आपला महाराष्ट्र

Heavy rains flood Tirupati Balaji Temple, flood in Andhra Pradesh

मुसळधार पावसाने तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले पाणी, पूरसदृश परिस्थितीमुळे मुख्य रस्ता बंद, उड्डाणेही रद्द

flood in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे पूरसदृश परिस्थिती […]

Andhra Pradesh Flood death toll rise PM Modi assure state for help

आंध्र प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे विध्वंस, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

Andhra Pradesh Flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 […]

ठाकरे सरकारडून मद्यावरील करात कपात, पेट्रोलवर नाही; इम्पोर्टेड स्कॉचवरील उत्पादन शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले

मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. राज्य सरकारने स्कॉच व्हिस्कीच्या आयातीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांनी कपात केली आहे. […]

उद्या देवेंद्र फडणवीस अमरावती दौर्‍यावर

फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरावतीत आगमन होण्याची शक्यता आहे.Devendra Fadnavis on Amravati tour tomorrow विशेष प्रतिनिधी अमरावती : रविवार २१ नोव्हेंबर रोजी […]

मुंबईला जाणाऱ्या मार्गावर एसटी कर्मचाऱ्यांना रोखले, महामार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ; ६० ते ८०जण ताब्यात

वृत्तसंस्था नवी मुंबई : राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी लावण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जात आहेत. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत जाऊन […]

विधानपरिषद निवडणुकीसाठी सुनील शिंदे शिवसेनेचे उमेदवार, आदित्य ठाकरेंसाठी सोडली होती वरळीची जागा

आदित्य ठाकरेंसाठी आपली जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत […]

MSRTC Strike : संप न मिटवल्याने २३८ एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ, आतापर्यंत १२०० कर्मचारी निलंबित

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महामंडळातील २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या असून २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका […]

एसटी कर्मचाऱ्यांनो, सावधान… सगळ्या पक्षांना खासगीकरण हवेच आहे, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

प्रतिनिधी अकोला – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना एसटीचे खासगीकरण हवेच आहे… […]

धर्माच्या मुद्द्यावर समीर वानखेडे यांचे प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन, त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरू शकत नाही

विशेष प्रतिनिधी अकोला : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा नेमका धर्म कोणता मुस्लीम की हिंदू यावर वाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे […]

राज्यात नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद ; ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे. Citizens in the state respond to the second dose of […]

आदित्य ठाकरेंसाठी केलेला त्याग कामी आला; सुनील शिंदे यांना शिवसेनेची विधान परिषदेची उमेदवारी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी शिवसेनेच्यावतीने अखेर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून निष्ठावान […]

अहमदनगर : सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार ,३० कोटी रुपये खर्च ; उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

अहमदनगर शहर व नगर तालुका युवा सेनेच्या कार्यकर्ता मेळावा होता.यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. Ahmednagar: Central Excellence Institute to […]

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे वऱ्हाड निघाले दुबईला; तिजोरीत खडखडाट असताना दौरा; ५४ अधिकारीही दिमतीला

प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे वऱ्हाड चक्क दुबईला निघाले आहे. केवळ मंत्री नसून त्यात ५४ अधिकारी देखील […]

एसटी संपकऱ्यांच्या मागणीवर अद्याप तोडगा नाही, २४७९ एसटी कर्मचारी निलंबित

विशेष प्रतिनिधी मुंबई : विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम असल्याने महामंडळाने कारवाईची धार तेज केली आहे. निलंबित एसटी […]

अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली ; संचारबंदी शिथील केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा

विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते. मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदीमध्ये […]

राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत ; खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा : गोपीचंद पडळकर

राज्य सरकारी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.विलीनीकरण चे लेखी पत्र द्यायला पाहिजे. अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली. The state government is releasing […]

‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद

अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम… मी पुन्हा येत आहे […]

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त, तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही.कापूस व सोयाबीन […]

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे. ऐवढेच नव्हे तर आता ते […]

रविकांत तुपकरांची तब्येत खालावली, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे हिंसक आंदोलन, पोलीस वाहन, रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या

विशेष प्रतिनिधी बुलडाणा : एसटी कर्मचाऱ्यांसोबतच आता राज्यातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सोयाबीन व कपाशीला भाव मिळावा, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे […]

चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानपरिषदेत राजकीय पुनर्वसन; चित्रा वाघ यांना “लगेच” उमेदवारी नाही

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत भाजपने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.Political Rehabilitation of […]

कोल्हापूर : नगर रचना विभागाच्या कारभाराचा फटका महापालिकेच्या उत्पन्नावर

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : जकात आणि एलबीटी बंद झाल्यानंतर कोल्हापूरमधील महानगरपालिकेचे पैसे मिळवून देणारे विभाग म्हणजे घरफाळा आणि नगररचना विभाग हे आहेत. परंतु सध्या या […]

कोल्हापूर डेपोट मधील निलंबित 5 एसटी कर्मचाऱ्यांची जमसमाधी घेण्याची तयारी ; एमएसआरटीसी वर्कर्स असोसिएशनचे हेड उत्तम पाटील

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्रमधील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. हा संप चालू होऊन 11 दिवस पूर्ण झालेले आहेत. कोल्हापूर बस डेपोमधील एकूण 53 […]

आपल्या 3 वर्षच्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली

विशेष प्रतिनिधी पुणे : स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाला विष देऊन संपवल्याबद्दल पुण्यातील एका महिलेला आजन्म कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली आहे. स्वाती विक्रम मालवणकर (वय […]

पत्रकार परिषदेत चंद्राबाबूंना अश्रू अनावर; जयललितांसारखी केली प्रतिज्ञा; मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत परतणार नाही!!

वृत्तसंस्था अमरावती : आंध्रप्रदेश विधानसभेत महिला सक्षमीकरण या विषयावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधक तेलगू देशम पक्ष यांच्यात जबरदस्त हंगामा झाला. यावेळी माजी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात