आपला महाराष्ट्र

सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..

१९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये होतं सावरकरांचे वास्तव्य .. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील […]

“गाव नावाची मोठी श्रीमंती माझ्याजवळ” हेमांगी कवीची भावनीक पोस्ट व्हायरल..

अभिनेत्री हेमांगी कवीने जागवल्या आपल्या गावच्या आठवणी.. विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी चित्रपट विश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी कायमच आपल्या सोशल […]

maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai

MPSC वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी तरूणास अटक; ९४ हजारांहून अधिक उमेदवारांचा तपशील कॉपी केला

घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर जप्त विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वेबसाईट हॅक करून गट […]

केंद्रात विरोधी ऐक्यासाठी सर्वांनाच हवेत पॉवरफुल्ल पवार; महाराष्ट्रात मात्र त्यांच्याच राष्ट्रवादीला खिंडार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी सर्वांनाच हवे 80 वर्षांचे योद्धे पॉवरफुल पवार, पण खाली महाराष्ट्रात […]

केजरीवाल – पवार भेटीनंतर पवारांच्या स्विस बँक अकाउंट संदर्भातले केजरीवालांचे जुने ट्विट व्हायरल!!

प्रतिनिधी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या कायद्याच्या बडग्यापासून आपले सरकार वाचविण्यासाठी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. ते […]

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंग्याला पायदळी तुडवल्याचे चित्र शेअर केल्याने तरुणावर गुन्हा दाखल केल्याने संताप; सिल्लोड API मेहेत्रे निलंबित?

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मुघल औरंगजेब आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून उभे असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे चित्र समाज माध्यमांवर शेअर केल्याप्रकरणी एका हिंदू […]

अरविंद केजरीवाल – शरद पवारांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांचा टोला, म्हणाले…

‘’यांची राजकीय  दुकानं बंद  होत असल्याने…’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या काही मंत्र्यांनी […]

विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या सर्व विरोधकांचा एकजुटीचा प्रयत्न सुरू असताना विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला […]

द केरळ स्टोरी या सिनेमाची टीम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला.. समाज माध्यमातून फोटो व्हायरल ..

विषेश प्रतिनिधी मुंबई :पाच मे रोजी रिलीज झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा रोज काही ना काही कारणाने चर्चेत आहे… नुकतच या चित्रपटाने दोनशे कोटीच्या क्लब […]

नव्या संसद भवनाला सावरकर सदन हेच नाव देऊन टाका!!; तुषार गांधींचा जळफळाट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतकालात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या मुहूर्तावर 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची नवी संसद लोकार्पित करत आहेत. परंतु […]

सावरकर जयंतीदिनी हजारो सावरकरप्रेमींची सावरकर सदन ते सावरकर स्मारक पदयात्रा; मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांचाही सहभाग

 सावरकर विचार जागरण सप्ताहाचा समारोप वृत्तसंस्था मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र […]

‘’मुंबई पारबंदर प्रकल्प’’ तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ‘गेम चेंजर’

जाणून घ्या, मुंबई पारबंदर प्रकल्प नेमकं कसा आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पहिल्या समुद्री पुलाचे मुंबई ते मुख्य भूमी […]

मग “त्या” वेळेला आठवला नाही का बहिष्कार??; फडणवीसांनी वाचली काँग्रेसच्या उद्घाटनांची भली मोठी जंत्री!!

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस आणि जे अन्य पक्ष संसदेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही. संसद ही केवळ एक इमारत […]

बारावीचा निकाल यंदा घसरला तरी सर्व विभागांमध्ये कोकण विभागाची बाजी, वाचा वैशिष्ट्ये!!

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. दुपारी 2.00 […]

मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी!

तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा हा ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास विशेष प्रतिनिधी  : मुंबई : देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण […]

Fadnvis Jalyuktashivar

‘जलयुक्त शिवार’ची कामे गतीने करण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सूचना; जलसाक्षरतेसाठी ‘महाजलदूत’ नेमणार!

जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली की काम संपणार नाही तर…असं फडणवीस यांनी  सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान […]

Fadanvis new

सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित – देवेंद्र फडणवीस

कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘आयआयटी’, मुंबई आणि ‘आयआयएम’, नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास […]

HSC 2023 Result : विद्यार्थ्यांनो प्रतिक्षा संपली; ‘या’ तारखेला लागणार बारावीचा निकाल

प्रतिनिधी मुंबई : दहावी बारावीच्या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली असते. घरात बोर्डाचा विद्यार्थी असो वा नसो सगळ्यांचा निकालाकडे डोळा असतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यात झालेल्या […]

थोरला भाऊ-धाकटा भाऊ वादात महाविकास आघाडी बचावत्मक पवित्र्यात; आपापल्या जागांमध्ये वाद नको, भाजपच्या 25 जागा वाटून घेऊ या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : थोरला भाऊ – धाकटा भाऊ वादात महाविकास आघाडी अखेरीस बचावात्मक पवित्र्यात आली आहे. आपापसातल्या जागांमध्ये आत्ता वाद नको, आधी भाजपच्या वाट्याच्या […]

त्र्यंबकेश्वर संदल मिरवणूक प्रकरणात हिंदूंची अकारण बदनामी; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती

प्रतिनिधी नाशिक : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणूकीच्या निमित्ताने इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या […]

पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता

प्रतिनिधी मुंबई : जगभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूर आणि श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट यांच्या विकास आराखड्यांना महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.Pandharpur Akkalkot […]

upsc result : महाराष्ट्राला उदंड यश; वाचा यशवंतांची यादी!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिची देशपातळीवर २५ वी रँक आहे. या […]

पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राज्य शिखर समितीची बैठक मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य शिखर […]

‘’खूप सुंदर दिवस होते ते काय माहित कोणी विष कालवलं?’’ म्हणत राज ठाकरे भावूक

अवधुत गुप्तेंच्या ‘’खूपते तिथे गुप्ते’’ कार्यक्रमात आहे विशेष उपस्थिती, सर्वांनाच उत्सुकता विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही असा एक मतदार वर्ग आहे. ज्या वर्गाला […]

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, न्याय हक्कांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात “वारी शेतकऱ्यांची” पदयात्रा सुरू

शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहीले. विशेष प्रतिनिधी सातारा – शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, न्याय हक्कांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात “वारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात