आपला महाराष्ट्र

NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders

‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान!

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वार केला मोठा आरोप, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आगामी […]

द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय युद्धाने आता गंभीर वळण घेतले आहे. बंडखोर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. अजित […]

राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, माजी खासदार ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे छापे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारवर ईडी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी कितीही केला तरी ईडीची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

पंकज त्रिपाठी यांना ‘या ‘मराठी पदार्थाची भुरळ!

विशेष प्रतिनिधी पुणे : हिंदी चित्रपट सृष्टीत गेले काही वर्ष आपल्या अभिनयाने रसिक मनावर वेगळीचं छाप सोडणारे सध्या आघाडीजे अभिनेते पंकज त्रिपाठी हे सिनेमानं सोबतच […]

गणेशोत्सव, दिवाळीला 100 रुपयांत आनंदाचा शिधा; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले.Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s […]

विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोर्सेसचा शुभारंभ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

विजयाताई रहाटकर यांची नुकतीच भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव आणि  ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक […]

बायकोच्या आत्महत्येचा इशारा ते नारायण राणेंचा धसका; गोगावल्यांचे मंत्रीपद का अडले, वाचा त्याचा किस्सा!!

विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात अद्याप […]

काँग्रेसला प्रामाणिक मित्र संबोधत ठाकरेंची महाविकास आघाडी पासून स्वतंत्र पण सावध पावले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची नुरा कुस्ती सुरू असताना महाविकास आघाडीतले दोन्ही घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पुढची वाटचाल स्वतंत्रपणे […]

सारेगामापा लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनच्या केळवणाचा थाट ; मुग्धाने आजोळचा केळवण म्हणत शेअर केली पोस्ट

विशेष प्रतिनिधी पुणे : सारेगामापा लिटल चॅम्प मधून घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे या जोडीने समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करत आपल्या […]

मी पुन्हा आल्याची अनेकांच्या मनात दहशत; शिर्डीतल्या कार्यक्रमात अजितदादांसमोर फडणवीसांची फटकेबाजी

प्रतिनिधी शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन केलेल्या भाषणातषलाल किल्ल्यावरून जनतेला पुन्हा आशीर्वाद मागितले. या मुद्द्यावरून अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा […]

शरद पोंक्षेंवर टीका करताना काँग्रेसने हाणली नटसम्राट मधील विक्रम गोखलेंच्या डायलॉगची कॉपी!!

प्रतिनिधी मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नसून ते […]

प्रचंड धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याला आज पासून सुरुवात. जाणून घ्या या महिन्याचं महत्त्व

विशेष प्रतिनिधी पुणे : हिंदू धर्मामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण माझा रंभाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभरातून एकदा येणारा श्रावणमास हा प्रत्येक हिंदू धर्मियांसाठी अतिशय […]

”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!

”लोकांचे या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत,काय चाललं आहे महाराष्ट्राचं?”असा प्रश्नही उपस्थित  केला आहे. विशेष प्रतिनिधी पनवेल : राज्यभरातील प्रमुख रस्त्यावरील  खड्डयांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन […]

राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत

वृत्तसंस्था मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्हाबाबतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत दिली […]

मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बाकी सगळे राजकीय पक्ष मीडिया ग्लेअर आपल्याकडे खेचून घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय जनता पक्षाने मात्र […]

पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने; पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने, पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!, अशीच आज महाराष्ट्रातली खरी राजकीय स्थिती आहे. […]

मोदी – फडणवीसांवर तोफा डागत पवारांची “इंडिया” आघाडीत पुन्हा उडी; पण काँग्रेस – ठाकरेंच्या “स्वतंत्र” तयारीला लावली टाचणी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी अजित पवारांची “गुप्त” असलेली आणि नसलेली भेट शरद पवारांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण केलेल्या […]

सुष्मिताच्या तालीचं सुबोध भावे कडून कौतुक, समाज माध्यमातून पोस्ट लिहीत केलं कौतुक

विशेष प्रतिनिधी पुणे : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांची बहुचर्चित भाऊ प्रतिक्षित ताली ही वेब सिरीज जिओ सिनेमावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाली.या वेब सिरीजचं […]

सुभेदार सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर . अभिनेता चिन्मय मांडलेकारांनी सांगितलं कारण

18 तारखे ऐवजी आता’ या’ दिवशी होणार सुभेदार रिलीज. विशेष प्रतिनिधी पुणे : श्री शिवराज अष्टका’मधील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या बहुप्रतिक्षित […]

फडणवीसांच्या कार्यक्षमतेचा हा घ्या पुरावा; 11 महिन्यांत केल्या 1,14,414 स्वाक्षऱ्या!!

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात काही विशिष्ट नेते खूप “कार्यक्षम” आहेत. त्यांची प्रशासनावर खूप “पकड” आहे, वगैरे बोलबाला मराठी माध्यमे नेहमी करत असतात. त्यांना विशिष्ट नेत्यांच्या पलीकडे […]

गुगल डूडलच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आगळावेगळा शुभेच्छा!!

बघा कुठल्या.भारतीय उद्योग क्षेत्राचा केला सन्मान! विशेष प्रतिनिधी पुणे : सगळा देश आज 77 वा स्वातंत्र्याच्या दिन उत्साहात साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत […]

सत्ता गेल्यामुळे विरोधक वेडे झाले; मुख्यमंत्री बदलणार म्हणाले; एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

प्रतिनिधी मुंबई : राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा विरोधक घडवत असताना त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. पण मंगळवारी त्यांनी यासंबंधी प्रथमच भाष्य करत […]

दिल और सिटीजनशिप दोनो हिंदुस्थानी; अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व!!

वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. पण त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने […]

चोरडियांच्या घरच्या “गुप्त” बैठकीसंबंधी विचारल्यावर काल शरद पवार चिडले, आज अजितदादा चिडले!!

प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची “गुप्त” बैठक झाल्याच्या बातम्या आल्या. चोरडियांच्या घरातून अजित पवार गाडीतून झोपून […]

पुण्यात म्युझिक कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान; गायिकेने प्रेक्षकांमध्ये भिरकावला तिरंगा!

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी पुणे : देश आज आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करत आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात