आपला महाराष्ट्र

Pawar cancels Solapur tour

बरे झाले पवारांनी सोलापूर दौरा रद्द केला, अन्यथा त्यांची सभा उथळलीच असती; मराठा आंदोलकांचा इशारा!!

प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपला नियोजित सोलापूर दौरा रद्द केला. त्यानंतर हा दौरा नेमका रद्द का केला??, याविषयी तर्कवितर्क […]

Israel Vs Palestine Update 59 Killed So Far in Bombing From Both Side

इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा होतोय प्रयत्न!

शहरात चार भागात पायाचे ठसे असणारे इस्रायली झेंडे लावण्यात आले; पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू विशेष प्रतिनिधी पुणे : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना […]

भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले ? याचं आत्मपरीक्षण करावं – दरेकर

बावनकुळेंना  पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी राज्याचं नेतृत्व देऊन प्रदेशाध्यक्ष केलं, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे; मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारची नवी जाहिरात!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असताना शिंदे – फडणवीसांच्या सरकारनामा सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवी जाहिरात […]

” … ही बाब मराठा समाजाला आरक्षणच्या बाबतीत आधार देणारी” एकनाथ शिंदेंचं विधान!

मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून… असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण गरम झालं आहे. दरम्यान, जरांगे पाटील […]

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे बुधवारपासून आमरण उपोषण, राज्य सरकारसमोर पुन्हा पेच

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली २४ ऑक्टोबरची मुदत संपत आहे. आता सरकारला १ तासही वाढवून द्यायचा नाही यावर मनोज जरांगे पाटील ठाम […]

आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्यांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मागील तीन दिवसात तीन मराठा तरूणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. […]

NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders

अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं, तरी निधी वाटप फडणवीसांच्या सूचनेनुसारच – रोहित पवार

राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री […]

ड्रग्स प्रकरणातली नावे जाहीर करायला सांगून सुप्रिया सुळेंचे फडणवीसांवर ताशेरे; पण त्या “एक्स्पोज” कुणाला करताहेत??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आढळून येत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करताहेत??, असा बोचरा सवाल करून शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा […]

पवारांनी काढली बावनकुळे यांची “लायकी”; भाजपने पवारांची काढली खंजीर खुपशी वृत्ती!!

प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन जिंकणार असल्याचा दावा केल्याबरोबर शरद पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे […]

Chandrashekhar Bawankule

पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची नरेंद्र मोदींनाच पसंती; बावनकुळेंच्या महाविजय संकल्प यात्रेत आले दिसून

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा बावनकुळेंनी व्यक्त  केला विश्वास. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय २०२४ संकल्प […]

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा एकनाथ शिंदे यांचा टेंभी नाक्याच्या देवीच्या दरबारात शब्द!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याच्या देवीच्या दरबारात दिला. आज अश्विन शुद्ध अष्टमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील […]

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने; 25 ऑक्टोबर पासूनचा जाहीर केला कार्यक्रम!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने निघाले आहेत. 24 ऑक्टोबर पर्यंत शिंदे फडणवीस सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही […]

बारामतीत विमान दुर्घटना, पुन्ह एक शिकाऊ विमान कोसळलं, वैमानिक जखमी

अवघ्या दोन दिवसांपूर्वीत  घडली होती विमान दुर्घटना विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात विमान दुर्घटना सुरूच असल्याचे दिसत आहे.  कारण, अवघ्या दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये विमान कोसळल्याची […]

गुन्हे करताना फुगते छाती; पण कायद्याच्या कचाट्यात अडकताच एन्काऊंटरची वाटते भीती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गुन्हे करताना फुगवतात छाती; पण कायद्याच्या कचाट्यात अडकताच वाटते एन्काऊंटरची भीती!!, अशीच सगळ्या गुंड – गुन्हेगारांची आणि त्यांच्या चेले चपाट्यांची अवस्था […]

पुणे-दिल्ली आकाशा विमानात बॉम्बची अफवा; 40 मिनिटे हवेतच राहिले विमान, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

प्रतिनिधी मुंबई : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या आकाशा विमानाचे शुक्रवारी रात्री मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वास्तविक, टेकऑफनंतर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विमान […]

भारतात इस्रायल-हमाससारखे युद्ध होऊ शकत नाही; सरसंघचालक म्हणाले- हा हिंदूंचा देश, जो सर्व धर्मांचा आदर करतो

विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यात ज्या मुद्द्यावरून युद्ध सुरू आहे, तशा […]

कंत्राटी भरतीवरून फडणवीसांवर निशाणा साधताना सुप्रिया सुळेंनी दिली आपल्याच आघाडी सरकारांच्या मंत्र्यांची यादी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन छेडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच्या मूळाशी जाऊन काँग्रेस – राष्ट्रवादी […]

शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या बारचालकांना केले नाराज; बार मधली दारू केली महाग!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या राज्यात दारू महाग केल्याने बारचालक नाराज झाले आहेत.शिंदे – फडणवीस राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये 5 % […]

काही देण्या – घेण्याच्या, काही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याच्या; दिवस नुसत्या चर्चांचा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काही देण्या – घेण्याच्या, काही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याच्या दिवस नुसत्या चर्चांचा!!, असे आज घडले.Prakash ambedkar – sharad pawar meeting and uddhav […]

कंत्राटी भरतीचे जंजाळ; पण ज्यांनी सुरू केली, तेच करताहेत आज बवाल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कंत्राटी भरतीचे जंजाळ, पण ज्यांनी सुरू केली तेच करताहेत आज बबाल!!, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण कंत्राटी भरती शिंदे – […]

RBI गव्हर्नर म्हणाले- सध्या EMI महागच राहतील; कधी घटणार हे येणारा काळच सांगेल

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी (20 ऑक्टोबर) व्याजदर चढेच राहतील असे सांगितले. ते म्हणाले की व्याजदर सध्या […]

या देवी सर्वभूतेषू भगिनी रुपेण संस्थितः

जगन्माता देवीच्या रुपात अवतीर्ण झाली. कधी रेणुका, कधी दुर्गा, कधी काली तर कधी अन्नपूर्णा. ती जननी झाली तशी अनेक नाती तिने स्वीकारली. मानवरूपात आई, आजी, […]

केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये मराठा आंदोलकांचा गोंधळ; पवार काका – पुतण्यांच्या कार्यक्रमांवरही सोलापुरात बंदीचा पुकारा!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि डॉ. भारती पवार […]

अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी पुणे : भाऊ कदम हे उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. सध्या ते करुन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात