यांनी रविवारी ही माहिती दिली. ते […]

यूजीसीचा महत्त्वाचा निर्णय; विद्यार्थी रोजगारक्षम होण्यासाठी पदवीत इंटर्नशिप अनिवार्य होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवीधरांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी इंटर्नशिप अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटर्नशिप फिजिकल, डिजिटल आणि हायब्रिड मोडमध्ये असेल. […]

गुजरात पोलिसांची संभाजीनगरात धडक कारवाई, पैठण एमआयडीसीतील कंपनीतून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांच्या संयुक्त कारवाईत 500 कोटी रुपयांचा ड्रग्जचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला. […]

पंजाबात बागेश्वर बाबा म्हणाले– ख्रिश्चन परदेशी शक्ती आहेत त्यांनी हिंदूंची दिशाभूल करू नये; ख्रिश्चन समुदायाचा आंदोलनाचा इशारा

वृत्तसंस्था चंदिगड : बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पठाणकोटमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात त्यांनी ख्रिश्चन बांधवाची […]

अग्निवीर मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचे आरोप निराधार, अमित मालवीय यांचा गांधींना फेक न्यूज न पसरवण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीनमध्ये वीरमरण आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) […]

Congress adamant politics will drown I.N.D.I alliance

सहा जागांचा अहंकार; I.N.D.I आघाडी बुडवणार!!

सहा जागांचा अहंकार I.N.D.I आघाडी बुडवणार!!, अशी वेळ काँग्रेस प्रणित I.N.D.I आघाडीवर काँग्रेस नेतृत्वानेच आणली आहे. या सहा जागा म्हणजे कुठल्या लोकसभेच्या जागा नव्हेत, तर […]

बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल यांना तुरुंगवासाची शिक्षा, अनेक वर्षांपासून सुरू होता खटला!

जाणून घ्या,नेमकं काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दलीप ताहिल यांना […]

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, भारताने इजिप्तमार्गे गाझामधील नागरिकांसाठी पाठवली मदत

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची याबाबत माहिती दिली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास  यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, भारताने गाझातील लोकांसाठी मानवतावादी […]

Robert Vadra corona Positive, Priyanka Gandhi Quarantine negative, all election tours canceled due to Quarantine

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

जाणून घ्या नेमकी कोणी केली तक्रार आणि काय आहे कारण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार […]

गुजरात पोलिसांचे छत्रपती संभाजीनगरात छापे; तब्बल 500 कोटी रुपयांचे कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : ललित पाटीलच्या ड्रग्स कारनाम्यापाठोपाठ आणखी ड्रग्स कारनामे उघडकीस येत असून गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी महाराष्ट्रात […]

‘आमचं एन्काउंटर होऊ शकतं’, समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी बोलून दाखवली भीती!

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूरहून सीतापूर तुरुंगात हलवण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी माध्यमांसमोर आमचे एन्काउंटर होऊ शकते, असं […]

भूकंपामुळे पुन्हा हादरले नेपाळ, काठमांडूमध्ये 6.1 रिश्टर स्केलचे धक्के, दिल्ली-एनसीआरपर्यंत बसले हादरे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. रविवारी सकाळी भूकंपाचे हे धक्के जाणवले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान […]

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची कन्या म्हणाली- राहुल गांधी कागदी वाघ; त्यांना कोणीही काहीही लिहून देतो, ते वाचून निघून जातात

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी शनिवारी, 21 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींना कागदी वाघ म्हटले आहे. राहुल […]

केंद्र सरकार काढणार विकास भारत संकल्प यात्रा; अधिकारीच होणार रथाचे प्रभारी; काँग्रेसची टीका- नागरी सेवक राजकीय प्रचार कसा करू शकतात?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीनंतर केंद्र सरकार देशभरात ‘विकास भारत संकल्प यात्रा’ काढणार आहे. ही यात्रा देशातील 2.7 लाख ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. काँग्रेस नेते […]

ऋतुचक्रावर झाला मोठा परिणाम, अल निनोमुळे यंदा हिवाळा घटणार, फेब्रुवारीतच उकाडा होण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मान्सूनमध्ये पाऊस कमी करणाऱ्या अल निनोचा परिणाम आता हिवाळ्यावरही होणार आहे. जागतिक हवामान संघटना आणि यूएस हवामान संस्थेच्या मते, मे […]

World Cup 2023 : धरमशालामध्ये पावसाची शक्यता, आज भारत आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यास काय होईल?

धरमशाला दुपारी 2 वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आहे. विशेष प्रतिनिधी हिमाचल :  एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज (२२ ऑक्टोबर) धर्मशाला येथे एक महत्त्वाचा सामना […]

नवाझ शरीफ यांचे पाकिस्तानात पुनरागमन, जनतेला म्हणाले- मी तुमच्यावर प्रेम करतो, काही जखमा कधीच भरत नाहीत

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांनी लोकांना संबोधित केले आणि म्हणाले – माझे तुमच्यावर प्रेम आहे. आज […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात