भारत माझा देश

उत्तर प्रदेशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अवघी पाचशेच्या आत; रविवारचे सारे निर्बंध शिथिल

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील कोविडची स्थिती नियंत्रणात आल्याने योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील रविवारचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व बाजार येत्या रविवारपासून […]

महत्त्वाचा निर्णय : अनुशेष पदे जास्त काळ रिक्त राहणार नाहीत, केंद्र सरकार लवकरच घेऊ शकते मोठा निर्णय

सध्या सरकारी विभागांमध्ये रिक्त जागा आणि भरती ही एक अखंड प्रक्रिया आहे.  केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाला अनुशेष पदे भरण्याशी संबंधित कामांची देखरेख करण्याची […]

देशातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला मिळाली लस, सरकारचा दावा – ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार कोरोनावरील लस

covid 19 vaccine : आरोग्य मंत्रालयाच्या मते, ही लस ऑक्टोबरपासून मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि त्यानंतर लसीकरणाचा वेग आणखी वाढेल.यामध्ये साडे 44 कोटींपेक्षा जास्त आणि […]

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची जन आशीर्वाद यात्रा रेल्वेतूनच; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या!

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रेल्वे मंत्री अश्विरनी वैष्णव यांनी ओडिशा ते छत्तीसगड असा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला. अश्विमनी वैष्णव यांनी रेल्वे […]

फेररचनेनंतर केवळ कोणत्याही एकाच राज्यात मिळणार आरक्षणाचा लाभ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘‘ एकत्र असलेल्या किंवा विभक्त न झालेल्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारी व्यक्ती त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर मात्र कोणत्या तरी एका […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

विशेष प्रतिनिधी रायपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर येथे आयटीबीपीच्या छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी एके-४७ रायफल्स, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वायरलेस […]

बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यतास पंतप्रधान मोदी यांना नितीश कुमार भेटणार

विशेष प्रतिनिधी पाटणा – जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे राजकारण तापले असताना आथा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सारी […]

ममतादीदींसाठी नेताजींचे नातू पुन्हा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात, देशद्रोहाच्या कायद्याला विरोध

विशेष प्रतिनिधी कोलकता – देशद्रोहासारखे वसाहतवादकाळापासूनचे कायदे, ज्यांचा वापर असंतोषाचा आवाज दाबण्यासाठी केला जातो, ते रद्द करायला हवेत, अशी अपेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू […]

जेवढ्या वेळेस सोमनाथ मंदिर पाडले गेले तेवढ्या वेळेस ते नव्या दिमाखात उभे राहिले – मोदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जेवढ्या वेळेस सोमनाथ मंदिर पाडले गेले तेवढ्या वेळेस ते नव्या दिमाखाने उभे राहिले. भगवान सोमनाथाचे हे मंदिर भारताचेच नव्हे तर […]

गुजरात सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदी हायकोर्टाने वगळल्या

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – राज्य सरकारने तयार केलेल्या आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित नव्या धर्मांतरविरोधी कायद्यातील काही भागाच्या अंमलबजावणीस गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

आदिवासी भागात आरोग्य सुविधा केवळ कागदावरच, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीका भारती पवार यांनी केली.नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या […]

तालीबानचा शक्तीशाली नेता शिकलाय भारताील मिलीटरी अ‍ॅकॅडमीत, शेरू नावाने होते प्रसिध्द, जुने सहकारी सांगतात अतिरेकी विचारांचे नव्हते

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तालीबान म्हटल्यावर डोंगरदºयात राहणारे धर्मांध दहशतवादी समोर येतात. पण तालीबान्यांमध्येही शिक्षित आहेत. त्यांच्या नेत्यांर्पीिं काही जण हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यातील […]

तब्बल ५९ वर्षांनी उत्तराखंडमधील प्राचीन पूल पर्यटकांसाठी खुला

विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलॉन्ग खोºयातील प्राचीन गरटंन गली येथील लाकडी पूल तब्बल ५९ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सुमारे अकरा […]

अवघे ८६ वयोमान, तरीही हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली दहावीची परीक्षा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिकण्यासाठी वय नसते असे म्हणतात हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी चोटाला […]

उत्तर प्रदेशातील कलेक्टर करणार पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, दिव्यांग असूनही बॅडमिंटन चॅम्पीयन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कलेक्टर पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कलेक्टर दर्जाच्या अधिकाºयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा ही पहिलीच […]

इंग्रजी पत्राला इंग्रजीतूनच उत्तर द्या, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

विशेष प्रतिनिधी चेन्नई : अधिकृत भाषा कायदा 1963 चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिले. इंग्रजीत पत्र मिळाल्यावर […]

“4” वगळून झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत पवारांचा केंद्रीय सहकार खात्यावर हल्लाबोल; सोनिया गांधींची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील सहकार […]

china approves 3 child policy encourage couples to have more children

ड्रॅगनला म्हातारपणाची चिंता : चीनमध्ये चाइल्ड पॉलिसीत मोठा बदल, आता ‘हम दो हमारे तीन’ धोरणाला मंजुरी

china approves 3 child policy : चिनी सरकारने आपल्या चाइल्ड पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. पूर्वीच्या फक्त एक मूल जन्माला घालण्याच्या धोरणात बदल करत आता […]

afghan refugees in qatar camp new video viral taliban

WATCH : कतारच्या अफगाण शरणार्थी शिबिराचे भीषण वास्तव, हजारो लोकांसाठी एकच टॉयलेट

afghan refugees in qatar camp : अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे. अशा परिस्थितीत जे पूर्वी अमेरिकेसह इतर देशांना पाठिंबा […]

bengal post poll violence petitioner filed caveat in supreme court

Bengal Post Poll Violence : याचिकाकर्त्याकडून हायकोर्टाच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

Bengal Post Poll Violence : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. एएनआय या […]

govt panel recommended emergency use approval for zydus cadilas three dose covid 19 vaccine

मोठी बातमी : झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला केंद्राकडून तातडीच्या वापराची मंजुरी, भारतात आता कोरोनाविरुद्ध 6 लसी

zydus cadilas three dose covid 19 vaccine : कोरोना विषाणूविरोधातील युद्धात भारताला आज आणखी एक शस्त्र मिळाले आहे. आता कोरोनाविरुद्ध देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत […]

bengal post poll violence cbi becomes active seeks data of murder and rape cases from dgp

Bengal Post Poll Violence : बंगाल हिंसाचाराच्या तपासात CBI सक्रिय, डीजीपींकडून हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणांची माहिती मागितली

bengal post poll violence : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये सीबीआय सक्रिय झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणांबाबत राज्याच्या […]

Rajnath Singh approves proposal to publish relevant details of planned procurements on Defence Ministry website

पारदर्शक निर्णय : आता संरक्षण खरेदीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर होणार प्रकाशित, राजनाथ सिंह यांनी या प्रस्तावाला दिली मंजुरी

Defence Ministry website : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संरक्षण आणि संरक्षण सेवा मंत्रालयाच्या वेबसाइटवर नियोजित खरेदीची योग्य माहिती प्रसिद्ध करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी […]

Akshay Kumar starrer Bellbottom banned in Saudi Arabia, Qatar and Kuwait know the shocking reason

अक्षयच्या ‘बेल बॉटम’मुळे अरब देशांचा जळफळाट; सौदी अरब, कतार आणि कुवैतमध्ये चित्रपटावर बंदी

Bellbottom banned in Saudi Arabia : बॉलीवूड अभिनेता अक्षर कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी […]

Mumbai Police registers FIR against BJP workers for breaking corona protocol in Narayan Rane Jan Ashirwad Yatra

मुंबई पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांवर FIR, नारायण राणे यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’त कोरोना प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप

Narayan Rane Jan Ashirwad Yatra : मुंबई पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात