भारत माझा देश

इलेक्ट्रोरल बाँड्स मधून कुठल्या पक्षाला नेमका किती टक्के निधी?? कोणाची अडचण झाली कशी??; वाचा तपशील!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्टोरल बॉण्ड्सचा विषय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला. जणू काही मोदी सरकारने हा विषय खूप […]

मोदींनी हरियाणामध्ये केली AIIMSची पायाभरणी ; काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा

या निवडणुकीत एनडीए सरकार 400चा आकडा पार करेल असंही म्हणाले विशेष प्रतिनिधी हरियाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवारी हरियाणातील रेवाडी दौऱ्यावर आहेत. त्यांनी […]

छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांसह अन्य पक्षाच्या नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुख्यमंत्री साय म्हणाले, भाजपामध्ये लोकशाही आहे. विशेष प्रतिनिधी छत्तीसगडमधील दोन माजी आमदारांसह काँग्रेस, जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) आणि इतर राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या अनेक नेत्यांनी […]

‘मोदींबद्दल कायम वाईट बोलणं हा काँग्रेसचा अजेंडा बनला आहे’

विकसित भारत, विकसित राजस्थान’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले. विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘विकसित भारत, विकसित राजस्थान’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी […]

ED चे महुआ मोईत्रा यांना समन्स; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात 19 फेब्रुवारीला होणार चौकशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने 19 […]

निवडणूक आयोगाने निकाल दिला 7 फेब्रुवारीला; पवारांना धावपळीने सुप्रीम कोर्टात हवी “अर्जंट” सुनावणी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची यासंदर्भात निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारीला निकाल देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे […]

ममता म्हणाल्या- संदेशखालीत तणाव निर्माण करण्याचा कट; अनुसूचित जाती आयोगाने म्हटले- ममतांच्या मनात ममत्व नाही

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळाच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (15 फेब्रुवारी) विधानसभेत भाषण केले. […]

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही!!

विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्धल कौतुक इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

त्रिपुराच्या कॉलेजमध्ये सरस्वती मूर्तीवरून वाद; विद्यार्थ्यांनी साडी नसलेली मूर्ती लावली; ABVP-बजरंग दलाचा आक्षेप

वृत्तसंस्था आगरतळा : त्रिपुरातील आगरतळा येथे बुधवारी (14 फेब्रुवारी) वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देवी सरस्वतीची साडीविना मूर्ती लावण्यावरून मोठा वाद झाला. प्रकरण त्रिपुरा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ […]

इटलीत मालमत्ता, 88 किलो चांदी, 1 किलोहून अधिक सोने… जाणून घ्या, सोनिया गांधींकडे किती आहे संपत्ती?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा इटलीतील वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा आहे. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात इटलीतील […]

जानेवारीमध्ये निर्यात 3.12% ने वाढून ₹3.06 लाख कोटींवर; आयात 3% ने वाढून ₹4.51 लाख कोटी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात देशाची निर्यात वार्षिक आधारावर 3.12% वाढून 36.92 अब्ज डॉलर्स म्हणजेच 3.06 लाख कोटी रुपये झाली आहे. सरकारने गुरुवारी (15 […]

गुलाम नबी आझाद म्हणाले- काँग्रेस पक्ष संपत चाललाय, हे काही लोकांच्या अहंकारामुळे

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाबाबत वक्तव्य केले आहे. ते […]

पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कतारने मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या 8 माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केली होती. या आठपैकी सात भारतीय नुकतेच मायदेशात परतले आहेत. दरम्यान, […]

हल्दवानीत प्रशासनाचा बडगा; हिंसाचाराचा मास्टरमाईंड अब्दुल मलिककडून होणार 2.44 कोटींची वसुली; 127 शस्त्रपरवाने रद्द!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्दवानीत बेकायदा मदरसा आणि मशीद राज्याचे प्रशासन उद्ध्वस्त करीत असताना मुस्लिम कट्टरतावादी समाजकंटकांनी माजविलेल्या हिंसाचाराची जबर कायदेशीर किंमत त्यांना […]

लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत लॉर्ड मेयर ऑफ लंडन यांचा मानस लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी  मुंबई : महाराष्ट्र आणि […]

..अखेर मिमी चक्रवर्ती यांनी खासदारकी सोडण्याची केली घोषणा!

ममता बॅनर्जींकडे राजीनामा सुपूर्द केला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्तीने आज संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री ममता […]

‘पंतप्रधान मोदींचा आलेख खाली आणावा लागेल’, शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या विधान!

आंदोलनाच्या हेतूवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सरकारने त्यांचे कर्ज माफ करावे आणि एमएसपीची हमी द्यावी, […]

‘I.N.D.I.A’ आघाडीला आणखी एक धक्का ; फारुख अब्दुल्लांचा जम्मू-काश्मीरमध्ये एकला चलो चा नारा!

जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांच्यानंतर आता […]

राज्यसभा निवडणुकीत भाजपा अखिलेशसोबत ‘खेला’ करणार?

संजय सेठ यांनी बनवलं आठवा उमेदवार, आता 10 जागांसाठी 11 उमेदवार विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी भाजपाने निवडणूक रंजक बनवली आहे. […]

झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होण्याची चिन्हं!

शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होणार विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे पुढील राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएमएल-एन […]

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली

हा दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असेल असा इशारा दिला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या संकुलाची सुरक्षा वाढवण्यात आली […]

…म्हणून सोनिया गांधींनी रायबरेलीच्या जनतेला लिहिले पत्र

लोकसभा निवडणूक का लढवणार नसल्याचे सांगितले, म्हणाल्या… नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेचे पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली असून […]

पेटीएमच्या व्हिसा-मास्टरकार्डला RBIची चपराक, पेमेंटवर बंदी

सध्या UPI पेमेंट प्लॅटफॉर्म ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक फसवणूक थांबवण्यासाठी सतत कारवाई करत आहे. पेटीएमनंतर आता आरबीआयने व्हिसा मास्टरकार्डवर […]

INDI आघाडीतून चाललीये पळापळ, काँग्रेस होतेय हतबल; फारूक अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमध्ये “स्वतंत्र” लढणार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीतून चाललीये पळापळ आणि काँग्रेस होतेय दिवसेंदिवस हतबल!!, अशी अवस्था आजही कायम आहे कारण INDI आघाडीतून बाहेर पडत फारूक […]

‘भाजपची साथ सोडा, नाहीतर बॉम्बने उडवून टाकू’, मुख्यमंत्री नितीश कुमारांना धमकी देणाऱ्याला अटक, डीजीपींना पाठवला होता मेसेज

वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बस्फोटात जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला काल रात्री पाटण्यात आणण्यात आले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात