माहिती जगाची

Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी; टेबल टेनिस मध्ये पुरुषांना सुवर्णपदक!!

वृत्तसंस्था बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एका पाठोपाठ एक विक्रम करत आहेत. यात सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदकांची कमाई करत आहेत. […]

Commonwealth Games 2022 : लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी!!

वृत्तसंस्था बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एका पाठोपाठ एक विक्रम करत आहेत. यात सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदकांची कमाई करत आहेत. […]

#बॉयकॉट रक्षाबंधन : अक्षय कुमारच्या रक्षाबंधनची नायिका कनिका ढिल्लनने आता हटवली हिंदू विरोधी ट्विट्स!!

प्रतिनिधी मुंबई : सध्या सोशल मीडियावर #बॉयकॉट लालसिंग चढ्ढा जोरात ट्रेंड सुरू असताना अक्षय कुमारचा “रक्षाबंधन” सिनेमा येतो आहे. त्याचे प्रमोशन अक्षय कुमारने सुरू केले […]

अल जवाहिरी ठार होताच सैफ अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या!! हा नेमका आहे कोण??

वृत्तसंस्था काबूल : ओसामा बिन लादेन याच्या नंतरचा अल कायदाचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर, आता अल कायदा संघटनेने नव्या […]

अमेरिकेन ड्रोन स्ट्राईकमध्ये अल कायदाचा लादेन नंतरचा म्होरक्या अल जवाहिरी ठार!!; तालिबानी अफगाणिस्तानात मोठी कारवाई

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने तालिबानी अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई करत सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल आयमन जवाहिरीला ठार केले आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही बातमी दिली […]

पाकिस्तानी चलन खोल गर्तेत : डॉलरच्या तुलनेत 50 वर्षांच्या नीचांकावर, कर्जामुळे पाकिस्तान चिडला

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 14.5 टक्क्यांनी घसरले, 50 पेक्षा जास्त वर्षांतील सर्वात वाईट महिना नोंदवला गेला आहे कारण देशाला उच्च आयात […]

तैवानचा मुद्दा तापला : ‘आगीशी खेळाल, तर स्वत: जळून जाल’, चीनचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना इशारा

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : तैवानवरून चीन आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. गुरुवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना उघडपणे इशारा दिला आणि […]

इराकच्या संसदेत घुसला आंदोलकांचा मोठा जमाव, इराणसमर्थक सरकारला विरोध

वृत्तसंस्था बगदाद : श्रीलंकेतील जनक्षोभासारखी परिस्थिती इराकमध्येही दिसू लागली आहे. शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सद्र यांचे समर्थक सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता बगदादमधील सर्वात सुरक्षित ग्रीन झोनची […]

ऋषी सुनक म्हणाले- चीन जगासाठी मोठा धोका, मी पंतप्रधान झालो तर पहिल्याच दिवशी धोरण बदलेन

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर समजले जाणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी चीनबाबत कठोर भूमिका दाखवली आहे. सुनक म्हणाले- हे पूर्णपणे स्पष्ट झाले […]

म्यानमारमध्ये लोकशाही समर्थक माजी खासदारासह 4 जणांना फाशीची शिक्षा, दहशतवादी कारवायांत सहभागाचा आरोप

वृत्तसंस्था न्यापिडॉ : म्यानमारच्या आंग सान सू की सरकारने सोमवारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे (एनएलडी) माजी खासदार फ्यो जेयार थॉ, लोकशाही समर्थक क्वा मिन यू […]

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आंदोलकांवर लष्कराची कारवाई, राष्ट्रपतींच्या सचिवालयातून जमावाला हाकलले

वृत्तसंस्था कोलंबो : आर्थिक संकटाने घेरलेल्या श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत, येथील लोकांनी माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर […]

बँकिंग संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनची अजब सुरक्षा; बँकाबाहेर रणगाडे!!

वृत्तसंस्था बीजिंग : चीनमध्ये सध्या मोठे बॅंकिंग संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे अनेक चिनी बॅंकांनी ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हजारो नागरिक […]

UK PM Race: अंतिम टप्प्यात पोहोचण्यात यशस्वी ठरले ऋषी सुनक, आता लिझ ट्रस यांच्याशी होणार लाइव्ह डिबेट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऋषी सुनक यांनी बुधवारी, 21 जुलै रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. टोरी खासदारांच्या मतदानाच्या पाचव्या आणि अंतिम […]

दक्षिण आफ्रिकेतही मिनी आयपीएल : मुंबई, चेन्नई टीमने लावली सर्वाधिक 250 कोटींची बोली, फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये आयोजन

वृत्तसंस्था सेंच्युरियन : आयपीएलच्या धर्तीवर आता दक्षिण आफ्रिकेमध्येही टी-२० फॉरमॅटची मिनी आयपीएल होणार आहे. याचे आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये […]

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत 4 महिन्यांनंतर चौथ्यांदा आणीबाणी; उद्या राष्ट्रपतींची निवड

वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेत अवघ्या 4 महिन्यांत चौथ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. काळजीवाहू राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी घोषित केली. 20 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी […]

अमेरिकेच्या मॉलमध्ये गोळीबार : 3 ठार, 2 जखमी; सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला केले ठार

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एका मॉलमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, […]

चीनमधील इस्लामबद्दल शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य, अधिकाऱ्यांना विशेष सूचना

वृत्तसंस्था बीजिंग : चीनमधील इस्लामचे स्वरूप चिनी समाजाच्या अनुरूप असले पाहिजे, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी […]

बांगलादेशात हिंदूंवर हल्ला : पैगंबरांवर कथित अपमानास्पद पोस्टमुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी हिंदूंची घरे आणि मंदिर पेटवले

वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशात, नरेलमधील लोहाग्रा येथे शुक्रवारी धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरावर हल्ला केला. एका हिंदू मुलाने पैगंबरांवर केलेल्या कथित अपमानास्पद पोस्टमुळे हे […]

ललित मोदी-सुष्मिता सेन करणार लग्न : ट्विट करून माजी मिस युनिव्हर्सला बेटर हाफ म्हटले, दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले- डेटिंग सुरू, लग्नही करणार!

वृत्तसंस्था लंडन : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबत आपल्या लग्नाची घोषणा ट्विटरवर केली. सुष्मिताला बेटर […]

Ripudaman Singh Malik: शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, कनिष्क विमान बॉम्बस्फोटात आले होते नाव

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील प्रसिद्ध शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र […]

दानशूर बिल गेट्स : तब्बल १.६० लाख कोटी रुपये करणार दान, श्रीमंतांच्या यादीत नाव नको म्हणून निर्णय

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी तब्बल २००० कोटी डॉलर (सुमारे १.६० लाख कोटी रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे. […]

कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना : भारतीय दूतावासाकडून कठोर कारवाईची मागणी

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील रिचमंड हिल येथे असलेल्या एका हिंदू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास केला जात असल्याचे […]

2023 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार : UNचा दावा- या वर्षी 15 नोव्हेंबरला जागतिक लोकसंख्या 8 अब्जांवर

वृत्तसंस्था जीनिव्हा : लोकसंख्येच्या विस्फोटाचा सामना करत असलेला भारत पुढील वर्षी लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. खरं तर, सोमवारी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी (UN) […]

ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार? : प्रीती पटेल दावा करणार नाहीत, ऋषी सुनक यांना 20 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

वृत्तसंस्था लंडन : यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याच्या पदासाठी सुरुवातीच्या उमेदवारांपैकी एक बनले आहेत, ज्यांनी त्यांच्या नामांकनासाठी संसदेच्या […]

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादात आंदोलकांना सापडले रोख दीड कोटी रुपये!!; जनतेची रक्कम जनतेला परत!!

वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेला कर्जाच्या खाईत आणि आर्थिक संकटात लोटून पोबारा केलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान जनाधिपती मंदिरय्या मधून आंदोलकांना तब्बल दीड […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात