आपला महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 28 एप्रिलला मॉरिशसमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत लोकार्पण

मॉरिशसचे पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम काही सामंजस्य करार सुद्धा होणार महाराष्ट्र भवनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती […]

Bawankule and Uddhav Thakray

‘’ शरद पवारांना एखाद्यावेळेस कळलही असेल, ज्यांच्या परिवारातील ५० लोक निघून जातात, ते पुढे…’’ बावनकुळेंचं विधान!

‘’संजय राऊत महाविकास आघाडीचंही वाटोळं करणार आहेत.’’, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरोडी येथे पत्रकारपरिषदेत बोलताना राज्यातील […]

शरद पवार राष्ट्रीय नेते; ते महाविकास आघाडीच्या प्रादेशिक वज्रमूठ सभांना हजर राहणार नाहीत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्य वक्ते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच सभेला संबोधित केले आहे. परंतु 1 […]

Fadanvis new

VIDEO : ‘’आमच्या राजकारणातही सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळाचा प्रयत्न करतात, पण…’’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार टोला; ‘’समझने वालो को इशारा काफी…’’ विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच नवनवीन आणि चर्चा, वाद निर्माण होईल अशा […]

MPSC Data Leak : ‘’… अन्यथा या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल’’ – अमित ठाकरे

‘’आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी.’’ अशी मागणीही अमित ठाकरेंनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या गट ब […]

अदानी – पवार भेट : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जेपीसीचा मुद्दा थंड्या बस्त्यात; 5 प्रादेशिक पक्षांना “मॅनेज” करण्याची चर्चा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चारच दिवसांपूर्वी झालेली शरद पवार – गौतम अदानी भेट नेमकी कशासाठी होती??, यावर मोठे तर्कवितर्क लढविले गेले असले तरी, ती […]

Keshav Uppadye and Uddhav Thakrey

‘’…तुमच्यासारख्या ‘मातोश्री’च्या तुंबड्या त्यांनी भरल्या नाहीत’’ केशव उपाध्येंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक विशेष प्रतिनिधी मुंबई : जळगावमधील पाचोरा येथे काल उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी […]

धनुष्यबाण गेले – हातावरून घड्याळ निसटले; महाविकास आघाडीचे राजकीय प्रयोजन संपले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना फुटून ठाकरेंकडून धनुष्यबाण निघून गेले आणि आता हातावरून घड्याळही निसटले. एकूणच महाविकास आघाडीचे राजकीय प्रयोजन आता संपले आहे, असेच महाविकास […]

महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला वाटतेय फुटीची भीती; तरी आवळून दाखवताहेत वज्रमूठी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला वाटतेय फुटीची भीती आणि तरी आवळून दाखवताहेत वज्रमूठी!!, असे महाराष्ट्रात घडते आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

‘’एकत्र लढण्याची इच्छा आहे, पण…’’ शरद पवारांच्या सूचक विधानामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण!

 महाविकासआघाडी एकत्रच लढणार म्हणणाऱ्यांसाठी शरद पवारांची गुगली! विशेष प्रतिनिधी अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कायमच त्यांच्या ऐनवेळी घेतल्या गेलेल्या धक्कादायक निर्णयामुळे सर्वपरिचित […]

‘’इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही…’’ भाजपाचे उद्धव ठाकरेंना जशासतसे प्रत्युत्तर!

‘’ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात उद्धव ठाकरे, जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते.’’ असा टोलाही भाजपाने लगावला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : जळगावमधील पाचोरा […]

संजय राऊत यांचे नवे भाकीत, पुढच्या 20 दिवसांत पडणार ‘शिंदे-फडणवीस’ सरकार

वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘शिंदे-फडणवीस’ सरकारबाबत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्राच्या ‘शिंदे-फडणवीस’ सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले आहे, फक्त तारीख […]

महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत पाचोर्‍यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्वतंत्र वज्रमूठ!!, अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर टाळले बोलणे

प्रतिनिधी पाचोरा : खानदेशातील पाचोर्‍याच्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना घूस म्हणत टोले जरूर हाणले. पण त्याच वेळी महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत शिवसेनेची […]

ज्यांना पक्षात फूट पाडायची ते पाडू शकतात, आम्ही आमची भूमिका घेऊ; अजितदादांना शरद पवारांचा इशारा

प्रतिनिधी अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत तरंगत असताना त्यांची मुख्यमंत्री […]

निखिल वागळेंकडून वादावर पडदा; सुजात आंबेडकरांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाद मिटवला!!

प्रतिनिधी मुंबई : पत्रकार निखिल वागळे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्यातला वाद सोशल मीडियावर रंगून त्याने थेट जातीय वळण धारण केल्यानंतर निखिल […]

‘’…नाहीतर त्यांनी किमान ‘हिंदुत्व सोडलं नाही’, हे नाटक तरी बंद करावं’’ किरण पावसकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

‘…तर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला भूंकायला लावावं’’ असंही किरण पावसकरांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांचं एक […]

साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होणार ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

पुण्यात पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीत झाले शिक्कामोर्तब विशेष प्रतिनिधी पुणे : आगामी ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. साने गुरुंजींची […]

AI Machin

कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण

 जाणून घ्या, गडचिरोलीतील तोडसा आश्रमशाळेत बसवण्यात आलेलं हे यंत्र नेमकं कसं काम करतं? विशेष प्रतिनिधी गडचिरोली : तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश दिवसेंदिवस नवनवीन टप्पे गाठत आहे. […]

बुलढाण्याच्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत : राजा कायम राहणार, पण रोगराई पसरण्याची धोका, वाचा पावसाचा अंदाज

प्रतिनिधी खामगाव : राज्यातील सर्व शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे. रविवार, 23 […]

भीषण दुर्घटना! पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार जणांचा मृत्यू, २२ जखमी!

जखमींवर स्थानिक रुग्णालया उपचार सुरू विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा […]

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मार्चच्या अवकाळीची भरपाई मंजूर; 4.14 लाख शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर

प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]

… ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण

नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीतील निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्के मर्यादा हे मराठा आरक्षणाचे मूळ दुखणे आहे. […]

… तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल

प्रतिनिधी मुंबई : खारघर येथे झालेल्या घटनेप्रकरणी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या […]

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याच्या भाकीतांवरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे […]

“त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा” नाटकाची अभिनेत्री अपर्णा चोथे सोबत दिलखुलास गप्पा…

‘द फोकस इंडिया’च्या गप्पाष्टक कार्यक्रमात रंगली गप्पांची मैफिल.. विशेष प्रतिनिधी पुणे : आपल्या पतीच्या राष्ट्र कार्याची धुरा निष्ठेंन सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील तीन वीरांगणाची शौर्यगाथा, एकपात्री […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात