विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात एकाला ओमायक्रॉनची लागण झाली असून सहा रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. नायजेरिया लेगॉस शहरातून ४४ वर्षांची महिला तिच्या भावाला भेटायला पुण्यात आली होती. तिच्यासह १२ आणि १८ वर्ष असलेल्या दोन मुली सोबत होत्या. Six Omaicron Patient in Pimpri Chinchwad; one Patient in Pune
https://www.youtube.com/watch?v=-xn90VHWJm0
या महिलेसोबत असलेल्या तिघांना जणांना ओमायक्रॉन व्हायरस झाल्याचे पुढे आले आहे. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान एक युवक फिनलँड याठिकाणी गेला होता. तो ओमायक्रोनग्रस्त निघाला आहे .वायरस ग्रस्त सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेल्या सहा रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमधील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App