आपला महाराष्ट्र

Budget Session Marathi may soon get the status of an elite language, information of Central Government in Rajya Sabha

Budget Session : मराठीला लवकरच मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

Budget Session : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत निवेदन केले. सरकारने सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालय याप्रकरणी विचार करत असून लवकरच याबाबत […]

एटीएसने अपहरण केले; हिंदुत्ववाद्यांविरुध्द दबाव आणला मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार उलटला

विशेष प्रतिनिधी मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एका साक्षीदाराने आज न्यायालयात विरोध केला. साक्ष देण्यास नकार देणारा हा 17 वा साक्षीदार होता. एवढेच नाही […]

अपंग महिलांना गृहपयोगी साहित्याची भेट

विशेष प्रतिनिधी पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर भागातील ३१ अपंग महिलांना गृहपयोगी व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महिनाभर […]

BMC Budget : बीएमसी आयुक्तांनी सादर केला ४५,९४०.७८ कोटींचा अर्थसंकल्प, डिजिटल जाहिरातीतून कमाईची योजना

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 940.78 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत बजेट वाटपात 17.70% ने वाढला आहे. […]

आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका दीप्ती नवल; आज 70 वा वाढदिवस

विशेष प्रतिनिधी मुंबई : दीप्ती नवल 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. 3 फेब्रुवारी रोजी 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 3 […]

बीएमसीचा ३३७० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर, मुंबईत दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बांधण्याची तरतूद

मुंबई महापालिकेने शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महानगरपालिकेचा (BMC) शैक्षणिक वार्षिक अर्थसंकल्प 3370.24 कोटी रुपयांचा सादर करण्यात आला. शाळेच्या इमारती, डिजिटल वर्गखोल्या, शाळांच्या स्वच्छतेसाठी […]

१०वी-१२वी परीक्षा ऑफलाईनच! : बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली माहिती, लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळही मिळणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बोर्डाचे अध्यक्ष […]

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला अखेर १० वर्षाची शिक्षा

विशेष प्रतिनिधी अमरावती : युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वॅब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. Corona swab of the girl’s genitals Lab technician […]

‘लाच घ्या, पण पी.एचडी. द्या’ म्हणणाऱ्या गुरुजीला लाचलुचपत प्रतिबंधकने धुळ्यात ठोकल्या बेड्या

विशेष प्रतिनिधी धुळे : ‘लाच घ्या, पण पी.एचडी. द्या’ म्हणणाऱ्या गुरुजीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळ्यात बेड्या ठोकल्याची घटना घडली आहे. पी.एच. डीसाठी मार्गदर्शकास पन्नास हजाराची […]

कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे, मालगाड्या रद्द; ठाणे आणि दिव्या दरम्यान अखेरचा जम्बो मेगाब्लॉक

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे, मालगाड्या रद्द केल्या आहेत. ठाणे आणि दिव्या दरम्यान अखेरचा जम्बो मेगाब्लॉक मार्गीकेच्या कामासाठी केला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या […]

पुण्यातून गोव्याला निघालेली बस जळून खाक; खासगी ट्रॅव्हलला आग; ३७ प्रवासी बचावले

वृत्तसंस्था पुणे : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव […]

बाळासाहेब म्हणाले होते, “गयाराम” आमदारांना रस्त्यात तुडवा!!: संजय राऊतांनी उडवली काँग्रेस उमेदवारांच्या शपथविधीची खिल्ली

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना मंदिरे, मशिदी, आणि चर्चमध्ये नेऊन शपथविधी कार्यक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर […]

गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाही स्टार प्रचारकांची भलीमोठी 24 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार खासदार […]

येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग

विशेष प्रतिनिधी पुणे : सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाऊनमधे आज पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती. अग्निशमन दलाची 8 वाहने व जवान घटनास्थळी असून […]

ते खरे रमेश ठाकूर, पण शाहू महाराज त्यांच्या वडीलांना देव म्हटल्यामुळे झाले रमेश देव

विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मूळ आडनाव ठाकूर होते. रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात न्यायलयीन कामाकाजात मदत […]

कस्तुरबा रुग्णालयातील एलपीजी गॅस गळती रोखणाऱ्या महापालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सत्कारमहापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गौरव

विशेष प्रतिनिधी मुंबई : एलपीजी गॅस गळती रोखण्यासाठी धीरोदत्तपणे सामना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मुंबई सुरक्षित असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. Kasturba […]

मुंबईतील सुविधा कामांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा एमएमआरडीए कार्यालयात बैठक

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रहिवाशांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत […]

रमेश देव यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार चित्रपटसृष्टीवर साठ वर्षांपेक्षा अधिक काळ ठसा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव ( (30 जानेवारी 1929- 2 फेब्रुवारी 2022) यांचे निधन झाले. गुरुवारी […]

देशमुखांनी परबांचे आणि परमवीर सिंग यांनी आदित्य, उद्धव ठाकरेंचे नाव घेणे म्हणजे शिवसेनेला घेरणेच!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदली प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब […]

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!

प्रतिनिधी मुंबई : ब्लॅक अँड व्हाईट जमाना ते डिजिटल सिनेमा असा चित्रपट सृष्टीचा संपन्न अनुभव घेणारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे […]

अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले –क्रिप्टोकरन्सीवरील करामुळे मुंबईचे मोठे नुकसान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तेतील व्यवहारांवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे, ज्याचे उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांनी कौतुक […]

मोठी बातमी : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. प्रवीण राऊत हे […]

राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश

मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान […]

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे अर्ज काही अपरिहार्य कारणामुळे आरटीई पोर्टलवर अर्ज १ फेब्रुवारी ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी पासून भरता […]

वसुली प्रकरण : सचिन वाजेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याच्या प्रश्नावर परमबीर सिंग यांचे उत्तर, म्हणाले- तशा सूचना आल्या होत्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाबही नोंदवला होता. ईडीने परमबीर सिंग […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात