आपला महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना जाहीर!

महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी “उद्योग रत्न” पुरस्काराची संकल्पना विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र भूषण या महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन […]

25-26 ऑगस्टला मुंबईत I.N.D.I.A.ची तिसरी बैठक; विरोधी पक्षाच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच 26 पक्ष एकत्र येणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : I.N.D.I.A (Indian National Development Inclusive Alliance) या नव्याने स्थापन झालेल्या विरोधी आघाडीची तिसरी बैठक 25 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईत होणार […]

द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा

वृत्तसंस्था मुंबई : नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारने घोषणा केली आहे. […]

राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 1 महिना होत आला. निवडणूक आयोगाने शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ या दोन्ही राष्ट्रवादींना नोटीसा पाठवल्या. त्या नोटिसांना अद्याप उत्तरे न दिल्याने राष्ट्रवादीची […]

NIA ची मोठी कारवाई, ISIS मध्ये भरती झालेल्या डॉ.अदनान अलीला पुण्यातून अटक!

घरातून दहशतवाद्यांशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कोंढवा परिसरात सापळा रचून ISIS […]

अभिनेते शरद पोंक्षेचीं लेक ‘सिद्धी ‘झाली पायलट पोंक्षेनी पोस्ट शेअर करत दिली बातमी

विशेष प्रतिनिधी पुणे :ज्येष्ठ अभिनेते आणि प्रखर सावरकर वादी विचारवंत शरद पोंक्षे हे कायमच आपल्या वेगवेगळ्या विचारांमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात . शरद पक्ष हे […]

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी 14 वा हप्ता; महाराष्ट्रातल्या 85.66 लाख शेतकऱ्यांना 1866 कोटी रुपयांचा लाभ!!

प्रतिनिधी मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ झाला. सुमारे 1866 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक […]

कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी; आमदार राम शिंदे सुनावली खरी खोटी!!

प्रतिनिधी मुंबई : कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी, पण आमदार राम शिंदे यांनी सुनावली खरी खोटी!!, असे महाराष्ट्र विधिमंडळात घडले. Ram shinde showed […]

अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाह या वाहिनीवरून मालिका होणार प्रदर्शित विशेष प्रतिनिधी पुणे : ” होणार सुन मी या घरची” या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली श्री ची जान्हवी […]

 ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ – मुख्यमंत्री शिंदे

पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या […]

पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची सुप्रिया सुळेंची “खुसपटी कॉपी”!!; पण PMO कडून पुरती “एक्सपोज”!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या राजस्थान दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची “खुसपटी कॉपी” करत पंतप्रधान नरेंद्र […]

Uddjav Thakrey and Shelar

‘’चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा’’ आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

‘’मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी  ठाकरे गटाचे  प्रमुख आणि […]

सगळं काही काकांकडून घेतल्यावर अन्याय झाल्याचा टाहो फोडणे वाईट; अजितदादांना उद्धव ठाकरेंनी सुनावले

प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून भाजपची घरोबा केल्यानंतर शरद पवारांना जेवढे वाईट वाटले नाही तेवढे वाईट उद्धव ठाकरेंना वाटत आहे शरद पवारांच्या समर्थनासाठी ते […]

निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!

सरकार कोणाचेही असो, अजित पवार हे जर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असतील, तर ते आमदार निधी वाटपावरून अडचणीतच येतात, असा इतिहास आता घडतो आहे. ठाकरे – पवार […]

अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसैनिकांनी टोलनाका फोडल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

त्याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार आहे का? असा सवालही केला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : मनसे नेते अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार […]

कारगिल विजय दिनानिमित्त लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी शिंदे – फडणवीस सरकारचे 3 कोटी रुपये!!

प्रतिनिधी मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी ३ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्य दलाला सुपूर्द […]

अजित निष्ठागटाशी संघर्ष टाळणाऱ्या शरदनिष्ठ गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; “डबल गेम” एक्सपोज होण्याचा धोका!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुरवातीला शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ संघर्ष झाला. पण सत्तेच्या बळावर अजितनिष्ठांचा जोर वाढल्याचे पाहून शरदनिष्ठा गटाने […]

मी एक अभिनेत्री आहे यापेक्षा मी एका आर्मी ऑफिसरची मुलगी याचा मला जास्त गर्व आहे ; अभिनेत्री अनुष्का शर्मा!

विशेष प्रतिनिधी पुणे : बॉलीवूड मधली प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी असलेली अनुष्काची आणखी एक ओळख म्हणजे आर्मी ऑफिसर ची मुलगी!आणि हीच […]

स्वर गंधर्व सुधीर फडके यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

अभिनेता सुनील बर्वे हे साकारणार बाबूजींची भूमिका विशेष प्रतिनिधी पुणे : ज्यांची ओळख स्वरगंधर्व अशी करून दिल्या जायची, ज्यांनी दिग्गज गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज […]

Shelar and Thakrey

‘’कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

‘’भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो!’’ असंही शेलार म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव […]

शिंदे – फडणवीसांपुढे डाळ न शिजणाऱ्या विरोधी आमदारांसाठी अजितदादा ठरताहेत सरकार मधले “बफर”!!

नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना अर्थ खाते मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह उरलेल्या […]

पुरस्कार वापसीच्या मनमानीला संसदीय समितीचा चाप; पुरस्कार्थींकडून शपथपत्र घेण्याची केली शिफारस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या काही वर्षात देशात कोणतीही घटना घडली की उठ सुट पुरस्कार वापसीची मोहीम चालवणाऱ्या आणि तशा […]

दिग्दर्शक केदार शिंदे यांना राजकारणाचे वेध.योग्य वेळ येताच राजकारणात प्रवेश करणार आणि योग्य पक्षाला पाठिंबा देणार; शिंदे चा मोठा खुलासा 

विशेष प्रतिनिधी पुणे : बाई पण भारी देवा! या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे. सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सैराट नंतर बाई पण भारी देवा हा सिनेमा […]

मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊ या; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अमित शाह, नड्डांची श्रद्धांजली

प्रतिनिधी पुणे : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य […]

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन

महाराष्ट्रातील पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर पसरली शोककळा विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं आज(२५ जुलै) वयाच्या ८० व्या वर्षी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात