आपला महाराष्ट्र

गृहमंत्री वळसे पाटील ‘ बिचारे ‘ – चंद्रकांत पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बाबत काेणता निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते सर्व अधिकार मातोश्री जवळ आहे असा टोला भारतीय जनता […]

नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश

प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे हाय कोर्टाने […]

चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!

प्रतिनिधी पुणे : ठाकरे – पवार सरकारने आज दुपारी भोंगे या विषयावर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला गेले नव्हतेच […]

पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त

अवैधरित्या पिस्टल विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्टलची तस्करी करुन त्याची महाराष्ट्रातील विविध शहरात विक्री करणाऱ्या टाेळीला अटक करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे –अवैधरित्या पिस्टल विक्री […]

मुंबई विरुद्ध लखनऊ आयपीएल मॅचवर सटट्टा; पुण्यात चौघांना अटक खोट्या कागदपत्रांवर खरेदी केले मोबाईल ; ६७ हजारांचा मुद्देमाल, तसेच १० मोबाईल केले जप्त

पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. विशेष प्रतिनिधी पुणे -मुंबई-लखनऊ यांच्यात सुरू असलेल्या मॅचवर सटट्टा लावणा-या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी […]

किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्य यांना मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्यापासून प्रतिबंध करण्याकरता शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर राडा केला. पोलिसांनी अखेर राणा दाम्पत्य […]

राणा दंपत्यासमोर राष्ट्रवादीने आणल्या फहमिदा खान!!; पंतप्रधानांच्या घरासमोर नमाज – प्रार्थनेची मागणी!!

प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला. […]

राणा दाम्पत्याच्या घरासमोरील आंदोलनकर्त्या १६ शिवसैनिकांना जामीन मंजूर

प्रतिनिधी मुंबई : मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठाण राणा दाम्पत्याला करूच देणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना कडाडून विरोध केला. तसेच राणा दाम्पत्याच्या […]

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करणार, पण दिवाळीनंतर आणि नेतृत्व पडळकरांचे!!

प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, म्हणून राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानावर गेले 5 महिने आंदोलनावर ठाम होते. न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना […]

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी

घरात वृद्ध पतीपत्नी दोघेच आहेत ही संधी साधून पाच दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना उरूळी कांचन […]

पित्याकडून आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार

पत्नीपासून विभक्त मुंबईत राहत असलेल्या पतीने पुण्यात येऊन आठ वर्षाच्या चिमुरडयावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे -पत्नीपासून विभक्त मुंबईत […]

भोंगे आले अंगावर, ढकलले केंद्रावर : केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्याची ठाकरे – पवार सरकारची तयारी

प्रतिनिधी मुंबई : आली अंगावर ढकलली केंद्रावर हे बाकीच्या विषयांमधले महाराष्ट्राचे धोरण ठाकरे – पवार सरकारने भोंग्यांच्या बाबतीतही आज कायम ठेवले.Trump-Pawar govt ready to send […]

लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्राचे शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सुरू झालेल्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर लवकरच एक शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी हे […]

सत्ता येते-जाते मात्र, त्यामुळे अस्वस्थ हाेण्याची गरज नाही – शरद पवार

सत्ता येते व जाते त्यामुळे आपण इतके अवस्वस्थ हाेण्याची गरज नाही. निवडून येण्यापूर्वीच ‘मी येणार, मी येणार’ अशा घाेषणा काहींनी दिल्या परंतु तसे घडू शकले […]

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य देश उभारणीत महत्वपूर्ण – शरद पवार

डॉ बाबासाहेब आंबेडकर देशात जन्मास आले हे आपले भाग्य आहे, त्यांची दूरदृष्टी, कृर्तत्व, उपयाेगितता देशाच्या उभारणीत महत्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद […]

दारूसाठी पैसे मागितल्यामुळे केला खून

दारूसाठी पैसे मागितल्याच्या रागातून एकाने तरूणाला दांडक्याने बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना २८ मार्चला वाघोलीनजीक आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. Youth demanded money for alcohol […]

अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक

अवैधरित्या सावकारी करीत महिन्याला तब्बल १० टक्के दराने व्याजवसुली करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. Illegal money laundering case one accused arrested by Pune […]

Raut – Pawar : कोल्हापूरच्या निकालाची उताविळी; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचे टोमणे – इशारे आणि “आमंत्रणे”!!

राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्यासंघर्षात आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा राष्ट्रपती राजवटीने चर्चेचा जोर धरला. वास्तविक कालच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट लावावी […]

बाबरी मशीद पतनाच्या वेळचे केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

प्रतिनिधी पुणे :  सन 1992 मध्ये बाबरी मशीद पतनाच्या वेळी केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत असणारे डॉ. माधव गोडबोले यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशासकीय कारकीर्दीसोबतच […]

राणा दांपत्य वेगवेगळ्या तुरुंगात

विशेष प्रतिनिधी मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उध्दव ठाकरे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्यासाठी ठाम राहून तुरुंगात […]

राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वारगेट पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नीलेश नवलाखा यांनी केली आहे. pune NCP […]

औरंगाबाद ते पुणे नवा द्रुतगती महामार्ग; प्रवास अवघ्या सव्वा तासात : गडकरी

वृत्तसंस्था औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या सव्वा तासात प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती […]

मुंबई पालिकेसाठी लागलीये सगळी “बेट”; मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब “फायर आजी”ची भेट!!

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारायचा कार्यक्रम सुरू असताना तोच राजकीय मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपल्या […]

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण ही तर जनभावना!!; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजप करणार नाही. पण महाराष्ट्रातील सध्याची जी परिस्थिती सुरू आहे, हे पाहून राज्यातील जनतेच्या मनात आता राज्यात राष्ट्रपती […]

ध्वनीक्षेपकाबाबत कायदा पाळण्याचा मुस्लीम संघटनांचा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक

विशेष प्रतिनिधी पुणे : धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात