भारत माझा देश

सीबीआय, ईडीच्या भीतीपोटी मायावती झाल्या मवाळ, भीम आर्मीचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्रीय संस्थांकडून चौकशी होण्याच्या भीतीने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती मवाळ बनल्या आहेत, असा आरोप भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद […]

उत्तराखंडमध्ये तीन एकरवर साकारले देशातील पहिले क्रिप्टोगेमिक उद्यान

विशेष प्रतिनिधी डेहराडून – उत्तराखंडमध्ये देवबन येथे देशातील पहिल्या क्रिप्टोगेमिक बागेचे उद्‌घाटन झाले. क्रिप्टोग्राममध्ये बियाण्याद्वारे न पसरणाऱ्या मूळ वनस्पतींचा समावेश होतो. त्यात, एकपेशीय वनस्पती, शेवाळे, […]

लखनौसह उत्तर प्रदेशात बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट उधळला, दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी लखनौ – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कट उत्तर प्रदेश पोलिसांनी आज उघडकीस आणला. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी […]

पंजाबप्रमाणे उत्तराखंडमध्ये मतदारांना केजरीवाल यांनी दिले मोफत विजेचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी डेहराडून : आम आदमी पक्षाने उत्तराखंडसाठीही मोफत विजेचे आश्वासन दिले आहे. आप सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट वीज मोफत मिळेल, अशी घोषणा […]

उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज – मायावती यांची टीका

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत घडलेल्या हिंसाचारप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला आहे. राज्यात कायद्याचे नाही तर जंगलराज […]

लॉस एंजिल्सचे महापौर गार्सेटीं हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदासाठी लॉस एंजिल्सचे महापौर एरिक गार्सेटी (वय ५०) यांचे नाव अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निश्चि त केले असल्याचे व्हाइट […]

त्रिपुराचे मुख्यमंत्री बांगलादेशच्या पंतप्रधानांना पाठविणार अननसाच्या करंड्या

विशेष प्रतिनिधी आगरतळा – त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी आता फ्रूट डिप्लोमसीचा अंगीकार करत राज्य फळ असणारे अननस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाझेद यांना भेट […]

सीमेपलिकडून ड्रोनद्वारे स्मगलिंग केलेली शस्त्रे जम्मू पोलीसांनी पकडली

वृत्तसंस्था जम्मू : सीमेपलिकडून जम्मू – काश्मीरमध्ये काही ड्रोन आल्याच्या बातम्या गेल्या १५ – २० दिवसांमध्ये आल्या होत्या. यापैकी काही ड्रोन्स भारतीय सैन्य दलाने पाडली […]

विविध राज्यांचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर होताना देशात जातीनिहाय जनगणनेची रामदास आठवलेंची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाम, उत्तर प्रदेश या राज्यांचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर होत असतानाच केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशात जातीनिहाय जनगणना […]

PM Modi Meeting With 11 BJP National secretory in New Delhi, Read Detailed Story

भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची दिल्लीत बैठक, पक्ष पदाधिकाऱ्यांशी खुद्द पंतप्रधान मोदींनी सहा तास साधला संवाद, वाचा सविस्तर…

PM Modi Meeting With 11 BJP National secretary : काल भाजपच्या 11 राष्ट्रीय सचिवांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक झाली. यानंतर सर्व राष्ट्रीय […]

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण

वृत्तसंस्था चित्रकूट (जि.सतना), मध्य प्रदेश : “देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यापूर्वीच ही लाट रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झाला आहे. […]

आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मंदसौर: आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर […]

कोरोना महामारीमुळे भीषण परिस्थिती असूनही देशातील थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यांनी वाढले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे भीषण आर्थिक परिस्थिती असतानाही यंदाच्या आर्थिक वर्षात थेट करवसुलीचे प्रमाण ९१ टक्यंवर पोहेचले आहे. मुख्यत: वैयक्तिक आयकर […]

लडाखमधील शंभर टक्के जनतेल मिळाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

विशेष प्रतिनिधी लडाख : लडाखमधील शंभर टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डेस मिळाला आहे. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात लडाखने देशात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान […]

किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील मोठा उद्योग असलेला किटेक्स गु्रप राज्यातून परत गेल्यामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कम्युुनिस्ट पक्षाचे […]

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले, कोरोना चीन्यांसारखाच, त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : कोरोना विषाणू हा चीन्यांसारखाच आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केले आहे. ते […]

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेज कर्मचा ऱ्यांची चेष्टाच करण्याचे कालरॉक-जालान कन्सोर्टियमने ठरविले आहे. कर्मचाऱ्यांनी तीन ते ८५ लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईची मागणी […]

भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ट्विटरने अखेर भारताच्या कायद्याला मानून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारताच्या नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंधनकारक असलेला […]

समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?

विशेष प्रतिनिधी संभल : प्रचंड लोकसंख्येमुळे देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण आणण्याचे ठरविले आहे. […]

Population control : देशाच्या शाश्वत प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक; पवारांनी मांडली भूमिका, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

वृत्तसंस्था मुंबई – देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले […]

Women ministers HI tea diplomacy : निर्मला सीतारामन यांचे महिला मंत्र्यांना घरी चहापान

वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशात प्रथमच एक दोन नव्हे, तर ११ महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ते सेलिब्रेट करण्यासाठी आणि […]

कोलकात्यात भाड्याने राहणाऱ्या जमात उल मुजाहिदीनच्या ३ बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था कोलकाता – उत्तर प्रदेशातील काकोरीत ISIS jihad दहशतवाद्यांना अटक करून घातपाताचा मोठा कट उधळल्याच्या दिवशीच पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात पोलीसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ३ दहशतवाद्यांना […]

Covid Widow Scheme Assam CM Himant Biswa Sarma Announces rs 2 point 50 lakh aid to Covid Widows in State

आसाम सरकारची मोठी घोषणा : कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांसाठी अडीच लाखांची मदत योजना सुरू

Covid Widow Scheme : आसाम सरकारने कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोना महामारीमुळे पती गमावलेल्या विधवांसाठी एकरकमी […]

Tamilnadu Student Developed Solar Cycle Which runs 50 KM in Just one and Half rupees

Solar Cycle : अवघ्या दीड रुपयांत 50 किमीचा प्रवास, तामिळनाडूच्या विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल

Solar Cycle :  पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे महागाईचा भडका उडाला आहे. देशातील अनेक राज्यांत इंधन तेलाने शंभरी […]

Men in bras, women topless, Know reason behind this demonstration on the streets of Berlin

महिलांच्या अंतर्वस्त्रात पुरुष, तर महिला टॉपलेस; बर्लिनच्या रस्त्यांवर का झाले असे आंदोलन? जाणून घ्या!

Demonstration On The Streets Of Berlin : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये शेकडो लोकांनी लैंगिक समानतेच्या मागणीसाठी रस्त्यावर टॉपलेस होऊन आंदोलन केले. या आंदोलनात मुख्यतः महिलांचा सहभाग […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात