विशेष प्रतिनिधी मुंबई: कंगना राणावत या बिनधास्त अभिनेत्रीचा ‘थलाइवी’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या जीवनावर आधारित […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजची लोकप्रियता वाढली. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज करण्यात आले. […]
सुनील शेट्टीशी झालेल्या संभाषणादरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्याला त्याच्या तंदुरुस्त शरीरामागील रहस्य विचारले.In KBC १३, Sunil Shetty, Jackie Shroff, Flex Muscle, Amitabh Bachchan were impressed […]
बऱ्याच समर्थकांनी सोशल मीडियावर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे. यातून अस स्पष्ट होत आहे की शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची गरज नव्हती.”Shivalila tai, […]
विशेष प्रतिनिधी मुबंई : इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, निम्रत कौर यांची प्रमुख भूमिका असणारा सिनेमा ‘द लंच बॉक्स”‘ ला रिलीज होऊन आज बरोबर आठ वर्ष […]
सिद्धार्थचा मृत्यू होऊन 20 दिवस झाले आहेत, पण लोकांना अजून शहनाजची एक झलक दिसली नाही, जणू शेहनाजने स्वतःला घरात कैद केले आहे.When will Shahnaz Gill […]
प्रभास लवकरच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत ‘राधे श्याम’ या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे.An argument broke out between Prabhas and Pooja Hegde on the set of ‘Radhe […]
ही घटना सोमवारी सकाळी अर्पोरा गावाजवळ बागा-कळंगुट रस्त्यावर घडली.मिळालेल्या माहितीनुसार , हे दोघेही एका कारमध्ये प्रवास करत असताना त्यांची कार एका खाडीत पडली.25-year-old Marathi actress […]
राज कुंद्राची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि जवळचे लोक खूप आनंदी आहेत. अभिनेत्री गहना वशिष्ठनेही तिची जेलमधून सुटका झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.Gehna Vashisht […]
अलीकडेच दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडियावर ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना अनेक चित्रे आणि व्हिडिओ शेअर केले.Deepika Padukone seen playing badminton with PV […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: बिग बॉसनंतर आता इंडियन आयडल हा लोकप्रिय शो मराठीत लवकरच सुरू होणार आहे. सध्या दूरदर्शन वाहिन्यांवर रिअॅलिटी शो जास्त प्रमाणात दाखवले जात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: सस्पेन्स आणि ड्रामा यांनी भरलेल्या ‘एक थी बेगम’ या सीरिजचा पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या सीरिजच्या […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळ सुपरस्टार जोसेफ विजयने आपल्या आईवडील आणि नातेवाईकांविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला आहे. विजय हा चित्रपट निर्माते एसए चंद्रशेखर आणि शोभा […]
विशेष प्रतिनिधी कॅलिफोर्निया : टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट हिने आपल्या करिअरमधला दुसरा इमी अवॉर्ड नुकताच जिंकला आहे. एचबीओ वरील पॉप्युलर शो ‘मेयर ऑफ ईस्टटाउन’ […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘द इनकार्नेशन सीता’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये आणि विविध […]
वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये समाजकार्य करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोचले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का […]
शमिता शेट्टीवर शोच्या आतमध्ये आणि बाहेरही आरोप करण्यात आले आहेत की ती राकेश बापटवर कायम वर्चस्व ठेवते आणि तिचा मुद्दा सतत मांडत राहते.Bigg BossOTT: Karisma […]
काळे यांचा ‘ऑपरेशन यमन’ या चित्रपटासाठी आणि येमेन शहराच्या सर्व आभासी संचासाठी विमान बनवण्याचा हेतू होता आणि ते बराच काळ त्यावर काम करत होते.Afghanistan crisis […]
वृत्तसंस्था चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत आणि चाहते यांचे नाते अतूट आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. परंतु त्याच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी बकरीच्या रक्ताचा […]
विशेष प्रतिनिधी अलिबाग – , हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी मापगाव परिसरात ९० गुंठे जमीन २२ कोटी रुपयांना खरेदी केली […]
जावेद अख्तर त्यांच्या पत्नी शबाना आजमीसोबत कोर्टात पोहोचले. पण कंगना राणावत आज कोर्टात पोहोचली नाही. Defamation case: Kangana Ranaut has not reached court yet, judge […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पादुकोणला आशियातील सर्वात प्रभावशाली महिलेचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. चित्रपट आणि […]
वृत्तसंस्था सोलापूर : सोलापुरी चादरीपासून एखादा सुंदर शर्ट बनवला जाऊ शकतो, अशी कल्पना कोणाच्या मनात येणार नाही. पण, प्रियंका चोप्राचा पती निकने असा शर्ट घालून […]
कंगना राणौत आणि अरविंद स्वामी सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सजलेला हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला.Thalayavi BO Collection Day 1: Kangana Ranaut’s […]
अलीकडेच, शिल्पा शेट्टीने इंस्टाग्राम स्टोरीवर करण जोहरच्या शो बिग बॉस ओटीटीचा भाग बनलेल्या शमिता शेट्टीचे कौतुक केले आणि चाहत्यांना तिच्यासाठी मतदान करण्याची विनंती केली.Bigg Boss […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Accept !