आपला महाराष्ट्र

Indian Navy Recruitment: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा भरभरून प्रतिसाद, भारतीय नौदलात भरतीसाठी 3 लाखांहून अधिक तरुणांचे अर्ज

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय नौदलाकडून अग्निवीरांच्या पदांसाठी रिक्त जागा जारी करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली होती. सध्या […]

‘शिंदेंनी आपले 40 आमदार मनसेत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला, तर मान्य आहे का? ; वाचा राज ठाकरेंचे उत्तर

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेत आणि लोकसभेत त्यांच्याकडे आमदार-खासदारांचे बहुमत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह जिल्हास्तरावरील अनेक पालिका आणि स्थानिक स्वराज्य […]

शरद पवारांच्या हस्तेच झाला होता दिवंगत पुरंदरेंचा डी.लिट देऊन सन्मान, आता म्हणाले- पुरंदरे यांच्या भाषण, लिखाणातून शिवाजी महाराजांवर अन्याय झाला

प्रतिनिधी पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. मला त्यांचे लिखाण कधीच पटले नाही. महाराजांच्या कार्यात रामदासाचे योगदान […]

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना शह : उद्धव यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार घेतल्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या जवळच्या असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटाच लावला […]

उद्धव ठाकरेंवर राज यांची टीका : उद्धवला देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी ओळखतो, ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची […]

ठाकरे – पवारांचे २०१९ च्या निकालाआधीच “ठरले” होते; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र लढविल्या. पण, निकालापूर्वीच शिवसेना – राष्ट्रवादीचे “ठरले” होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना वारंवार फोन करूनही, त्यांनी […]

उत्तर भारतीय मंचाचे एकनाथ शिंदेंना अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण; हिंदुत्वाच्या मुद्दयावर उद्धव ठाकरेंना काटशह!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणखी एकदा काटशह देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालविली आहे. ते अयोध्या दौऱ्याची तयारी करत आहेत. North […]

एका माणसासाठी उद्धव ठाकरेंनी अख्खी शिवसेना पणाला लावली, पण…; कृपाल तुमानेंचा टोला

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका माणसासाठी अख्खा शिवसेना पक्ष पणाला लावला. पण अजुनही वेळ गेलेली नाही, असा टोला शिंदे गटाचे […]

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादात वाद; संभाजीनगर दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची!!

प्रतिनिधी संभाजीनगर : शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा घेत आहेत. या यात्रेदरम्यान, ते सध्या संभाजीनगर दौ-यावर आहेत. पैठण येथील मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिकांची गर्दी […]

खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाचा 8 ऑगस्टला फैसला अपेक्षित!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची?, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची?, याचा फैसला निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला आहे. दोन्ही गटांनी सादर केलेली […]

श्रीमंतीत अदानींनी बिल गेट्सना टाकले मागे : जगात चौथ्या क्रमांकावर, 9.2 लाख कोटींची संपत्ती, अंबानी 10व्या स्थानी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकीत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार, […]

68वे राष्ट्रीय पुरस्कार : ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

प्रतिनिधी मुंबई : 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली. अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर बेस्ट फीचर फिल्ममध्ये […]

शिवसेना कोणाची? : शिंदे आणि ठाकरेंना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, पक्षाच्या दाव्याची कागदपत्रे 8 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात एकाच प्रश्नावरून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तो म्हणजे- शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची? एकीकडे, सर्वोच्च न्यायालय घटनापीठ स्थापन […]

आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा : शिवसैनिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील, गद्दारांना नव्हे, युवा सेनेचे 280 कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल

प्रतिनिधी जळगाव/ मनमाड : शिवसेनेतील बंडाळीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी जळगाव युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी युवा सेनेच्या पदांचा राजीनामा […]

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा, शनिवारी 30 जणांच्या शपथविधीची शक्यता

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडल्याचे वृत्त आहे. भाजप पक्षश्रेष्ठींशी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊन शनिवारी ३० […]

महापालिकेत ओबीसींसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत, नगरपालिका, जिल्हा परिषदांसाठी 28 जुलैला प्रक्रिया

प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांसाठी येत्या […]

गुगलचा यूटर्न : मॅपवर संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवचे केले उस्मानाबाद

प्रतिनिधी औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा करताच गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये या दोन्ही शहरांच्या बदललेल्या नावाचा […]

अजितदादांचा वाढदिवस : धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र फटाके फोडले, नंतर एकमेकांमध्ये भिडले!!

प्रतिनिधी धुळे : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे केक […]

केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर सुभाष देसाई देखील बंडखोरांच्या टार्गेटवर!!; 10 % कमिशनखोरीचा रमेश बोरनारेंचा आरोप

प्रतिनिधी संभाजीनगर : आदित्य ठाकरे जसे बंडखोर आमदारांना गद्दार, पाठीत खंजीर खुपसणारे असे संबोधून एकेकाला टार्गेट करत आहेत, तसे बंडखोर आमदार खासदार देखील आता जोरदार […]

ठाकरे परिवारावर टीका टाळणाऱ्या बंडखोर आमदार – खासदारांचे आता आदित्य ठाकरेंना थेट प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी मुंबई/नाशिक : शिवसैनिकांचे मेळावे घेऊन आदित्य ठाकरे जस जसा बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत, तसतसे बंडखोर आमदार, खासदार देखील आता खुलेपणाने आदित्य ठाकरे यांना […]

3 वर्षांनंतर डीएसकेंना जामीन : मुख्य गुन्ह्यातील जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात 26 जुलैला सुनावणीची शक्यता

प्रतिनिधी पुणे : सदनिका विकत घेतलेल्या नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना […]

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल : राज्यात भाजपने ईडी-पैशांच्या जोरावर सत्ताबदल केला, काँग्रेस देशभरात करणार जोरदार विरोध

प्रतिनिधी पुणे/मुंबई : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात […]

मेट्रो कारशेडवरून फडणवीसांची ठाकरेंवर टीका ; मविआच्या समितीनेच दिला होता कांजूरविरोधात अहवाल, प्रकल्प हलवण्यामागे ठाकरेंचा इगो

प्रतिनिधी मुंबई : मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजूर मार्गला हलवता येणार नाही, असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या सौनक समितीनेच दिला होता. पण तरीही उद्धव ठाकरे […]

महाराष्ट्रात उत्सवी धमाका : पंढरीच्या मुक्त वारीनंतर आता दहीहंडी आणि गणेशोत्सवही निर्बंधमुक्त!!

प्रतिनिधी मुंबई : कोविड काळात लॉकडाऊनमध्ये गणोशोत्सव, दहीहंडी उत्सव, मोहरम यांसारख्या उत्सवांवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी होणा-या या सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवण्याचा […]

‘संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली’ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फुटीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘मला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात