भारत माझा देश

Uddhav Thackeray along with Sharad Pawar got news of Amit Shah's cannon in Sambhajinagar

संभाजीनगरात कडाडली अमित शहांची तोफ, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचा घेतला समाचार

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : अवघा देश बाळासाहेबांना त्यांच्या सिद्धांतामुळे मानतो; पण उद्धव ठाकरेंना तर लाज वाटली पाहिजे. ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या […]

Pawar's 50 years of politics burden on Maharashtra

पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणाचे महाराष्ट्रावर ओझे; जळगावातून अमित शहांचा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिवारवादाच्या मुद्द्यावर सर्व राजकीय घराण्यांवर तुफानी हल्लाबोल चालवला असतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यापुढे जाऊन […]

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, अर्जुन मोढवाडिया यांनी भाजपात केला प्रवेश

काँग्रेसचे तीन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत आणि हे धक्के असे आहेत की […]

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा हिमाचलच्या राज्यसभा जागेचा राजीनामा, गुजरातेतून राहणार खासदार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी हिमाचलच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला. नड्डा 2012 पासून हिमाचलचे खासदार होते.BJP president JP Nadda […]

सभापतींच्या निर्णयाविरोधात हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात

या सहा काँग्रेस आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमधील सहा बंडखोर काँग्रेस आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. […]

संदेशखळी प्रकरणात मोठी कारवाई, CBI चौकशीचे हायकोर्टाचे आदेश

पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते शाहजहान शेख यास अटक केली होती. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या बहुचर्चित संदेशखळी हिंसाचारप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने आज […]

सनातन धर्मावरील वक्तव्य, उदयनिधींना सुप्रीम कोर्टाचे खडेबोल; परिणामांचा विचार करायचा होता!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे मंत्री असलेले सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्म संपवा’ या विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना फटकारले. […]

इलेक्टोरल बाँडप्रकरणी SBIने 30 जूनपर्यंत मागितली मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाने 6 मार्चपर्यंत दिली होती मुदत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 6 […]

Veteran actress Vyjayanthimala met Prime Minister Modi

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट

वैजयंती माला यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी चेन्नईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. […]

गुजरात काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी पक्ष सोडला, मोधवाडिया म्हणाले- प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारून पक्षाने श्रीरामांचा अपमान केला

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी पक्षाचा […]

व्होट फॉर नोट देणाऱ्या खासदार-आमदारांवर आता खटला चालणार, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने खासदार आणि आमदारांना सभागृहात भाषणे दिल्याबद्दल किंवा मतांसाठी लाच घेतल्याच्या खटल्यापासून मुक्ततेच्या प्रकरणात पूर्वीचा निर्णय रद्द […]

तृणमूल नेते तापस रॉय यांची पक्षाला सोडचिठ्ठी, आमदारकीचाही दिला राजीनामा, ईडीच्या छाप्यात साथ न दिल्याचा आरोप

वृत्तसंस्था कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तपस यांनी सोमवारी (4 मार्च) आपल्या […]

INDI आघाडीचा अहंकार; DMK कडून सनातन धर्माचा अपमान, तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याकडून राम मंदिराचा अपमान!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीतल्या नेत्यांचा अहंकार एवढा शिगेला पोहोचला आहे की तामिळनाडू द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते सनातन धर्माचा अपमान […]

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक, रेवंत रेड्डी म्हणाले- तेलंगणाला गुजरात मॉडेलची गरज

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. त्यांनी राज्याला हजारो कोटी रुपयांची भेट दिली आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही उपस्थित […]

सुप्रीम कोर्टाने आम आदमी पक्षाला फटकारले, हायकोर्टाच्या जमिनीवरील ऑफिस 15 जूनपर्यंत सोडण्याचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टी (AAP) च्या दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कार्यालयाबाबत निर्णय दिला. न्यायालयाने 15 जूनपर्यंत ‘आप’ला […]

इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान, एस. सोमनाथ यांना आदित्य-L1 लाँचच्या दिवशी मिळाली आजाराची माहिती

वृत्तसंस्था बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ (60) यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सोमनाथ यांनी […]

EDने महुआ मोईत्रा यांना ‘या’ प्रकरणात बजावले दुसरे समन्स

11 मार्च रोजी एजन्सीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना परकीय चलन व्यवस्थापन […]

अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, विधिमंडळ पक्षाचे नेते लोम्बो तायेंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसकडे आता माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याकडे फक्त एकच आमदार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातपाठोपाठ अरुणाचल प्रदेशातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानसभा […]

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिबू सोरेन यांचे कुटुंब अडचणीत!

सूनबाई सीता सोरेन यांनी घेतली होती करोडोंची लाच विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्या कुटुंबाच्या समस्या वाढत […]

दिल्लीतील प्रौढ महिलांना दरमहा 1,000 रुपये, अर्थसंकल्पात आपच्या अर्थमंत्र्यांची घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी (4 मार्च) 2024-25 या वर्षासाठी 76,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. आतिशींनी अर्थसंकल्पात 18 वर्षांवरील […]

निवडणूक रोख्यांची माहितीसाठी SBIने सर्वोच्च न्यायालयाकडे 30 जूनपर्यंत मागितला वेळ

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी एसबीआयला ६ मार्चपर्यंत तपशील सादर करण्यास सांगितले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे […]

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा

जे पी नड्डा यांनी दिलेला राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला असून […]

Success to Haryana Police, 2 shooters arrested from Goa in case of murder of INEL leader Nafe Singh Rathi

हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक

वृत्तसंस्था पणजी : इंडियन नॅशनल लोक दल (INLD) हरियाणा युनिटचे अध्यक्ष नफे सिंह राठी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत संयुक्त कारवाई करून बहादूरगड पोलिसांनी […]

लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने 195 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असतानाच बिहारच्या पाटण्यातील गांधी मैदानातून लालूप्रसाद यादव यांनी मोदी पंतप्रधान […]

सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सनातन धर्म म्हणजे डेंगी, मलेरिया, एचआयव्ही एड्स. त्याचे ताबडतोब निर्मूलन केले पाहिजे, अशा शब्दांत सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात