भारत माझा देश

EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद

40.92 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे आहे प्रकरण विशेष प्रतिनिधी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने 40.92 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी तुरुंगात असलेले पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार […]

..म्हणून हिमाचल काँग्रेस अध्यक्षांचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार!

‘काही करू शकलो नाही, तर मते कशी मागणार’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची […]

जावेद मियांदादने केलं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं कौतुक!

मियांदादचा मुलगा जुनैदचा विवाह दाऊद इब्राहिमची मुलगी माहरुखसोबत झाला आहे. विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कौतुक […]

चिराग पासवान पारंपरिक हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार

चिराग पासवान यांचे वडील दिवंगत रामविलास पासवान हाजीपूर मतदारसंघातून ९ वेळा खासदार होते. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये एनडीएच्या जागावाटपानंतर दोन दिवसांनी चिराग पासवान यांनी […]

राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी तमिलीसाई सुंदरराजन यांचा भाजपमध्ये प्रवेश

तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी तत्काळ प्रभावाने आपला राजीनामा दिला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली. […]

काळ्या पैशाच्या नोटा मोजताना मशीन्स गरम झाली, तरी काँग्रेससह विरोधक म्हणतात कारवाई नको; अमित शाहांचा घणाघात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार काळ्या पैशाविरुद्ध करत असलेल्या कारवाईत त्या पैशाच्या नोटा मोजताना बँकांची मशीन्स गरम झाली, तरी नोटा मोजायच्या संपल्या नाहीत. […]

Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना केली जारी

१०२ जागांसाठी नामांकन सुरू विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रियाही […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या आणखी एक धक्का आता ‘या’ नेत्याने दिली सोडचिठ्ठी!

पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला, जाणून घ्या कोण आहेत ते नेते? Congress MLA from Odisha Adhiraj Mohan Panigrahi submitted his party resignation विशेष प्रतिनिधी नवी […]

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या- स्टॅलिन तुष्टीकरणाचे राजकारण करतात; रामेश्वर कॅफे हल्लेखोराने कृष्णगिरी जंगलात ट्रेनिंग घेतली

वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूमध्ये हनुमान चालिसा लावणाऱ्या दुकानदारावर झालेल्या हल्ल्याचा भाजप निषेध करत आहे. 19 मार्च रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री तथा भाजप […]

जम्मू – काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, ओमर अब्दुल्लांची धमकी; एकनाथ शिंदे संतप्त, पण ठाकरे – पवार गप्प!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांची जी प्रचंड विकास कामे सुरू आहेत, त्याला खोडा घालण्याचा इरादा […]

ईडीच्या सर्व समन्सविरुद्ध केजरीवाल हायकोर्टात; तपास यंत्रणेने 21 मार्चला चौकशीसाठी बोलावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईडीच्या सर्व समन्सना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बुधवारी 20 मार्च रोजी उच्च न्यायालयात त्यांच्या […]

सुप्रीम कोर्टाचे रामदेव बाबांना हजर राहण्याचे आदेश; आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींचे प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वामी रामदेव (पतंजलीचे सह-संस्थापक) आणि पतंजलीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्यास […]

Illegal Rohingya have no right to settle in India: Government in SC

रोहिंग्या मुसलमानांना भारतात राहण्याचा अधिकार नाही; ते शरणार्थी नव्हेत, ते घुसखोरच!!; मोदी सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात शरणार्थींच्या नावाखाली घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना देशात राहण्याचा अधिकारच नाही ते शरणार्थी नाहीत, तर ते घुसखोरच आहेत, असे स्पष्ट प्रतिज्ञापत्र […]

भारतात आज 1.25 लाख स्टार्टअप्स असून, 12 लाख तरुण जोडले गेले आहेत – मोदी

आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे, असंही म्हणाले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित स्टार्टअप महाकुंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, 102 जागांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. या टप्प्यात 17 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांवर […]

पंतप्रधान मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

जाणून घ्या का महत्तावाचा आहे हा दौरा? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर जात आहेत. मोदींचा हा काळ शेजारील देशांशी […]

sajid says work completed after murder of ayush and aahan in badaun

उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये 2 लहान मुलांची वस्तऱ्याने गळे चिरून हत्या; आरोपी साजिदचा पोलिसांकडून एन्काऊंटर!!

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये सलून चालविणाऱ्ये साजिदने सलून समोरच राहणाऱ्या कुटुंबातील दोन लहान मुलांची धारदार वस्तऱ्याने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो फरार […]

पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप डिसेंबर 2024 पर्यंत येणार; आयटी मंत्री म्हणाले- 2029 पर्यंत भारत जगातील टॉप-5 चिप इकोसिस्टिमचा भाग असेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध होईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका टीव्ही कार्यक्रमात ही माहिती दिली. वैष्णव […]

कर निर्धारणप्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी; दिल्ली हायकोर्टाने दंडाला स्थगितीची याचिका फेटाळली होती.

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर निर्धारणप्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 13 मार्च रोजी न्यायालयाने काँग्रेसच्या बँक खात्यांवर आयटी कारवाई थांबवण्याची […]

गडचिरोलीत 36 लाखांच्या इनामी 4 नक्षलींना कंठस्नान; तेलंगण सीमेवर एन्काउंटर

वृत्तसंस्था गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीच्या जंगलात सोमवारी रात्री पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात […]

महुआ मोईत्रांच्या CBI चौकशीची शक्यता; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकपालांनी दिले आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप नेते आणि गोड्डा, झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंगळवार 19 मार्चच्या रात्री महुआ मोइत्राबद्दल पोस्ट केली. निशिकांत यांनी लिहिले की, […]

हेमंत सोरेन यांना धक्का, वहिनी सीता सोरेन यांचा भाजप प्रवेश; झारखंडमध्ये सर्व 14 जागांवर कमळ फुलवण्याचा निर्धार

वृत्तसंस्था रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आणि आमदार सीता सोरेन यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विनोद तावडे यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात […]

राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी; मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!

नाशिक : राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!, असे चित्र राहुल गांधींच्या मुंबईतल्या महारॅलीतल्या भाषणानंतर उभारून आले आहे. मुंबईतल्या महारॅलीत मोदी आणि […]

द फोकस एक्सप्लेनर : लडाख 371, 6वे शेड्यूल… सोनम वांगचुकच्या मागण्या कोणत्या? ज्यासाठी 13 दिवसांपासून सुरू आहे उपोषण

लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला 13 दिवस उलटले आहेत. सोमवारी त्यांच्यासोबत 1500 लोक एकदिवसीय उपोषणाला बसले होते. त्यांनी एक व्हिडिओ शेअर […]

झारखंडच्या सत्ताधारी सोरेन कुटुंबात सुनबाईंचे बंड; सीता सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये प्रवेश!!

विशेष प्रतिनिधी रांची : कोळसा खाण घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री थोरली सून आमदार सीता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात