भारत माझा देश

सोनम वांगचुक शिक्षणतज्ज्ञ की राजकीय कार्यकर्ते? पुरस्कार, विदेशी संस्था, जमीन वाटप आणि आंदोलनांच्या वेळेवर गंभीर प्रश्न

लडाखचे पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशी प्रतिमा तयार केलेले सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आंदोलकांचे खरे target मोदी – शाहच आहेत, पण धर्मेंद्र प्रधान soft target का??; सविस्तर कारणे वाचा!!

CJP कॉकरोज जनता पार्टीने सुरू केलेल्या आणि सगळ्या विरोधकांनी सामील होऊन चिघळलेल्या आंदोलनाचे खरे टारगेट मोदी – शहाच आहेत

APAAR ID

APAAR ID : ची सक्ती रद्द; पालकांना हो किंवा नाहीचा पर्याय मिळेल, देशभरात ओडिशा उच्च न्यायालयाचा निर्णय लागू

सर्वोच्च न्यायालयाने APAAR ID संदर्भात कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, कोणतीही शाळा स्वतः मुलांची अपार आयडी बनवू शकत नाही. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.

राहुल गांधींच्या आंदोलनाला शरद पवारांचा छेद; राहुल गांधींचे लोककल्याण मार्गावर आंदोलन, तर शरद पवार अभिजीत दिपकेच्या भेटीला जंतर – मंतर वर!!

राहुल गांधींच्या आंदोलनाला आज शरद पवारांनी छेद दिला. राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधानांचे निवासस्थानासमोर लोककल्याण मार्गावर आंदोलन करत असतानाच शरद पवार तिथे पोहोचले नाहीत

Ram Mandir

Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सोमवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – एसआयटीची पुनर्रचना केली जावी, ज्यात काही वरिष्ठ तज्ञ असावेत, आयपीएस अधिकाऱ्याने तपास पथकाचे नेतृत्व करावे, जेणेकरून तपास एखाद्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल.

नाशिकच्या लेकीचा राष्ट्रीय गौरव!!; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सर्वोच्च “मानद डी.लिट.” पदवी जाहीर

नाशिकच्या लेकीचा आणखी एक मानाचा तुरा उंचावला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना राजस्थानमधील प्रतिष्ठित महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बीकानेर यांच्यातर्फे “मानद डी.लिट.” (Doctor of Literature – Honoris Causa) ही सर्वोच्च मानद पदवी जाहीर करण्यात आली आहे.

Rahul Gandhi

CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??

CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!, असे चित्र आज 21 जुलै 2026 रोजी दुपारी दिसले. कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेले आंदोलन सर्व विरोधी पक्षांनी ताब्यात घेतली पाहिजे

MP Dimple Yadav

MP Dimple Yadav : सपा म्हणाली- डिंपल यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनात पोहोचल्या होत्या

समाजवादी पक्षाने सोमवारी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी खासदार डिंपल यादव यांना ताब्यात घेतले आहे. डिंपल, इकरा हसन आणि प्रिया सरोज पक्षाच्या इतर खासदारांसोबत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ संसदेपासून जंतर-मंतरपर्यंत पायी मोर्चा काढत होत्या.

CJP आंदोलनाच्या शेपटला लटकले विरोधक; संजय राऊतांच्या तोंडून आले “राजकीय सत्य” बाहेर; दिपकेचे आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा!!

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या तोंडून आज “राजकीय सत्य” बाहेर पडले. त्यांनी अभिजीत दिपके याने सुरू केलेले आंदोलन सगळ्या विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा केली. त्यामुळे सगळे विरोधी पक्ष अभिजीत दिपके याच्यामागे फरफटत गेल्याचे राजकीय वास्तव सगळ्यांच्या समोर आले.

NEET पेपरफुटीच्या गुन्हेगारांना होईल कठोर शिक्षा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरातील विद्यार्थ्यांना खात्री

NEET पेपरफुटीत सामील असलेल्यांना शिक्षा होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत सर्व पक्षांना आणि देशभरातील विद्यार्थ्यांना खात्री दिली. पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल, अशी त्यांना खात्री दिली जावी, असे पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या खासदारांना सांगितले.

Akshay Kumar

Akshay Kumar : लंडनमध्ये अक्षय कुमार अडखळला; पडता पडता वाचला; सैफ अली खान आणि तैमूर हसले; भारत-इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी गेले होते

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दिसला. यावेळी त्याचा नवीन पांढऱ्या दाढीचा लूक चर्चेत राहिला. त्याने पांढऱ्या आणि बेज रंगाच्या ड्रेससोबत काळ्या केसांचा नवीन लूक स्वीकारला होता.

QDENGA

QDENGA : भारतात पहिली डेंग्यू लस QDENGA ला मंजुरी; 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना कोणत्याही पूर्व तपासणीशिवाय दिली जाईल

भारतात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या QDENGA लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली आहे. कंपनीनुसार, ही लस चार ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते.

Jantar Mantar

Jantar Mantar : पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरवरून हटवले; CJPने म्हटले- पोलिसांची निःशस्त्र लोकांना मारहाण; संसद मोर्चावरही लाठीमार

कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावले जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला.

कॉकरोच आंदोलकांवर लाठीमार केल्याचा पोलिसांवर आरोप; पण प्रत्यक्षात आंदोलकांच्या दगडफेकीत 50 पोलीस जखमी; कायदेशीर कारवाईचा पिक्चर अभी बाकी!!

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला त्यावर सगळ्या विरोधी पक्षांनी दिवसभरात राजकीय पोळी भाजून घेतली.

सोनम वांगचूकचा शांततापूर्ण आंदोलनाचा दावा; पण आंदोलकांची दिल्लीत अनेक ठिकाणी मोठी दगडफेक!!

विद्यार्थ्यांचे आंदोलन शांतपणे सुरू होते, पण पोलिसांनीच त्यांच्यावर लाठीमार केला, असा दावा सोनम वांगचूक याने हॉस्पिटलमध्ये बसून केला. त्याचबरोबर त्याने उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचा दुहेरी “डाव”; एकीकडे आरोग्य मंत्री नड्डांशी चर्चा, दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक!!

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी आज दुहेरी “डाव” खेळला. एकीकडे त्यांनी आपले प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करायला पाठविले

monsoon session 2026

monsoon session 2026 : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले, बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठक सकाळी 11 वाजता संसद भवन ॲनेक्सीमध्ये झाली. बैठकीत काँग्रेस, सपा, टीएमसी, द्रमुक (DMK) सह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र 15 मिनिटांनंतर विरोधी खासदार बाहेर पडले आणि त्यांनी बैठकीतून सभात्याग केला.

FIFA Final

FIFA Final : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! FIFA वर्ल्ड कप फायनलसाठी राज्यातील हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू

न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील ‘फिफा वर्ल्डकप 2026’ च्या बहुचर्चित अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

MP Cabinet

MP Cabinet : MP मध्ये UCC बिलाला मंत्रिमंडळाची मंजुरी; विधानसभा अधिवेशनात सादर करण्याची तयारी; दोन राज्यांमध्ये UCC विधेयक मंजूर

मध्य प्रदेश सरकारने समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड, यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यूसीसी विधेयक-2026 च्या मसुद्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आता ते विधानसभेत सादर केले जाईल. विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.

Country top five brands

Country top five brands : देशातील टॉप पाच ब्रँडमध्ये फक्त सॅमसंगची विक्री 2% वाढली नवीन ब्रँड नथिंगची 105% गुगल पिक्सल ची 68% वाढली

देशातील स्मार्टफोन बाजारात एप्रिल-जून तिमाहीत एक विशेष ट्रेंड दिसून आला. चीनी ब्रँड्सचा बाजारातील वाटा सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर (18% पर्यंत) घसरला. दुसरीकडे सॅमसंग, नथिंग आणि गुगल पिक्सल सारख्या कंपन्यांनी विक्रीत वेगाने वाढ दर्शविली.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space सगळ्या विरोधकांचे आंदोलन सुद्धा विस्कळीत!! हेच राजकीय वास्तव आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समोर आले.

Jantar Mantar

नीट पुनर्परीक्षा झाली, निकालही आला, तरीही जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन; पण केरळच्या पेपर फुटीकडे लक्ष सुद्धा नाही!!

नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. त्यावर देशात मोठा गदारोळ झाला. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतले जंतर – मंतरवर आंदोलन केले.

Sonam Wangchuk

Sonam Wangchuk : दिल्ली HC म्हणाले- वांगचुक यांना उपचारासाठी उचलणे चुकीचे नाही; सरकार-पोलिसांकडून 3 दिवसांत उत्तर मागितले, पुढील सुनावणी गुरुवारी

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले – सोनम वांगचुक १७-१८ दिवसांपासून उपोषणावर होते. या प्रकरणात खंडपीठाने (डिव्हिजन बेंच) आधीच आदेश दिला होता.

ST Hasan

ST Hasan : सपाचे माजी खासदार म्हणाले- राम-कृष्ण मुस्लिम पैगंबर होते असे विद्वानांचे मत आहे; मौलाना म्हणाले होते- कृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे

मौलानांनी भगवान श्रीकृष्णांना मुस्लिम म्हटल्यानंतर सपाचे माजी खासदार एसटी हसन यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण पैगंबर असल्याचं म्हटलं आहे. मुरादाबादमध्ये त्यांनी शनिवारी सांगितलं की, ‘अनेक मुस्लिम विद्वानांचं मत आहे की, श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 1 लाख 24 हजार पैगंबरांपैकी एक असू शकतात.’

Rocket Vikram-1

Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन

हैदराबादच्या स्कायक्रूट एरोस्पेसने आज शनिवार, 18 जुलै रोजी भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 प्रक्षेपित केले. ही चाचणी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून दुपारी 12:05 वाजता करण्यात आले. यापूर्वी हे प्रक्षेपण 11:30 वाजता होणार होते, परंतु प्रक्षेपणाच्या 5 मिनिटे आधी काउंटडाउन थांबवण्यात आले. काही काळ थांबवल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात